‘स्वच्छतेच्या सवयी’साठी लॉयन्स क्लब करणार जनजागृती

मनपा आयुक्तांसोबत बैठक : २७ क्लबच्या सदस्यांची उपस्थिती नागपूर : यापुढे नागपूर शहराच्या घराघरातून आणि प्रत्येक दुकानातून दैनंदिन कचऱ्याची उचल होणार आहे. कचरा हा निर्मितीस्थळावरूनच विलग करायचा आहे. ओला कचरा आणि सुका कचरा म्हणजे नेमका काय, याबाबत जनजागृतीची आवश्यकता असून...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Saturday, November 16th, 2019

ठवरे कॉलोनीत अभ्यासिकेचा थाटात शुभारंभ

नागपूर: नवीन सुभेदार लेआऊट, ठवरे कॉलनी येथे ठवरे को-ऑप. हाऊसिंग सोसायटीतर्फे संचालीत ‘अभ्यासिकेचा’ उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम करताना होतकरू विद्यार्थ्यांसाठी सदर अभ्यासिका मैलाचा दगड ठरावी या उद्देशाने अभ्यासिकेचे निर्माण करण्यात आलेले आहे. या...

By Nagpur Today On Saturday, November 16th, 2019

कचरा विलग करुनच यंत्रणेकडे सोपवा

महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन : कचरा संकलनाच्या नव्या यंत्रणेचे लोकार्पण नागपूर : नागपूर शहर स्वच्छ व सुंदर राहावे, शहरात कुठेही घाण राहणार नाही आणि निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया व्हावी ही यंत्रणेसोबतच शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. घरात...

By Nagpur Today On Saturday, November 16th, 2019

कन्हान व परिसरात चोरांचा धुमाकुळ .

कन्हान : - शहर व परिसरातील गावा मध्ये होणा-या चो-या घरफोडीचे चोर पकडण्यात कन्हान पोलीस अपयशी ठरत असल्याने चोराची हिम्मत वाढुन दिवसें दिवस चो-याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. ...

By Nagpur Today On Saturday, November 16th, 2019

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन

कामठी :-क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज कामठी तहसिल कार्यालयात तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार रणजित दुसावार,...

By Nagpur Today On Saturday, November 16th, 2019

पीक विमा कंपनीच्या असहकार्याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलदार ला सामूहिक निवेदन सादर

कामठी :-नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे धानपिकाचे अतोनात नुकसान झाले असून मागील दोन दिवसात धनपिक हे जमिनीवर आले आहे यामध्ये ऐन पीक निघण्याच्या वेळी हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...

By Nagpur Today On Saturday, November 16th, 2019

दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाईवर मात करणे 1015 कोटींची कामे त्वरित सुरु करावी : बावनकुळे

जलसंपदा विभाग अधिकार्‍यांशी चर्चा नागपूर: मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणि जिल्ह्यातील सिंचनाच्या झालेल्या घटीमुळे एकूण 16 उपाययोजनांना शासनाने मे 2018 मध्ये मंजुरी दिली होती. सिंचनाची ही सर्व कामे त्वरित सुरु करावी या विषयावर सविस्तर चर्चा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

By Nagpur Today On Saturday, November 16th, 2019

बावनकुळेंचा प्रत्येक शनिवार व रविवारी जनता दरबार

नागपूर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेण्याचे ठरविले आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते २ या दरम्यान कोराडी येथील कार्यालयात ते...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर नासुप्रची कारवाई

नागपूर: मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती यांच्या निर्देशाप्रमाणे व मुख्य अभियंता (मुख्यालय) यांच्या नेतृत्वात शुक्रवार दिनांक १५ नवंबर २०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील खसरा क्रमांक ७३, शुक्ला नगर, हावरापेठ या अभियानयासातील ९ मीटर रस्त्यावरील...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

वीज बचतीसाठी द्या केवळ ‘एक तास’

मनपा-ग्रीन व्हिजीलचे आवाहन : पोर्णिमा दिवसानिमित्त जनजागृती नागपूर : वीज बचत ही काळाची गरज आहे. अगदी आपल्या लहान-लहान सवयीतून आपण वीज बचत करू शकतो. अनावश्यक ठिकाणी सुरू असलेली विजेची उपकरणे बंद करणे, हा सर्वात महत्त्वाचा उपाय. याच उद्देशातून नागपूर महानगरपालिका...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालयात बालकदिन साजरा

कन्हान : - पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती " बालकदिन " म्हणुन धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री- कन्हान येथे निबंध व कथा-कथन स्पर्धेचे आयोजन करून साजरी करण्यात आली. ...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

रामटेकच्या मंडईत लोककलावनतानी घडविले लोकक लेचे दर्शन

रामटेक : दरवर्षी रामटेक नगरीत कार्तिक पौर्णिमेच्या शुभ पर्वावर नगर परिषद रामटेकच्या वतीने लोकशाहीर तथा माजी नगराध्यक्ष स्व श्री गुलाबराव टेम्भुरने आणि लोकशाहीर स्व श्री हरीशचंद्र दुनडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता.यात लोककलावनतानी नाटक,दंडार ,तमाशा...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

नासुप्र येथे बिरसा मुंडा यांची १४४वीं जयंती साजरी

नागपूर: महान देशभक्त बिरसा मुंडा यांची १४४वीं जयंती आज शुक्रवार, दिनांक, १५ नोव्हेंबर रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्राविप्रचे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नासुप्रचे...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

विद्यार्थ्यानो चाईल्ड हेल्प लाईन -1098 चा वापर करा:-पि आय देविदास कठाडे

कामठी: नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून बालक दिनानिमित्त कामठी रोड वरील दिल्ली पब्लिक स्कुल खैरी येथे जुनी कामठी पोलीस विभागाच्या वतीने छात्र पोलीस संकल्पने अंतर्गत "बाल हक्क व सुरक्षितता 'विषयावर जुनी कामठी...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

सोशल मिडिया वापरकर्त्यांना भावनिक उद्रेकाचे व्यसन : अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक.

लाईक्स, कमेंट्स ची अनुभूती मादक द्रव्यांसारखीच.

नागपूर: सोशल मिडियावर भावनिक उद्रेकास्पद 'पोस्ट' वापराचा सुळसुळाट झाला असून प्रत्येक वयोगटातील महिला, पुरुष आहारी गेल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडियाची सवय आता व्यवसानाधीनतेकडे वळली असून 'लाईक्स', 'ईमोजी'चे जाळे भयावह झाले आहे. यामुळे त्यांची...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती निमित्य कांद्री ला आदरांजली अर्पण

कन्हान : - ब्रिटिशाच्या जुलमा विरोधात रणशिंग फुकणारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती ग्राम पंचायत कार्यालय कांद्री येथे आदरांजली अर्पण करून साजरी करण्यात आली. शुक्रवार (दि.१५) ला ग्राम पचायत कार्यालय कान्द्री येथे...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

साई-सावली वृद्धाश्रमात बालक दिन साजरा

नागपुर- बालकदिनानिमीत्य* *साई-सावली वृद्धाश्रम* व *किडस्जी स्कुल* याच्या सयुंक्त विद्यमाने वृद्धाश्रमात बालकदिनाचा कार्यक्रम अतिशय हर्षोल्लात सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला माननिय अजनी भाग संघचालक श्री.डॉ. मा. रमाकांतजी कापरे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान बालकांचे व वृद्धांचे समन्वयाव्दारे हितगूज साधन्याचा...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

घरे तुटल्याने बेघराची कुडकुडत्या थंडीत वाताहत

नागपूर: उच्च न्यायालयाने शहरातील अतिउच्चदाबधारक वीजवाहिनी (हायटेंशन लाईन) खालील घरे हटविण्याचा आदेश दिल्याने धंतोली नगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १७ मधील गिरी नगर भागातील ५० ते ६० झोपड्या मागील ८ दिवसांपूर्वी हटविण्यात आल्या. मात्र, येथील नागरिकांचे पुनर्वसन न...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – पवार

- सोमवारपासून संसदेचे अधिवेशन;अर्थमंत्रालयात संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेणार,नागपूरसह इतर जिल्हयात शेतकर्‍यांच्या पिकांचे अभूतपूर्व नुकसान नागपूर -नागपुर आणि इतर जिल्हयात अतिवृष्टीमुळे संत्र्यांसह इतर पिकांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले असून संसदेच्या अधिवेशनात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल केंद्राच्या कृषीमंत्रालयात बैठक घेऊन जास्तीत जास्त...

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

नागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच 'मी पुन्हा येईन'वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले....

By Nagpur Today On Friday, November 15th, 2019

स्मार्ट सिटीची कामे जोरात सुरू – प्रकल्पग्रस्तांचे मोबदल्याची रक्कम अदा

नागपुर: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत नागपूर शहर हे दुसऱ्या राउंडमध्ये अंतर्भुत झाले असले तरी 100 शहरांचे यादीत नागपूरने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. क्षेत्राधिष्ठीत विकासया घटका अंतर्गत पुर्व नागपूर येथील...