इडी विरोधात माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

शेकडोंच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात नागरिकांची उपस्थिती. हिंगणघाट:-हिंगणघाट येथे दिनांक 27-9- 2019 ला तहसील कार्यालय हिंगणघाट समोर माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. सक्तवसुली संचालकाने ई.डी...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

राष्ट्रहिताच्या सरकारसाठ़ी भाजपाच हवी : पालकमंत्री

हिंगणा तालुक्यात पाच गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकी नागपूर :देशात आणि राज्यात राष्ट्रहिताच्या सरकारसाठ़ी भारतीय जनता पक्षाचेच सरकार आवश्यक आहे. कारण आधी राष्ट्र, नंतर पक्ष व अंतिमत: स्वत: ही भूमिका पक्षाची असून कार्यकर्तेही या भूमिकेनुसारच काम करतात, असे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. हिंगणा...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

काँग्रेसच्या काळात एकही योजना आली नाही : किसनजी खुजे

सात गावांमध्ये पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद नागपूर : काँग्रेसच्या काळात कामठी मतदारसंघातील कोराडीच्या लगत असलेल्या लहान लहान गावात एकही योजना जनतेसाठी आली नाही. मात्र पालकमंत्री बावनकुळे झाल्यापासून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून अनेक योजनांचा लाभ या गावाला मिळाला आहे....

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

टेकाडी येथे हाथीमार चाकुसह युवकास अटक

कन्हान : - गरदेव चौक टेकाडी येथे हाथीमार चाकुसह कन्हान पोलीसांनी नितेश गिरी या युवकास अटक केली आहे . महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ संबंधाने संपुर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

पवारांची पॉवर..! ईडी नरमली, म्हणाले तूर्तास चौकशीची गरज नाही

सध्या शरद पवार यांच्या चौकशीची आम्हाला गरज नाही, पुढे सुद्धा चौकशीची गरज लागणार नसल्याचे ईडीच्या पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई: शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी शरद पवार आज दुपारी...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

पैसा बचतीचे वरदान महिलांनाच : पालकमंत्री बावनकुळे

पारडसिंगा येथे 10 हजार महिलांचा महिला मेळावा सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन या शासनाने दिले नागपूर: पैसा बचतीचे वरदान हे महिलांनाच मिळाले आहे. महिलांच्या हातीच तिजोरीची चाबी दिली तर त्या देशाला आणि घरालाही आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकतात. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठ़ी...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम जोरात राबवा : पालकमंत्री

कामठी मतदारसंघाची महिला आघाडी-भाजयुमो बैठक नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम जोरात राबवा. तसेच घरोघरी संपर्क करून शासनाच्या योजना आणि मतदारसंघात झालेली कामे लोकांना सांगा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. भाजपा महाल कार्यालयात कामठी विधानसभा संघातील महिला आघाडी...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

कामठी तुन दुचाकी चोरी केलेल्या चोरट्यास मोर्शी तुन अटक

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथिल महावीर नगर रहिवासी फिर्यादीच्या घरासमोरून 4 सप्टेंबर ला रात्री साडे आठ दरम्यान नवीन शो रूम असलेली 1 लक्ष 22 हजार रुपये किमतीची टी व्ही एस...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

तहसील कार्यालय समोर उभ्या असलेल्या कार मधून बॅग लंपास

कामठी:- कामठी तहसील कार्यालय समोर एका बँक मॅनेजर ने तहसील कार्यालय समोर कार उभी करून तहसील कार्यालयात गेले असता पाळीवर असलेल्या अज्ञात चोरट्याने कारच्या उजव्या बाजूची काच फोडून कार मध्ये असलेली काळ्या रंगाची कार चोरून नेऊन पळ काढल्याची घटना...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करुन देणार- जिल्हाधिकारी

नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पीडब्ल्यूडी (People With Disabilities) ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपमध्ये दिव्यांग मतदारांनी नोंदणी केल्यास त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार. तसेच दिव्यांगांना मतदान करताना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता...

By Nagpur Today On Friday, September 27th, 2019

मनपरिवर्तन करा, मतपरिवर्तन होईल : पालकमंत्री

व्याहाडपेठ, कोंढाळी, पारडसिंगा, खैरगाव, बेलोना सावरगाव, वलनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकी नागपूर: भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे मनपरिवर्तन करा, मतपरिवर्तन होईलच, असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवा. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

मनपाच्या ३२ प्रा.आ.केंद्रातून ई-कार्ड वितरणाची व्यवस्था

३२ हजारांवर लाभार्थ्यांना कार्ड वाटप नागपूर : आरोग्य सेवेचा लाभ गरीब रुग्णांना मिळण्याकरिता आणि आपत्तीजनक आरोग्यासाठीच्या खर्चापासून लोकांना संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था मनपाच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

रामटेक तालुक्यात दारूभट्टी वर धाडीचे सत्र सुरू .

रामटेक (शहर प्रतिनिधी)पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत नुकतेच उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलूरकर व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे , पोलीस हवालदार मनोहर राऊत, पोलीस हवालदार महेश नुरिया, पोलीस शिपाई चौधरी,...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

भाजपाची विजय संकल्प सभा रामटेक विधानसभा क्षेत्रात संपन्न

रामटेक: रामटेक विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणुक-2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला विजय प्राप्त करून देण्याकरिता बुधवार ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी रामटेक विधानसभा क्षेत्र यांचे उपस्थितीत विजय संकल्प बैठक व...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर करा!

आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश : कार्य प्रगतीची केली आकस्मिक पाहणी नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर करा. दोन पाळीत काम करा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

कन्हान येथील अशोक सरोदे यांची आर्थिक फसवणूक

कन्हान : - आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असताना तक्रार करूनही कन्हान पोलीस त्याकडे कानाडोळा करित अस ल्याने फसवणूक करणाऱ्याचे चांगलेच फावत असुन तक्रार कर्त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे. ...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

कामठीत 83 रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान

कामठी :- तंजीम खुद्दामे नौशाही कामठीच्या वतीने हजरतबाबा अब्दुल्ला शाह नौशाही कादरी उर्स निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचा उद्घाटन दर्गा अध्यक्ष आबीद ताजी यांचे हस्ते व इकबाल ताजी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

Video : माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीस अपघात, दोन जागीच ठार, तीन गंभीर

चंद्रपूर:-- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात, चंद्रपुरहुन नागपूरला जात होता ताफा, जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर झाला अपघात. CRPF च्या वाहनातील चालक गंभीर जखमी, अहिर सुरक्षित अहिर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले,...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

146 वा सालाना उर्स उत्साहाने साजरा

कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा दरगाह व कब्रस्तान हजरत बाबा नौशाही कादरी रहमतुलला अलैह वाली ट्रस्ट कामठी च्या वतीने येथील सुलतान सुबा हजरत बाबा अब्दुल्लाह शाह नौशाही कादरी र.अ. चे 146 वा सालाना उर्स मोठ्या उत्साहाने...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

कामठीत चार दिवसीय शिक्षकांचे प्रशिक्षण

नववी, दहावी चे गुरुजीं शिकताहेत मूल्यमापनाचे धडे कामठी :- नववी व दहावीच्याया विद्यार्थ्यांना नव्या मूल्यमापनाची पद्धती समजाविण्यासाठी कामठी येथील सेंट जोसेफ हायस्कुल मध्ये 24 ते 27 सप्टेंबर पर्यंत शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या...

By Nagpur Today On Thursday, September 26th, 2019

कामठी तालुक्यातील सोयाबीनवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

पिके पडू लागले पिवळे, धान, कापूस, सोयाबीन, तूर, पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत कामठी :- कामठी तालुक्यात येणाऱ्या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमानात सोयाबीन व धान, कापूस, तूर पिकाची लागवड करतात . यावर्षीच्या संततधार पावसामुळे सोयाबीन धान, कापूस, तूर पिके पाण्याखाली आल्याने ...