Published On : Sat, Nov 16th, 2019

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन

कामठी :-क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज कामठी तहसिल कार्यालयात तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.

Advertisement

याप्रसंगी नायब तहसीलदार रणजित दुसावार, नायब तहसीलदार उके, राजेश काठोके, शेख शरीफ, अमोल पौड आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement