स्वच्छता हीच सेवा अभियानाची घेतली सामूहिक शपथ
कामठी :-स्वच्छ भारत या अभियान ही एक राष्ट्रीय मोहीम आहे जी भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे या अभियानाचा एक भाग म्हणून भारत सरकारने 11 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम...
२ ऑक्टोबरला प्लास्टिक निर्मूलनासाठी ‘इंडिया प्लॉग रन’
देशातील ५२ शहरामध्ये नागपूरचा समावेश : दहाही झोनमध्ये होणार प्लास्टिक निर्मूलनाचा जागर नागपूर : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी २ ऑक्टोबरला, बुधवारी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासह संपूर्ण दहाही झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’ अभियान...
महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे आवाहन
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या शिकवणीचे स्मरण देते. गांधीजींनी जीवनात वैयक्तिक तसेच...
नागपूर जागांसाठी शिवसेनेने आग्रह धरला नाही: पाटील
कोल्हापूर: सात ते आठ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत, असं सांगतानाच शिवसेनेनेही या जागांसाठी आग्रह धरला नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant-patil)यांनी स्पष्ट केलं. तसेच येत्या ४ ऑक्टोबर...
सोशल मिडीयावर प्रचारासंदर्भात पोस्ट करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक – रविंद्र ठाकरे
नागपूर :विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठीसोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारचा मजकूर पोस्ट करताना जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. सोशल मिडीयावरील विधानसभा निवडणूकी संदर्भातील माहिती...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी पोलीस विभागाला दिले चोख सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वाहण्यास येणारे लाखोंच्या संख्येतील अनुयायी दिक्षाभूमीवरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात ...
भाजपा कार्यकर्त्यांच्या कामठी मतदारसंघात मॅरॉथॉन बैठकी आणि जनसंपर्क
नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातील गावागावात व शहर भागातील वस्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या झंझावाती बैठकी घेणे सुरु केेले आहे. तसेच काही कार्यकर्त्यांच्या गटांनी मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क केला. घरापर्यंत भाजपाचे कार्यकर्ते पोहोचत असल्यामुळे नागरिकांमध्येही उत्साह दिसून आला. मिहानमधील खापरी...
भाजपा उमेदवाराला मतांचे कर्ज द्या : बावनकुळे
उमरेड मतदारसंघात 10 गावांमध्ये झंझावाती दौरा नागपूर: भाजपाचे उमेदवार सुधीर पारवे यांना मतदारांनी मतांचे कर्ज आहे. तुमच्या मताचे कर्ज विकास कामे करून व्याजासह परत करू असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उमरेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना केले. सोबतच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी...
कलश व कावड यात्रेचे पुष्पाचा वर्षा वाने स्वागत व पाणी, फळ वितरण
कन्हान : - भव्य कलश व कावड यात्रे चे कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व साकोरे मित्र परिवार व्दारे पुष्पाचा वर्षावाने स्वागत करून माते च्या भाविकांना पाणी , फळाचे वितरण करण्यात आले . ...
अतिवृष्टीमुळे घर पडुन केवटचे कुंटुब बेघर होण्याच्या उंबरठय़ावर
कन्हान : - नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र ३ रामनगर पिपरी येथे पुन्हा पावसा च्या अतिृष्टीमुळे एक घर कोसळल्याने मासेमारी व हातमजुरी करून कसेबसे जिवन जगण्या-या पुसाराम केवट यांचे कुंटुब बेघर होण्याचा उंबरठ्यावार येऊन ठेपले आहे . ...
अतिवृष्टीने पुन्हा घर कोसळल्याने धरमनगरचे हेडाऊ कुंटुब सकंटात
कन्हान : - धरमनगर पिपरी येथे पावसा च्या अतिवृष्टीने सकाळी पुन्हा हेडाऊ चे घर कोसळल्याने जिवनावश्क सामान मलब्यात दबुन भंयकर नुकसान झाल्या ने हलाखीचे जिवन जगण्यारे हेडाऊ कुंटुब भंयकर संकटात सापडल्याने शासना व्दारे आर्थिक मदत करण्याची मांगणी ग्रामस्थानी केली आहे....
पेच धरणाचे १६ गेट २५ वर्षानी उघड ल्याने पेंच, कन्हान नदीला आला पुर
कन्हान : - मध्य प्रदेशातील चौराई धरण पाणलोट भागात अतिवृष्टीने तोतलाडोह व पेंच धरणाचा जलसाठा वाढत असल्याने सुरक्षेचा दुष्टीने पेंच धरणाचे तब्बल २५ वर्षानंतर १६ दरवाजे दिड मीटर उघडुन पाण्याचा विसर्ग केल्याने पेंच नदी व कन्हान नदी...
स्वच्छता कर्मचा-यांना आवश्यक साहित्य प्रदान
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत स्वच्छता कर्मचा-यांना मनपातर्फे विविध आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. नेहरू नगर झोनमधील शीतलामाता मंदिर येथे सोमवारी (ता.३०) स्वच्छता कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, आरोग्य अधिकारी...
आंतरशालेय अँथलेटिक्स स्पर्धेत बीकेसी पी शाळेचे खेडाळु यशस्वी
कन्हान : - विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर, नागपूर येथे संपन्न झालेल्या विद्या भारती प्रांत स्तरीय आंतरशालेय अँथलेटिक्स स्पर्धेत बीकेसीपी शाळेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत १४ व १७ वर्षे वयोगटात मुला मुलींनी यश संपादन केले . ...
गोपीचंद पडळकर; हा ढाण्या वाघ,ढाण्या वाघाने बारामतीमधून लढावे:फडणवीस
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पडळकर यांनी बारामतून लढावे, याबाबत लवकर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
रामनगर, रामदासपेठ येथील वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार
नागपूर: दीक्षाभूमी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अखण्डित पुरवठा करण्यासाठी करावयाच्या कामासाठी बुधवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी महावितरणकडून खालील वेळेत वीज पुरवठा करण्यात येणार नाही. सकाळी ८ ते ११ या वेळेत शिवाजी नगर, हिल रोड, सिमेंट रोड, हिंदुस्थान कॉलनी, मरारटोळी, तेलंगखेडी, गोंड...
विडिओ : शेतकर्यांना सिंचन व्यवस्था, महिला व तरुणांना दिला रोजगार – आमदार सुनील केदार
नागपूर: शेतकर्यांच्या शेतात पाणी पहुँचले पाहिजे, यासाठी गावांमध्ये बंधारे बनवलेली आहेत. रोडांचे काम केली गेली आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने कळमेश्वर तहसील कोरडा दुष्काळ जाहीर केल्यानंतरही कळमेश्वर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची गरज पडली. कळमेश्वर आणि सावनेर मध्ये क्रीडा संकुलही...
ब्राह्मण समाजाचा वधु-वर परिचय मेळावा २० ऑक्टोबर रोजी
नागपूर : महाराष्ट्र ब्राह्मण सभा नागपूरच्या वतीने ब्राह्मण समाजाचा वधु-वर परिचय मेळावा येत्या २० ऑक्टोबर रोजी, सकाळी १० वाजता श्री. पूज्य गोळवलकर गुरूजी (पी.एम.जी.) सभागृह, माधव नगर, माटे चौक, येथे आयोजित करण्यात आला आहे. ब्राह्मण समाजातील विवाह इच्छुक मुला...
जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर “इको-फ्रेंडली नवरात्रोत्सवाचे” यंदा १४ वे वर्ष
जम दुगगा उत्वल भंडऱ टेलरकॉभ नगय, दयलऴी प्रभगणे मंदगशी नलयगत्र उत्वल धूभ धडगक्मगत वगजये कयीत आशेत. मंदग नलयगत्र उत्वलगचे १४ ले लऴा आशे. कगर लरूण यगजगच्मग वगथीने “देलीचे” आगभन ढोर तगळगंच्मग गजयगत कयण्मगत आरे. वलळेऴ फगफ म्शणजे दयलऴी प्रभगणे मंदगशी...
1994 नंतर गाडेघाट नदीला आला महापूर
कामठी :-मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे तोतलाडोह व पेंच धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचे 14 दरवाजे हे 2 मी मी ने उघडले आहे तसेच नवेगाव ळवरी धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले असल्याने...
शिवसेनेच्या १२६ जागांची मागणी भाजपाने फेटाळली?; युतीबाबत अद्यापही संभ्रम
नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचं ठरलंय म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपाकडून अद्यापही युतीबाबत अधिकृत घोषणा केली नाही. शिवसेना-भाजपात जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेला १२६ जागा सोडण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा नकार आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या निवडणूक...