त्या वृध्दाची महिलांनी केली धुलाई

- डॉक्टर तपासणीत भंडाफोड - माणुसकीला कलंकीत करणाèया घटनेमुळे प्रचंड खळबळ नागपूर: जनरल स्टोअर्स चालविणाèया एका वृध्दाने (६२) चिमुकलीवर तीनदा अत्याचार केला. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानातच तोंड काळे केले. डॉक्टरकडे जाताच या घटनेचा भंडाफोड झाला. हा प्रकार उघडकीस येताच महिलांनी त्याची...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Thursday, November 7th, 2019

आमदार कृष्णा खोपडे यांनी घेतलेल्या बैठकीचे पडसाद, स्मार्ट सिटीच्या कामाला वेग

बाधितांना मोबदला, पहिली किश्त खात्यात जमा, अतिरिक्त पुनर्वसन लाभ देखील मिळणार नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी नुकतेच मनपा आयुक्त, स्मार्ट सिटीचे सी.ई.ओ. रामनाथ सोनवणे व अन्य अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीचे पडसाद म्हणून सर्व अधिकारी कामाला लागले आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या कामाला...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

संभाजी ब्रिगेड नांदगाव व्दारे मंडई उत्सव थाटात साजरा

जंगी दुय्यम खंडी गम्मत व मराठ मोळी लावणी ने श्रौते मंत्रमुग्ध. कन्हान : - दिवाळीच्या पावन पर्वा निमित्त संभाजी ब्रिगेड नांदगाव व्दारे जंगी दुय्यम खंडी गम्मत व मराठमोळी लावणीच्या मनोरंजत्माक कार्यक्रमाच्या मेजवानी सह नांदगाव ला मंडई उत्सव थाटात साजरा करण्यात...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

कर संग्राहकांना एका ‘क्लिक’वर मिळणार मालमत्ता कराची माहिती

मनपाने तयार केले ॲप्लिकेशन : देशातील पहिली महानगरपालिका नागपूर : नागपूर महानगरपालिकेत कार्यरत कर संग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर संग्राहकांना आता त्यांच्या परिसरातील करदात्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, असे ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यामुळे फाईलचा गठ्ठा घेऊन फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांचा...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ मोहिमेच्या कामाला गती द्यावी -जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

नागपूर: ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ मोहिमेत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. फक्त शासकीय पध्दतीने काम न करता समग्र दृष्टिकोन ठेवून वैयक्तीक लक्ष द्यावे. या मोहिमेच्या प्रगतीबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज असमाधान व्यक्त करून या मोहिमेला गांर्भियाने घेण्याची...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांची भरोसा सेलला भेट

नागपूर: सुभाष नगर येथील भरोसा सेल वbसखी वन स्टॉप सेंटरला आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज भेट दिली. महिला व...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

सिमेंट रस्ते बांधकामाच्या कामाला गती द्या : महापौर नंदा जिचकार

सिमेंट रस्ते पाहणीत अधिकारी, कंत्राटदारांना निर्देश नागपूर: शहरामध्ये सर्वत्र सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही काम पूर्ण झाले नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण होउन अनेक महिने होउनही दुस-या बाजूच्या कामाला सुरूवात झाली नाही. ब-याच...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

युद्धात वापरलेले दोन रणगाडे कस्तुरचंद पार्कला ठेवणार

सेनेद्वारे आलेल्या प्रस्तावाला हेरिटेज समितीची मंजुरी नागपूर: भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तुरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया या सेनेच्या मुख्यालयामार्फत आलेल्या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी प्रदान...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी करुन निवडणूक लढविली आहे त्यामुळे निर्णय एकत्रितच होईल – शरद पवार

दिल्लीतील पोलिसांवरील हल्ल्यावर व्यक्त केली चिंता... अयोध्या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा काही लागो सर्वांनी संयम बाळगावा... मुंबई : आम्हाला लोकांनी विरोधात बसण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे सध्या विरोधातच आहोत. मुळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करुन निवडणूक लढवली आहे त्यामुळे निर्णय मिळूनच घेणार आहोत...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

दिव्यांगाच्या समस्या करिता कन्हान नगरपरिषदेवर मोर्चा

दिव्याग निधी वाटप विषयी येत्या ५ दिवसात कार्यवाही - गावंडे कन्हान : - नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत रहिवासी दिव्यांगाच्या समस्या तातडीने निवारण करण्याकरिता रामटेक विधानसभा प्रहार संघटक रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन मुख्याधि कारी सतिश...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

कोराडी जगदंबा मंदिरात रविवारी छप्पनभोग अन्नकूट

नागपूर: श्री महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर येथे संस्थानच्या वतीने येत्या रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी छप्पनभोग अन्नकूटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी आरतीच्या वेळी जगदंबा मातेला छ÷प्पनभोग पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12.30 ते 3 या दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचे...

By Nagpur Today On Wednesday, November 6th, 2019

पदवीधर मतदार नोंदणीचा ६ नोव्हेंबर शेवटचा दिवस

पदवीधर मतदारांनी आजच आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घ्या, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी गडचिरोली गडचिरोली: दिनांक ६ नोव्हेंबर ही पदवीधर मतदार नोंदणी करण्याची अंतिम तारीख असून गडचिरोली जिल्ह्यातील पात्र पदवीधर मतदारांनी आजच फॉर्म 18 भरून आपले नाव मतदार...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

नागनदी प्रकल्पाला ‘एनआरसीडी’ची मंजुरी : २३३४ कोटींचा खर्च

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरू त्थान मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय (एनआरसीडी) नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न

मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन येथे ‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले. लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया यांनी स्वयंचिकित्सेच्या माध्यमातून अशक्तपणा, वेदना तसेच विकार यांमधुन मुक्ती या...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

खैरी-कवठा-खसाळा मार्गाची दुरावस्था

कामठी:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रामपंचायत हद्दीतील खैरी-कवठा जलद मार्गावर असलेल्या मोठं मोठ्या कंपन्या, गोदाम, गॅस सिलेंडर गोदाम तसेच शाळेमुळे या मार्गावरून जड वाहनांची रेलचेल अधिक प्रमाणात असते परिणामी या मार्गाची दुरावस्था झाली असुन या मार्गावर पडलेले...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

मनपाच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आता बालरोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी

एम्स आणि टाटा ट्रस्टचा पुढाकार : मंगळवार आणि शुक्रवारी विशेष ओपीडी नागपूर : नागपूर महानगरपालिका, टाटा ट्रस्ट आणि एम्समध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार आता नागपूरच्या विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी विशेष ओपीडीची सुरुवात करण्यात येत आहे. या सेवेचा शुभारंभ एम्सच्या...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या १६०७ शैक्षणिक संस्था, दवाखाने, मॉल, उपहारगृहे आदींवर कारवाई

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्ते, फुटपाथ, मोकळ्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या १६०७ शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब, मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस, प्रोव्‍हायडर आदींवर...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

बोरगाव चौक ते अवस्ती नगर ते सादीकाबाद टी पॉईंट दरम्यान वाहतूक बंद

मनपा आयुक्तांचे आदेश : सीमेंट रस्ता बांधकामामुळे डाव्या बाजुने दुतर्फा वाहतूक नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत बोरगाव चौक ते अवस्ती नगर ते सादीकाबाद टी पॉईंट पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम प्रस्तावित असून सदर कामाकरीता या मार्गावरील डाव्या...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

खासगी बसकंपन्यांकडून प्रवाशांची सर्रास लुट

प्रादेशिक परिवहन महामंडळ झोपेत नागपुर - राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश महासचिव श्री नागेश देडमुठे यांच्या नेतृत्वात खासगी बस कंपन्यांविरोधात परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त मा.निर्मला देवी यांना निवेदन दिले. दिवाळीच्या दिवसांत खासगी बस कंपन्यांकडून सामान्य जनतेची प्रवाशांची सर्रास लुट होत आहे नागपूर-पुणे...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

रब्बीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ; ७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 22 टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे या हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे आणि खतांची...

By Nagpur Today On Tuesday, November 5th, 2019

ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे सानिका मंगर चा गौरव सन्मान

कन्हान : - ३२ वी विद्या भारती अखिल भारतीय मैदानी स्पर्धा नागौर राजस्थान येथील मैदानी दौड स्पर्धेत कु सानिका मंगरने प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक पटका वित कन्हान चा नावलौकिक केल्या बद्दल ग्रामीण पत्रकार...