अखिल भारतीय हास्य व्यंग कवी संमेलनात श्रोत्यांना रिझवले
- नागपूर महानगरपालिकेचे आयोजन : देशातील प्रसिद्ध कवींच्या रचनांनी मंत्रमुग्ध नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय हास्य व्यंग कवि संमेलनात श्रोत्यांना चांगलेच रिझवले. देशाच्या विविध भागातून आलेल्या नामवंत कवींच्या अप्रतिम रचनांनी नागपूरकरांना मंत्रमुग्ध केले. रविवारी (ता.३)...
लोकशाहीसाठी काँग्रेसची गरज.प्रा. वसंत पुरके
नागपूर: कॉंग्रेसला जिंकायचे असेल तर नाराज लोकांना परत पक्षात आणणे गरजेचे आहे. खर्या लोकशाहीसाठी कॉंग्रेसची गरज आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके (राळेगाव) यांनी केले. सत्ताधार्यांच्या विरोधात कडवी लढत देणार्या विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाई आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांचा स्नेहमिलन...
गैरसमजुती वरून घरावर हल्ला चढवित मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लालाओली तुमडीपुरा रहिवासी 60 वर्षीय इसम मनोहरलाल शर्मा च्या फुल ओली चौक स्थित पांनठेल्यावर पांनठेलाचालक हा मित्रासोबत मस्करी करीत असता त्यावेळी...
कार्याध्यक्षपदी बाबू भाई भाटी यांची नियुक्ती
कामठी :-पुराना मुस्लिम कब्रस्तान कमसरी बाजार कामठी च्या हजरत बाबा सैय्यद मलंग शाह सेवा समिती ट्रस्ट कामठी च्या कार्याध्यक्ष पदी गांधी चौक कामठी रहिवासी बाबू रमजान भाटी यांची नियुक्ती कमिटी चे अध्यक्ष लेखराम सिंह चौहाण यांनी केली असून या...
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी झाली प्रसिद्ध
कामठी:-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना दिलेल्या वेगानुसार 30 ऑक्टोबर 2019 रोजीच्या आदेशानुसार मतदार यादी तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली यानुसार नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कल...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणेने संवेदनशील काम करावे पिकविमा मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार रब्बीसाठी बियाण्याची उपलब्धता करणार अकोला: ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना...
घातपाताच्या राजकारणात 80 हजार मते अनमोल – चंद्रशेखरजी बावनकुळे
चरणसिंग ठाकूर यांचा पराभव नव्हे हाच विजय* घातपाताच्या राजकारणात चरणसिंग ठाकूर यांना काटोल मतदार संघातील जनतेनी 80 हजार मते देवून बहुमुल्य कामगिरी केले आहे. त्यामुळे ते हरले नसून जिंकले आहेत ते आमदार होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी सदैव त्यांच्या सोबत...
कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्सव
दि. ८ ते १० नोव्हेंबर तीन दिवसी य विविध कार्यक्रम. कन्हान : रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे तीन दिवस...
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या चारगाव व मोहगावला पालकमंत्री यांची भेट
· शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी · जिल्ह्यात सरासरी सात हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान · नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा नागपूर :...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
अकोला - ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय...
संत्रा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा तयार-रविंद्र ठाकरे
नागपूर : विदर्भातील संत्रा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी क्लस्टर धोरण जाहीर करण्यात आले आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण संत्र्यांचे उत्पादन घेवून जागतिक बाजारपेठेतील मागणीनुसार संत्रा फळाला प्रोत्साहन देण्यात...
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल शासनास पाठवा
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी नागपूर : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिवसभरात केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी...
मद्यवाहतूक करणाऱ्यास चारचाकीसह अटक
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई नागपूर: : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कार्यवाहीत 4 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक कांतीलाल नत्थुजी डोंगरवार, गोठणगांव याच्या ताब्यातील चारचाकी...
महा मेट्रो : सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक पर्यंतचे कार्य जलद गतीने सुरु
रिच – २ व्हायाडक्ट आणि स्टेशनचे ६२% कार्य पूर्ण *नागपूर ०२ :* महा मेट्रोच्या सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक रिच-२ कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून आता पर्यत (व्हायाडक्ट आणि स्टेशनचे) ६२ % कार्य पूर्ण झाले आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह...
भिलगाव येथील अवनी काळे मिस किड्स स्लग:-इंटरनॅशनल युनिव्हर्स पुरस्काराने सन्मानित
कामठी : विविध गुणवैशिष्ट याकरिता अनेक पुरस्कार प्राप्त करणारी अवनी काळे हिने आग्रा येथे आयोजित 9 ते15 वर्ष वयोगटातील मिस किड्स इंटरनॅशनल तसेच बेस्ट किड्स मॉडेल अवार्ड हे पुरस्कार प्राप्त केले आहे हा पुरस्कार पटकावणारी अवनी हिने...
कामठी नगर परिषद कार्यालयात दिवाळी पर्व साजरा
कामठी: दिवाळी सनाच्या निमित्ताने हा पर्व सामूहिक रित्या साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मुख्य उपस्थितीत नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते देवि लक्ष्मी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच...
कामठी रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारासमोरुन सतरा वर्षाच्या मुलाचे अपहरण
अज्ञात आरोपीविरुद्ध नवीन कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव येथील 8 वर्षीय सुजल नेपाल वासनिक नामक मुलाचे अपहरण केल्याची घटना 2017मध्ये घडली होती या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश प्राप्त झाल्याने पोलिसानी हात टेकून दिले...
कुंभारे कॉलोणीत महिलेचा महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला
कामठी : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी येथील भुराजी मंदिर जवळ राहणाऱ्या एका महिलेवर जुन्या वैमनस्याचा वचपा काढण्याच्या उद्देशाने जवळपास पाच ते सहा महिला आरोपीनि संगनमताने धारदार शस्त्र , चाकू ने मानेवर,...
अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, बळीराजावर दुःखाचे सावट
कामठी : कामठी तालुक्यात सोयाबीन व धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यातच यंदाच्या खरीप हंगामात धानपिक चांगले आले होते मात्र नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे .या पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांचे ...
निवडणूक संपताच आमदार कृष्णा खोपडे लागले कामाला
पूर्व नागपूरच्या विविध प्रकल्पाबाबत मनपा आयुक्त यांचेसोबत घेतली आढावा बैठक नागपूर : निवडणूक संपताच विकासकामाच्या बाबतीत नेहमीच आक्रमक पवित्रा घेणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचेसोबत अमृत योजना, स्मार्ट सिटी, पारडी ब्रिज, साई-आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल...
अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून तपशीलवार आढावा
राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य...