शाळा, हॉस्पीटल परिसरात ‘सायलेंस झोन’ राखावा : राम जोशी
पर्यावरण नागरी नियंत्रण कृती समितीची बैठक नागपूर : शहरातील शाळा, दवाखाने आदी ‘सायलेंस झोन’मध्ये येतात. याठिकाणी फटाके फोडणे, मोठ्या आवाजात डीजे वाजविणे कायद्याने गुन्हा आहे. या परिसरात शांतता राखावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. शासनाच्या राष्ट्रीय हरित...
रनाळा येथे दहीकाला व महाप्रसादाने कार्तिक महाउत्सवाची सांगता
कामठी :-,तालुक्यातील रनाळा गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमेटीतर्फे दरवर्षीप्रमाणे सलग बाराव्या वर्षी कार्तिक महिन्याच्या पावन पर्वावर महिनाभर सकाळी पहाटे काकड आरती करण्यात येत होती यात सतीश नवले मधुकर बावणे लक्ष्मण बागडी वसंता ढोरे रामू धुर्वे हिमांशू मस्के...
समाजमाध्यमांच्या काळात मुद्रित वाचनावर भर द्या – शैलजा वाघ-दांदळे
- विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर: सद्या समाजमाध्यमांवर सक्रिय राहण्याचा काळ असला तरीही उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी मुद्रित पुस्तके वाचनावर भर दिला पाहिजे, तसेच वाचनासाठी भरपूर वेळही दिला पाहीजे....
ड्रोन मोजणीमुळे होणार ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण -एस. चोक्कलिंगम
नागपूर जिल्ह्यातील गावठाणातील मिळकतींचा ड्रोनव्दारे सर्व्हे करण्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न नागपूर : ड्रोन मोजणीचा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला फायदा होणार असून कर आकारणी आपोआप अद्यायावत होणार आहे. ड्रोन मोजणीमुळे गावातील गावकऱ्यांचे मालकी हक्क व...
बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवात रंगल्या मारुती चितमपल्लींशी गप्पा
- ‘केशराचा पाऊस’ कार्यक्रमातून मांडला निसर्गानुभव नागपूर : गोंदिया म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला जिल्हा. गोंदिया वनराईने तर समृद्ध आहेच, सोबत वन्यजीवसृष्टीने देखील समृद्ध असा आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र तर या जिल्ह्याचा मुकुटमणी आहे. सोबतच जिल्ह्यात हाजराफॉल, इटीयाडोह, चोरखमारा,...
बालदिनी आप्तांच्या गळाभेटीने कारागृह गहिवरले
नागपूर: मध्यवर्ती कारागृहात तुरुंगाधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून बालदिनी आप्तांच्या गळाभेटीने कैदी आई-वडीलांसह त्यांची मुले गहिवरली. कारागृहातील कैद्यांना काही कारणास्तव संचित किंवा अभिवचन रजेवर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटीसाठी जाता येत...
बालकांचे उज्ज्वल भविष्य घडवा – बोरखडे
नागपूर : आजची लहान बालके ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. यामुळे बालकांचे उज्ज्वल भविष्य घडवा. या बालकांच्या जडण-घडणीसाठी चालविले जाणारे विशेष उपक्रम त्यांना निश्चितच पथदर्शक ठरतील, असा...
चहांदे यांची फेसबुकवर बदनामी करणा-यावर कारवाई करा – भिमटे
कन्हान : - नगराध्यक्ष शंकर चहांदे यांच्या विषयी फेसबुक वर बदनामी केल्या प्रकरणी भादंवि कलम ५०० , ५०१ व अँट्रासिटी अँक्ट नुसार अञात आरोपी वर ४७१, ४६८, ४६६ नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय...
तिसरे विदर्भस्तरीय ग्रामायण सेवा प्रदर्शन ३ ते ६ जानेवारीदरम्यान
नागपूर महानगरपालिका व ग्रामायण प्रतिष्ठानचे आयोजन नागपूर: नागपूर महानगरपालिका व ग्रामायण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ६ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये तिसरे विदर्भस्तरीय ग्रामायण सेवा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शहरातील वर्धा मार्गावरील शनिवार बाजार मेट्रो स्टेशनच्या बाजूला सीतानगर हॉटेल...
मनसर महामार्गावरील दुर्घटनेत २ तरूण गंभीर जखमी
रामटेक :-नागपूर जबलपूर राष्र्टीय महामार्ग ७वरील आमडी येथील बंद टोल नाक्याजवळ झालेल्या सडक दुर्घटनेत २तरूण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार मनसर येथील रहिवासी नरेश रतिराम चौके३२वर्ष व मंगेश दयाराम सांगोडे ३४ वर्ष...
विभागीय आंतरशालेय स्पर्धेत बीकेसीपी ची सानिका मंगर प्रथम
कन्हान : - जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व्दारे रवीनगर नागपुर येथे झालेल्या विभागीय स्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान ची खेडाळु कु सानिका मंगर ने दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत आपले स्थान निश्चित करित...
बालदिन विशेष: तंबाखूमुक्त होणार समाज, विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
महाराष्ट्र सरकारच्या 'तंबाखूमुक्त शाळा' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर: राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे राज्यभरात या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तंबाखूमुक्त शाळा अभियानातंर्गत आज गुरवार,...
नासुप्र येथे पंडित जवाहर लाल नेहरू यांची १३०वीं जयंती साजरी
नागपूर: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांची आज गुरुवार दिनांक, १४ नोव्हेंबर रोजी १३०वीं जयंती नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्राविप्रचे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार यांच्या हस्ते पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून...
धर्मराज प्राथमिक शाळेत बालकदिन साजरा
कन्हान : - येथील धर्मराज प्राथमिक शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालकदिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आशा हटवार तर प्रमुख पाहुणे...
‘जाणता राजा’ शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर
- शेतकर्यांनी मांडल्या शरद पवारांसमोर व्यथा,आज शरद पवार विदर्भ दौर्यावर नागपूर -सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. कोणी पाहणी करायला आले नाही. पिकाला भाव नाही. अशा व्यथा हवालदिल झालेल्या काटोल येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आज मांडल्या. नागपूरमधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या...
छोडेन लेपचा राज्यपालांच्या हस्ते ‘वन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. दादर येथील स्वातंत्र वीर सावरकर सभागृहात...
दीड लाखाचा सुगंधी तंबाखू व सुपारी जप्त
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत वाडी येथील एस. टी. सी. लॉजिस्टिकच्या ट्रान्सपोर्ट गॅरेजमध्ये 1 लाख 48 हजार 800 रुपये किंमतीचा 248 किलो वजनाचा...
गोवारी शहीद स्मारकावर येणाऱ्या समाज बांधवांसाठी सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवा – ठाकरे
23 नोव्हेंबर रोजी आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजली दिवस, आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाच्या पूर्व तयारीबाबत आढावा बैठक नागपूर : झिरो माईल येथे येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी येणाऱ्या समाज बांधवांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच...
हायटेंशन लाइनजवळ असणारी गरीबांची घरे तुटली आणि सरकारी इमारतींना मात्र अभय
कामठी :-आज दि. 13 नोव्हेंबर 2019 रोजी बिडगाव येथील हायटेंशन लाइनच्या जवळ असणारी घरे व कंपन्या तोडण्यात आल्या. गरीबांचे संसार उघडयावर आले तर ग्रामपंचायतची प्रशासकीय इमारत आणि जिल्हा परिषद शाळा यांच्यावर मात्र कारवाई झाली नाही. उच्च न्यायालयामध्ये हायटेंशन लाइन लगतच्या...
आठवड्यातील एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा
आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन : डेंग्यू रोगाबाबत घेतला आढावा नागपूर : शहरात वाढत्या डेंग्यूचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. बुधवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आरोग्य...
छोट्याश्या चुकीमुळे प्रफुलचा नाहकच गेलाजीव
रामटेक : दिनांक 13 नोव्हेंबर ला पहाटे 2 वाजता नगरधन *ह्या गावी एका इसमाचा नाहकच बळी गेल्याची घटना उघडकीस आली . अमोल मुतकुरे व सुरजित सिंग...