कामठी तालुक्यातील सोयाबीनवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव
पिके पडू लागले पिवळे, धान, कापूस, सोयाबीन, तूर, पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत कामठी :- कामठी तालुक्यात येणाऱ्या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमानात सोयाबीन व धान, कापूस, तूर पिकाची लागवड करतात . यावर्षीच्या संततधार पावसामुळे सोयाबीन धान, कापूस, तूर पिके पाण्याखाली आल्याने ...
आयुष्यमान भारत दिवसानिमित्त मिरवणूक
कामठी :-येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात आला.या आयुष्यमान योजने अंतर्गत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस नुकताच एक वर्ष झाला असून या योजनेअंतर्गत कित्येकांना मोफत उपचार...
पोलिस निरीक्षक पराग पोटे यांनी झेलले शस्त्राचे वार
वर्धा : येथील सिव्हील लाईन भागातील न्यायालयाच्या समोर हातात धारदार शस्त्र घेऊन दोन गटात वाद सुरू असल्याचे लक्षात येताच खाकी वर्दीत असलेले पोलीस अधिकारी पराग पोटे यांनी मध्यस्ती करीत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आरोपीने त्याच्या हातातीच शस्त्राने थेट...
नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची तयारी पूर्ण – अश्विन मुदगल
नागपूर: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हयातील बारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फें शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द होत असून, उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल...
भाजपाचे कार्यकर्ते हनुमंत : पालकमंत्री
रामटेक विधानसभेचा झंझावाती दौरा -पारशिवनी, आमडी, नगरधन, रामटेक येथे विजय संपर्क सभा नागपूर: भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ताकदीची आठवण करून द्यावी लागते. हनुमंताला जेव्हा त्यांच्या ताकदीची आठवण करून दिली, त्यानंतरच लंकादहन झाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही हनुमंताप्रमाणेच आहे. त्यांच्यातच भाजपाचा आमदार निवडून आणण्याची हनुमंतासारखी...
निवडणुक काळात काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूरद्वारे कार्यवाही होणार
नागपूर : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या निर्देशानुसार प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूर यांच्या कार्यालयात 24 बाय 7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233...
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना अभिवादन
नागपूर : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नागपूर शहरच्या वतीने इंदोरा चौक येथील पुतळ्याला मोर्चाचे शहराध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रदेश मोर्चा सचिव नेताजी गजभिये, मनीष मेश्राम, रिपाइंचे (आठवले)...
विद्यासागर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा पन्नासावा स्थापना दिवस साजरा
रामटेक : राष्ट्रीय सेवा योजनेला 24 सप्टेंबरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2019 रासेयो सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विद्यासागर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना...
पिपरी येथे ज्वलंत समस्या व स्वच्छेते कडे दुर्लक्षच
कन्हान : - पिपरी प्रभाग क्रं ३ मधील ज्वलंत समस्या व स्वच्छते कडे सत्तापक्ष उपाध्यक्ष सहीत नगसेवकांचे दुर्लक्षच असुन प्रभागात मनमानी कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषद...
रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा वापरा आणि करात सवलत मिळवा!
पाणी संवर्धन आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मनपाचे पाऊल : ३० नोव्हेंबरपूर्वी कर भरल्यास ४ टक्के सूट नागपूर: भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मनपाने स्तुत्य पाऊल उचलले आहे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंग आणि सौर ऊर्जेच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वत:च्या...
सुशिक्षितांनो ! श्रमाची लाज बाळगू नका – डाॅ. मिलिंद माने
नागपूर: उच्च शिक्षणाचे वाढते प्रमाण आणि जगात वेगाने विकसित होणारे अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि श्रम करण्याची तयारी देशातील तरुणांनी ठेवावी, स्वयंरोजगाराची कास धरावी, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे उत्तर नागपुरचे आमदार डाॅ. मिलिंद माने यांनी दिला आहे. ‘नागपूर टूडे’ ला...
राष्ट्रवादी युवकांचा मुंबई ईडी कार्यालयावर हल्लाबोल;युवकांवर पोलिसांचा लाठीचार्ज…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचेच पडसाद आज उमटले. युवक काँग्रेसच्यावतीने ईडीच्या मुंबई कार्यालयावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर मोर्चा...
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी…….
- इच्छुक उमेदवारीच्या प्रतिक्षेतच;कुणाची दिवाळी अन कुणाचे दिवाळे कामठी :-संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बीगुल वाजला असून दिवाळी आधी निवडणूक निकालाचे फटाके फुटणार आहेत यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मानल्या जाणाऱ्या कामठी विधानसभा क्षेत्रातील आव्हानात्मक ठरलेले...
कांग्रेसच्या पाणीपतला कांग्रेसची गटबाजीच जवाबदार
- कामठी विधानसभा मतदार संघात 1995 पासून कांग्रेस ला प्रतिनिधित्व नाही कामठी :-कामठी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार यादवराव भोयर यांचे मागच्या वर्षी दुःखद निधन झाले .दिवंगत झालेले कांग्रेस चे माजी आमदार यादवराव भोयर यांनी सन 1985 ते 1995...
मनपातर्फे सहा टन प्लास्टिक जप्त
गांधीबाग झोनअंतर्गत कारवाई नागपूर : महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात साठा करून चिल्लर दुकानदारांना पुरविणाऱ्या गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनअंतर्गत उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा टन प्लास्टिक जप्त केले असून पाच लाखांच्या...
चार चार तास चिखलात रांगेत उभे राहुन मिळते सिंलेडर
कन्हान : - परिसरातील नागरिकांना गँस सिंलेडर आणण्या करिता दलदल व चिखलात चार चार तास रांगेत उभे राहुन सिलेंडर मिळत असल्याने नागरिकांत तिव्र संताप व्यकत करण्यात येत आहे. भारत सरकार च्या धुळ मुक्त...
कनिष्ठ अभियंत्याने उडी मारून केली आत्महत्या
खपरखेड्याच्या प्रकाश नगर वसाहतीत घटना कामठी :-खापरखेडा प्रकाश नगर वसाहतीत असणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्याने वसाहतीच्या टेरेसवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शुभम रमेश सबलोक 37 रा. D टाईप 68/1 प्रकाश नगर वसाहत...
खड्डे दुरुस्त न झाल्यास अधिकाऱ्यांवर करणार जबाबदारी निश्चित
मनपा आयुक्तांचे निर्देश : खड्ड्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासन गंभीर नागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ही मनपाचीच आहे. खड्डे पडले की ते तातडीने बुजविणे हे यंत्रणेचे काम आहे. जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. या कर्तव्यात...
मनपाद्वारे शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयाचे निर्माण
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती : पुढील वाटचालीकरिता मनपाचे प्रयत्न नागपूर : नागपूर महानगरपालिकेने नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करीत हागणदारीमुक्त नागपूरच्या पुढील वाटचालीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालय निर्माण करीत अनेक कुटुंबांना स्वच्छता अभियानाचे महत्त्व...
यांनी शिवस्मारकालाही भ्रष्टाचारातून सोडले नाही ;आणखी कागदपत्रे दुसर्या टप्प्यात देतो – नवाब मलिक
मुंबई: शिवछत्रपतींचा आर्शिवाद, चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शिवाजी महाराजांना देखील सोडले नाही. राज्यातील २१ मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आल्यावर क्लीन चीटचे वाटप करत स्वतः च्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही असे म्हणणा-या भ्रष्ट...
टीका करण्या आधी मोदींचे कुटनीतिक कौशल्य लक्षात घ्या-ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख
कामठी :-विरोधकांनी मोदीं वर टीका करण्याआधी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी वापरलेलं राजनैतिक व कुटनीतिक कौशल्य, आणि देशांतर्गत सीमांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेले प्रामाणिक प्रयत्न या गोष्टी लक्षात घ्याव्या असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री विनोद देशमुख यांनी केले. वृत्तपत्र...