छबन अंजनकर, लता राजपूत, नरेंद्र पाटील, प्रमोद काळबांडे, डॉ. प्रमोद पोतदार यांना सी. मो. झाडे फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
नागपूर - सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०२० चे पुरस्कार छबन अंजनकर, लता राजपूत, नरेंद्र पाटील, प्रमोद काळबांडे, डॉ. प्रमोद पोतदार यांना जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १ जानेवारी रोजी नागपूर येथे मान्यवरांना अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. दिव्यागांसाठी...
कामगार प्रतिनिधींना सूचना न देताच कामावरून काढले — शिवम् फूडस् प्रशासनाचा हेकेखोरीपणा
नागपूर: उमरेड रोडवरील बहादुरा भागातील शिवम् फूड्समधील ३ कामागारांना कुठलीही सूचना न देता अचानक कामावरून काढण्यात आले आहे. कंपनी प्रशासनाच्या या कामगारविरोधी धोरणाचा निषेध म्हणून स्थानिक कामगारांनी बुधवारपासून बेमुदत आंदोलन उभारले आहे. ...
रेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथे 11 वे अँग्रो व्हिजन निमित्ताने कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार या विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शन
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) यांच्या वतीने रेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथील स्टॉल नंबर D79 व D81 मध्ये 11 वे अँग्रो व्हिजन निमित्ताने कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार या विषयावर मल्टीमिडिया...
आमदार कृष्णा खोपडे यांनी नगरसेविका मनिषा कोठे यांचे केले अभिनंदन
उपमहापौर पदावर निवड झाल्याबद्दल केला सत्कार नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरातील प्रभाग क्र. 26 वाठोडा भागाच्या नगरसेविका सौ.मनिषाताई कोठे यांचे अभिनंदन केले. नुकतेच त्यांची नागपूर महानगर पालिकेच्या उपमहापौर पदाकरिता पक्षातर्फे निवड करण्यात आलेली असून त्यांनी नामांकन दाखल केले...
सीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद
मनपा आयुक्तांचे आदेश : धरमपेठ झेंडा चौक ते ट्रॉफिक पार्क रोडची वाहतूक ३१ मार्चपर्यंत प्रलंबित नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत धरमपेठ झेंडा चौक ते ट्राफीक पार्क रोडवरील वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता बंद करण्याचे आदेश महानगरपालिका...
कचरा संकलनाची नवी यंत्रणा हळूहळू होतेय सुरळीत
आयुक्त घेताहेत दररोज आढावा : ओला आणि सुका कचऱ्याचे स्वतंत्र संकलन, नागपूर: नागपूर महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी दोन एजंसी नेमून १५ नोव्हेंबरपासून नव्या पद्धतीने कार्य सुरू केले आहे. यानुसार, नागपूरकरांना घरातूनच ओला आणि सुका कचरा दोन स्वतंत्र कचरा पेट्यांमधून स्वच्छतादूताला देण्याचे आवाहन...
अनुसूचित जाती महिला साठी नागपूर जिलापरिषद अध्यक्ष पद आरक्षित
लातूर नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)साठी तर ठाणे महिलांसाठी चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर मुंबई: राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य...
आपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत
नागपूर: 'आम्ही जर निसर्गाला नष्ट केले, तर आपण स्वत: नष्ट होऊन जाऊ. असे असतानाही निसर्गाला नुकसान पोहोचविण्याचे काम सुरूच आहे. अशाच प्रकारे आपण हेही जाणतो की, आपसात भांडून दोघांचे नुकसान होईल, तरी देखील भांडणे काही थांबत नाहीत,' असे सूचक वक्तव्य...
रेल्वेतील कुली विकतात बर्थ?
- स्थानिक गाड्यातील प्रकार नागपूर: जनरलच्या प्रवाशाने आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास त्याच्यावर नियमानूसार कारवाई केली जाते. परंतु जनरलच्या प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात कुली आपला हक्क दाखवून बर्थ विकत असतील तर ... त्यांच्यावर कोणी कारवाई करावी. असाच काहीसा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर...
विदेशी पाहुणे डोरली, इटगाव जि.प.शाळेत रममाण
पारशिवनी : मागील सत्र २०१८-१९ मध्ये विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पंचायत समिती पारशिवनी मध्ये घेण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पा मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झालेल्या वाढीचे तंत्र समजून घेण्यासाठी आफ्रिका खंडातील तबोत्सवाना देशातील ' यंग लव्ह'...
जीवोदय तर्फे दिव्यांगांना साहित्य वाटप
पारशिवनी: जीवोदय फाऊंडेशन पारशिवनी तर्फे दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रम गट साधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाराशिवनी पंचायत समिती चे गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी अनिल आकुलवार, गट शिक्षणाधिकारी कैलास लोखंडे,...
अवैद्य दारु विरुद्ध विशेष मोहीम 4,28,389/- चा मुद्देमाल जप्त
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागपूर शहर व ग्रामीण भागात अवैद्य मद्य निर्मिती व विक्री अशा 40 ठिकाणी कारवाई करून रुपये 4 लाख 28 हजार 389 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. √ सदरची विशेष मोहीम अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार...
पद्मश्री के.के. मोहम्मद यांचा मनपाद्वारे सत्कार
नागपूर: प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ आणि अयोध्येतील राम मंदिराचे पुरातत्वीय शोध घेणाऱ्या चमूचे सदस्य पद्मश्री के. के. मोहम्मद यांचा नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (ता.१८) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन येथे महापौर कक्षात सत्कार करण्यात आला. महापौर नंदा जिचकार यांच्या...
संदीप जोशी, हर्षला साबळे, मोहम्मद इब्राहिम यांनी भरले महापौर पदासाठी नामांकन
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या नवीन महापौर व उपमहापौर निवडीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी (ता.१८) पार पडली. महापौर व उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पक्षाच्या नगरसेवकांनी नामांकन अर्ज सादर केले. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान सत्तापक्ष...
कामठीत तीन दिवसीय मंडईची दुययंम तमाशाने सांगता
कवि संमेलन, लावणी नृत्य ,दुय्यम खडा तमाशा ने कामठीकर झाले मंत्रमुग्ध कामठी:-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी मंडई उत्सव समितीच्या वतीने रुई गंज मैदानावर आयोजित तीन दिवसीय मंडई उत्सवाची आज रवीवारला झालेल्या दुय्यम तमाशाने सांगता...
पत्रकारितेच्या गतवैभवासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न आवश्यक – जिल्हाधिकारी
नागपूर: लोकशाहीमध्ये चारही स्तंभाना महत्त्वाचे स्थान असून, यामध्ये पत्रकारीतेतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. समाजात बदल होत असतो, तो स्विकारणे आवश्यक आहे. लोकशाहीतील इतर तीन स्तंभांप्रमाणे पत्रकारितेमध्ये कालानुरुप बदल होत आहेत. त्यामुळे पत्रकारितेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी माध्यमकर्मींनी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे...
न्यायाधीश माणिक वाघ यांना रामटेक न्यायालयात भावपुर्ण निरोप
कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर व्यक्तीमत्वाचे धनी -ऍड. नवरे यांचे गौरवोद्गार रामटेक :- रामटेक येथील दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांची महानगर दंडाधिकारी,मुंबई या पदावर पदोन्नती झाल्यामुळे त्यांना न्यायालयातर्फे भावपुर्ण निरोप देण्याचा समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या प्रसंगी मान्यवरांनी आपले अनुभव कथन करतांना न्यायाधीश ...
25 टन अवैध दगडी कोळसा जप्त
-दोन आरोपीच्या अटकेसह 17 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपुर-जबलपूर राष्ट्रीय बायपास महामार्ग क्र 7 वरील गादा-नेरी पुलाजवळील रंगारी च्या ढाब्याजवळून एका ट्रक ने अवैध कोळसा वाहतूक तस्करी ...
१९ अनधिकृत बांधकामावर नासुप्रची कारवाई
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील खसरा क्रमांक ७३, शुक्ला नगर, हावरापेठ या अभिन्यासातील ९ मीटर रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण काढण्यात येत आहे. आज शुक्रवार, दिनांक १६ नवंबर २०१९ रोजी जेसीबी व टिप्परच्या अतिक्रमण हटविण्यात आले. सलग २ दिवस चालणाऱ्या या...
एनसीपी मध्ये शिंदे,नागराळकर यांची पदोन्नति
- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्ती पत्र मुंबई - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी आणि नवी मुंबई शहर जिल्हा प्रभारी पदी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शशिकांत शिंदे यांची तर फ्रंटल व सेलच्या राज्य समन्वयकपदी बसवराज पाटील नागराळकर...
अग्निशमन विभागाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणा-यांवर फौजदारी कारवाई करा!
अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे यांचे निर्देश नागपूर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या इमारती, सदनीका, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठान आदी ठिकाणी अग्निशमन सुविधा असणे आवश्यक आहे. अशा ठिकाणची पाहणी करुन ज्या ठिकाणी अग्निशमन...