Published On : Tue, Oct 1st, 2019

कलश व कावड यात्रेचे पुष्पाचा वर्षा वाने स्वागत व पाणी, फळ वितरण

कन्हान : – भव्य कलश व कावड यात्रे चे कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व साकोरे मित्र परिवार व्दारे पुष्पाचा वर्षावाने स्वागत करून माते च्या भाविकांना पाणी , फळाचे वितरण करण्यात आले .

सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे पारंपरिक पध्दतीने भव्य कलश व कावड यात्रा बीकेसीपी ़ शाळेच्या कन्हान नदीच्या पात्रातुन जल घेऊन काढुन महामार्ग व पिपरी रोडनी मॉ दुर्गेच्या जयघोषात काढण्यात आली असता गांधी चौकात कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्त्यानी पुष्पाचा वर्षाने स्वागत करून यात्राच्या भाविकांना पाणी, फळाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी स्वागतार्थ माजी नगराध्यक्षा अॅड आशाताई पनिकर, सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर, अमोल साकोरे, चंदन मेश्राम, रवि ढोमणे, अक्षय फुले, हरीओम प्रकाश नारायण, अजय चव्हान, हर्ष पाटील, अविनाश, मुकेश गंगराज प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

अमोल साकोरे मित्र परिवार व्दारे थाटात स्वागत
कन्हान आंबेडकर चौकातुन पिपरी रोडनी पिपरी कडे प्रस्तान करतांना भव्य कलश व कावड यात्रेचे अमोल साकोरे मित्र परिवार व्दारे पुष्पाचा (फुलांचा) वर्षाने स्वागत करून यात्राच्या भाविकां ना पाणी, फळाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी स्वागतार्थ सभापती गेंदलाल काठोके, माजी नगराध्यक्षा अॅड आशाताई पनिकर, सामाजिक कार्यकर्ता अमोल साकोरे, विनय यादव, ऋृषभ बावनकर, विनोद आगुटलेवार, प्रमोद साकोरे, सतीश साकोरे, निखिल सायरे, लखन चंदेले, अवलेश शर्मा, नाटकर भाऊ सह मोठय़ा संख्येने महिला प्रामुख्याने उपस्थित राहुन स्वागत केले. तसेच नगरपरिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, विवेकानंद नगर, अशोक नगर, शिवाजी नगर, धरमनगर, पिपरी चौकात भाविक मंडळीने जागोजागी पुष्पाचा (फुलांचा) वर्षाने स्वागत करून यात्राच्या भाविकांना पाणी, फळाचे वितरण करून थाटात स्वागत केल्याने नयनरम्य धार्मिक भक्तीमय वातावरणाची निमित्ती झाली होती.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement