डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांची उच्च न्यायालयात धाव; जनगणनेत मागासवर्गीयांचाही समावेश करण्याची मागणी
नागपूर: देशात सर्वत्र ओबीसी आरक्षणावर आंदोलन सुरू असतानाच 2021 च्या जनगणनेचा कार्यक्रम सरकारद्वारे जाहीर करण्यात आला असून त्याअनुषंगाने प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. परंतु या जनगणनेच्या प्रश्नावली नमुनाअर्जा मध्ये मागासवर्गीयांचा उल्लेख नसणे हा त्यांच्या संविधानिक अधिकाराचे हनन असून याविरोधात डॉ...
भिलगावात भूमिगत गटार योजनेच्या उघड्या नालीने ग्रामस्थांची वाढली डोकेदुखी
कामठी :-एकीकडे शासनाच्या वतीने स्वच्छता हीच सेवा या अभिनव उपक्रमाचा कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात येत आहे तर दुसरीकडे सुरू असलेल्या व्हायरल फिव्हर च्या साथीमुळे नागरिकांची रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धाव घेत असल्याने ग्रामपंचायत च्या वतीने...
रमानगर च्या दोन चोरट्यांना अटक
कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौकातील दुर्गा हार्डवेअर दुकाणातून अज्ञात चोरट्यानि तीन दिवसांपूर्वी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अवैधरित्या दुकानात प्रवेश करून दुकानातील 500 रुपयाचे साहित्य तसेच नगदी 1800 रुपये असा एकूण...
खैरी बस स्टॉप जवळ 2 टन अवैध गोमांस जप्त
कामठी- नागपूर हुन कामठी कडे भरधाव वेगाने टाटा एस क्र एम एच 40 वाय 9034 ने अवैधरित्या गोमांस वाहून नेत असता खैरी बस स्टॉप जवळ या वाहनावर धाड घालण्यात जुनी कामठी पोलिसांना काल रात्री यश प्राप्त झाले...
सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नागपूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवन सभागृह येथे आज आढावा बैठक घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी...
प्रचारसाहित्य छपाईपूर्वी समितीकडून प्रमाणीत करुन घ्यावे
नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, जिल्ह्यांतील सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान वापरण्यात येणारे सोशन मीडियासह सर्व प्रकारचे प्रचार साहित्य हे छपाईपूर्वी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल...
निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावणा -या कर्मचा-यांना योग्य सुविधा द्या.
कन्हान : - येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.याकरिता शिक्षक व अन्य कर्मचा री मोठ्या प्रमाणावर नियुक्त केलेले आहे . मागील लोकसभेच्या निवडणुकीत नियोजनाच्या अभावामुळे झालेली अव्यवस्था व त्रासाची पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये या हेतूने नुकतेच...
कामठी जिल्हा नागपुर येथे भाजपा पन्ना प्रमुख संमेलन.
कामठी जिल्हा नागपुर येथे भाजपा पन्ना प्रमुख संमेलन मधे मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना चंद्रशेखरजी बावनकुले यावेळी आ गिरिशजी व्यास यांनी देखील समयोचित मार्गदर्शन केले मनोजजी चवरे,मनिषजी वाजपेयी, विवेकजी मंगतानी, डॉ संदिपजी कश्यप,उज्वलजी रायबोले, डॉ महेशजी महाजन,लालाजी खंडेलवाल,पंकजजी वर्मा,दीपंकरजी...
भिवापूरात बसपाचा मेलावा संपन्न
नागपुर जिल्ह्यातील उमरेड विधानसभेच्या भिवापुर तालुक्यातील बसपा कार्यकर्त्यांचा आज 22 सप्टेम्बर ला जीचकार सभागृहात मेलावा संपन्न झाला. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी प्रमाणीकपणे व सामूहिकपने कार्य केल्यास बसपा ला विजयी होंण्यापासुन कुणीही रोखू शकत नाही असा विश्वास बसपा चे रास्ट्रीय महासचिव रामअचलजी...
बॉलीवुड आणि फॅशन मॉडलिंग स्पर्धा संपन्न…
नागपूर : ओरा फेस ऑफ इंडिया तर्फे नुकतेच सुरत, येथे बॉलीवुड आणि फॅशन मॉडलिंग शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सौंदर्य स्पर्धेत संपूर्ण देशातून, वेगवेगळ्या राज्यामधून १६ मुली आणि १६ मुलांचे गट या स्पर्धेत सहभागी झाले होते....
मूर्तीच्या उंचीपेक्षा तुमच्या भक्तीची उंची जास्त असणे आज काळाची गरज
रामटेक : लोकमान्य टिळकांनी सामाजिक ऐक्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश लक्षात घेवून आपली लोककला,परंपरा टाळ मृंदंगाच्या गजरात भजन दिंडीच्या माध्यमातून भक्तीभाव व्यक्त करावा व डि जे या प्रकारापासून दूर रहावे असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस आयुक्त नयन आलूरकर यांनी यांनी...
बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोेडविण्यासाठी नियोजन आवश्यक – राजेंद्र मुळक
नागपूर: भाजपच्या कार्यकाळात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकास झाला असला तरी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने रोजगारभिमुख प्रकल्पांचे प्रभावी नियोजन आखणे आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आणि काॅंग्रेस पक्षाचे नागपूर ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सोमवारी ‘नागपूर...
राष्ट्रीय महामार्गावरीव मोकाट जनाव रांना वाचविणे काळाची गरज
कन्हान : - राष्ट्रीय महामार्गा वरील ऑटोमोटिव्ह चौक ते टेकाडी बस थांब्या पर्यंत चारपदरी सिमेंट रस्त्यावर मोकाट जनावरांच्या धुमाकूळाने वाहनाचा अपघात होऊन चालक, प्रवाशांना व जनावरांना गंभीर दुखापत होऊन काहीचा बळी सुध्दा जातो. यास्तव लोकासह पशुधन संवर्धन काळाची अंत्यत आवश्यकता...
तारसा चौकात आरोपीचा देशी कट्टा जप्त करून आचारसंहितेचे उदघाटन
कन्हान: - येथील मुख्य चौक तारसा रोड येथे आरोपी सुनिल यादव यांची झळती घेतले असता त्याच्या जवळुन देशी कट्टा स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही करून जप्त केल्याने लागु झालेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्व प्रथम जिल्हयात कन्हान शहरात उदघाटन करण्यात आले. प्राप्त माहीती नुसार...
कामठी तालुक्यात हिन्दी दीवस पखवाडा
कामठी :-कामठी तालुक्यातील गादा या गावा मध्ये भारत सरकारचा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र नागपूर व विद्यार्थी नवयुवक बहुउद्देशिय मंडळ गादा तर्फे आयाेजित हिन्दी दिवस पखवाडा निमित्त नेहरू युवा केन्द्रा चे...
शिवणकर झोपडपट्टीवासियांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे : आमदार कृष्णा खोपडे
नागपूर : प्रभाग क्र २६ येथील खाजगी जागेवरील झोपडपट्टीधारकांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळतील, असे आश्वासन आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले. मनपा विधी समितीचे सभापती तथा नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या वतीने आयोजित पट्टे वाटप पूर्व प्लेन टेबल सर्व्हेच्या शुभारंभ प्रसंगी...
अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता विकास शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न
रामटेक:-रामटेक पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांचे पाच दिवसीय मुलभूत क्षमता विकास प्रशिक्षणाचा पहिला टप्पा प्रोव्हिडंस काॅन्व्हेंट मनसर येथे नुकताच पार पडला. प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे,शिक्षण विस्तार अधिकारी श्यामसुंदर कुवारे विनोद शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
आदर्श आचारांहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाहो होणार:-तहसीलदार अरविंद हिंगे
कामठी :-विविध राजकीय यात्रांनी राजकारण गरम झाल्यावर भारतीय निवडणूक आयोगाने अखेर काल शनिवार 21 सप्टेंबर ला महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची आदर्श आचारसंहिता जारी केली आहे यानुसार 58 कामठी विधानसभा मतदार संघाकरिता 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर ला...
राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई : साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त.
एंकर..राज्य उत्पादन शुल्क विभागाने गिट्टी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील भिवसन खोरी येथे दारु बंदी कायद्यांतर्गत पोलीस विभागास सोबत घेऊन संयुक्त मोहीम राबवून रुपये ५ लाख ३१ हजार ३७५ किमतीचा प्रोही बिशन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. सदरची विशेष मोहीम विभागीय...
बीकेसीपी स्कुल कन्हान फुटबॉल संघ जिल्हा स्पर्धेत विजयी.
कन्हान : - जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे क्रिडा संकुल नागपुर येथे झालेल्या पावसाळी जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या १४ वयोगट मुलीच्या फुटबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावुन विभागीय स्तरावर प्रवेश निश्चित...
सही पोषन देश रोशन ” पिपरी ला जनजागृती
कन्हान : - रामनगर पिपरी प्रभाग क्र ३ येथे आंगणवाडी व्दारे जनजागृतीपर रॅली काढुन "सही पोषन देश रोशन " पालनपोषणा विषयी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शनिवार (दि.२१) ला नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग...