भारतीय संस्कृतित तुळशिला विशेष महत्व- अजय कदम
कामठी :-मानवी जीवनासाठि तुळशी ही वनस्पति एक वरदान ठरली असून आरोग्य चांगले होण्यासाठी तुळशिचा नेहमीच उपयोग होत आहे त्यामुळेच पारंपरिक पद्धतीने तुळशिचे झाड़ अंगनात लावन्यची प्रथा आजही कायम आहै दिवाळीनन्तर पावसाळ्याचा ऋतु संपताच शरद व हेमंत ऋतुच्या आगमना बरोबरच...
अनोळखी इसमाची गळफास लावून आत्महत्या
कामठी :स्थानिक इतवारी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जी एल शेड परिसरातील एका कडूनिंबाच्या झाडाला एका अनोळखी इसमाचा पिवळ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेतल्याची घटना काल निदर्शनास आली . घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे व ...
निम्मे नगरसेवकांची तक्रार नगराध्यक्षला पदावरून पाय उतार करणार!
कामठी :-निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांच्या निम्म्या नगरसेवकांनी तक्रार केल्यास थेट जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्षणाही आता पाय उतार व्हावे लागणार आहे.ही तक्रार जिल्हाधिकारी कडे केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा धिकारी ने दिलेल्या चौकशी अहवालात नगराध्यक्ष दोषी आढळल्यास नगराध्यक्षाला ...
नागपुरात अट्टल गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त
नागपूर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्याकडून एक पिस्तुल तसेच रोख आणि दागिन्यांसह घरफोडीचे साहित्य जप्त...
रामजन्मभूमी च्या प्रकरणाच्या निकालासंदर्भात कामठीत जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त
अयोध्याच्या रामजन्मभूमी निकालासंदर्भात कामठी ने दिला कौमी एकतेचा संदेश कामठी :-सन 1855 पासून प्रलंबित असलेला अयोध्या येथील रामजन्मभूमी च्या वादग्रस्त जागेचा निकाल आज 9 नोव्हेंबर ला 455 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. या निकालानंतर शहरात फक्त निकालाचा चर्चेचा विषय...
रेल्वे स्थानकावर एकाचा मृत्यू
नागपूर: रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळलेल्या ४० वर्षीय वयोगटातील इसमाचा मृत्यू झाला. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही दुर्देवी घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. मृताची अद्याप ओळख पटली नाही. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम प्रवेशव्दाराकडील पार्किंग परिसरात एक ४० वयोगटातील इसम...
कामठीत मोहम्मद पैगंबर जयंती उत्सवात साजरी
नारे तकबिर अल्ला हो अकबर' च्या गजरात दुमदुमले कामठी शहर ईद ए मिलादुनब्बी निमित्त निघाली वाद्य मुक्त शांती यात्रा मिरवणूक कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विशव शांतीचे प्रणेते मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती जशने ईद ए मिलादुननबी या...
पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते कोराडी मंदिरात महापूजा
छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रम संपन्न गीताबाई शर्मातर्फे मंदिराला 1 लाख देणगी नागपूर: श्री महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर कोराडी येथे आज कार्तिक महिन्यातील छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यादरम्यान नागपूरच्या गीताबाई बन्सीलाल शर्मा यांच्याकडून मंदिराला 1...
गर्ल्स’सोबत आता ‘बॉईज’ही थिरकणार !
'आयच्या गावात' म्हणत सर्वांना ठेका धरायला लावल्यानंतर आता 'गर्ल्स' घेऊन येत आहेत 'स्वॅग माझ्या फाट्यावर' हे पार्टी सॉंग. नुकतेच हे गाणे सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. बेधुंद होऊन प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे उत्स्फूर्त गाणे धमाल, मजामस्तीने भरलेले असून या गाण्यातही...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : पालकमंत्री बावनकुळे
नागपूर: रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून सर्वांनी या निकालाचे स्वागत करावे. एक ऐतिहासिक निर्णय म्हणून या निर्णयाची नोंद होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. लोकांच्या आस्थेला न्याय देणारा आणि विधिसंमत...
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे – नवाब मलिक
सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐतिहासिक... मुंबई : सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे अशा स्पष्ट शब्दात पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मांडली आहे. अयोध्या...
शहराला ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त
आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांची माहिती : आरोग्य समितीची बैठक नागपूर: नागपूर शहराला आता ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. हे सर्व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे प्राप्त झाले असल्याचे वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती...
नागपुरात स्कॉर्पिओच्या धडकेत महिला ठार,मुलगा गंभीर
नागपूर : स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, महिला तिच्या मुलासह...
नागपुरात मद्यवाहतूक करणाऱ्यांना चारचाकीसह अटक
नागपूर : विदर्भातील गडचिरोली, चंद्र्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कार्यवाहीत १२ लाख ५८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक सुदर्शन राजू किन्नाके, हिंगणघाट...
५०० चौ.मिटर क्षेत्रापर्यंतचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे – अभय गोटेकर
स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक नागपूर: . ले आऊटवरील बांधकामासाठी नकाशे मंजूर करण्याकरिता महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यासाठीची विकेंद्रीकरण पद्धती सुरू करण्यासाठी ५०० चौ.मिटर क्षेत्रापर्यंत बांधकामाचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे, अशी सूचना स्थापत्य व प्रकल्प समिती...
‘फायटॉराइड’ पद्धतीने होणार नाईक तलावाचे पुनर्जीवन
नागपूर : भोसलेकालीन नाईक तलावाच्या पुनर्जीवनासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) पुढाकार घेतला आहे. ‘फायटॉराइड’ (Phytorid) पद्धतीचा उपयोग करून नाईक तलावाचे पुनर्जीवन करण्याची सूचना नीरीतर्फे नागपूर महानगरपालिकेला करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ८) उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या अध्यक्षतेत...
कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्सवा चा थाटात शुभारंभ
दि. ८ ते १० नोव्हेंबर तीन दिवसी य विविध कार्यक्रमाची रेलचेल. कन्हान: - रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे ३...
भाजप पदाधिकाऱ्याचा ट्रक दुचाकी अपघातात जागीच मृत्यू
कामठी :-स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया पुलिया जवळील अकील चिकन सेंटर जवळ कामठी हुन नागपूर कडे भरधाव वेगाने जात असलेल्या 14 चाकी ट्रक ला सारख्या दिशेने...
दिव्यांग्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे तहसिलदार ला घातले साकडे
कामठीच्या शासकीय कार्यालयात दिव्यांगांची फरफट संदर्भात शिवसेनेचे तहसिलदारला सामूहिक निवेदन सादर कामठी: दिव्यांग्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी शासनाने पूर्वीच्या नियमात सुधारणा करीत 2016 मध्ये स्वतंत्र आदेश काढले त्यानुसार प्रत्येक कार्यालयात दिव्यांग व्यक्तीसाठी सरकारी इमारती मध्ये पोटॅबल रॅम्प, हॅन्डरेल, ट्रक टाईल्स पाथ, व्हीलचेअर्स,...
दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ कामठी वकील संघातर्फे लाल फिती लावून दर्शीविला निषेध
कामठी :-दिल्ली येथील तीस हजारी न्यायालय आवारात 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या वतीने वकीलावर केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल यांच्या सूचनेनुसार कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कामठी वकील संघाच्या...
विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज:-बीडीओ सचीन सूर्यवंशी
कामठी:-केंद्र सरकारच्याया धोरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणावर थेट निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे .या निधीचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायतींनी विकासकामाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन...