1994 नंतर गाडेघाट नदीला आला महापूर
कामठी :-मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे तोतलाडोह व पेंच धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचे 14 दरवाजे हे 2 मी मी ने उघडले आहे तसेच नवेगाव ळवरी धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले असल्याने...
शिवसेनेच्या १२६ जागांची मागणी भाजपाने फेटाळली?; युतीबाबत अद्यापही संभ्रम
नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचं ठरलंय म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपाकडून अद्यापही युतीबाबत अधिकृत घोषणा केली नाही. शिवसेना-भाजपात जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेला १२६ जागा सोडण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा नकार आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या निवडणूक...
शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेच्या संभाव्य युतीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तसेच दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादीदेखील जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधीच शिवसेनेने काही आमदारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप शनिवारी उद्धव ठाकरे यांनी २८८...
भव्य कलश व कावड यात्रेने नवरात्री महोत्सवाची सुरूवात
कन्हान : - सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे पारंपरिक पध्दतीने भव्य कलश व कावड यात्राने कन्हान नदीचे पावन जलआणुन मॉ दुर्गा मंदीरात महादेवीचे जलाभिषेक करुन घटस्थापना सह नवरात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली. ...
कन्हान च्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर अस्वच्छतेचे साम्राज्य
कन्हान : - शहरातील मुख्य चारपदरी सिमेंट राष्ट्रीय महामार्गावर दुभाजका करिता सोडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी जागेत मोठय़ा प्रमाणात कचरा व पाणी साचुन दुर्गंधी व मोकाट जनावरांचा धुमा कूळाने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने "स्वच्छ भारत अभियान " विषयी नगरपरिषदेच्या कार्य प्रणालीवर...
दोन अट्टल दुचाकी चोरट्यास अटक
कामठी :-स्थानिक , नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रीती ले आऊट न्यू येरखेडा येथून मे महिन्यात चोरीला गेलेल्या दुचाकी चा शोध लावून चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्याना अटक करण्याची यशस्वी कारवाही स्थानिक नवीन कामठी पोलिसांनी अटक केली असून त्यांचे जवळून...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केली ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराची पाहणी,
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षात्मक दृष्टिकोनातून प्रशासनिक आढावा कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखोंच्या संख्येतील अनुयायी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यास भेट देणारे अनुयायी दिक्षाभूमीवरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात...
बंगलोर ते अयोध्या पायदळी श्रीराम भक्तांचे कन्हान कांद्रीला स्वागत
१५ ऑगस्ट ते १ नोव्हेंबर यात्रेकरू ची बंगलोर ते अयोध्या पदयात्रा. कन्हान : - अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करण्याचा संकल्प घेऊन बंगलोर ते अयोध्या करीता डोक्या वर वीट घेऊन रामऱथासह निघालेल्या पदयात्रेकरूंचे कन्हान, कान्द्री...
पेच धरणाचे 16गेट डेढ मिटर उघङले
पाराशिवनी : - (ताः प्र कमल यादव )अतिवृष्टीने तोतलाडोह धरणाचा जलसाठा 100% होऊन पाणी साठा वाढत असल्याने पेंच व कन्हान नदीत आज शनिवार ला सकाकी सहा वाजता पानी सोङले दिवसांत पाणी सोडण्यात येणार असल्याने पेंच व कन्हान नदीच्या काठावरील नागरिकांनी...
प्रदेशाध्यक्ष् पदासाठी पक्षाने माझाच विचार करावा: आशिष देशमुख (Ashish Deshmukh)
नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष् बाळासाहेब थारोत हे फक्त संगमनेरचेच प्रदेशाध्यक्ष् आहेत का?अशी परखड टिका नुकतीच काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली यावर चांगलेच राळ देखील उठले होते. यावरच राज्यातील एका तरुणाईने फेसबूकवर लाईव्ह टॅलिकास्टमध्ये प्रश्न...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे
मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार आहे. पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे विशेष म्हणजे पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे...
निवडणूक खर्च निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांची माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाला भेट
नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आज शनिवार (दि.28) निवडणूक खर्च निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाला भेट दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-...
शिखर बॅंकेच्या प्रकरणात पवारसाहेबांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न झाला त्या उद्विग्नेतून राजीनामा दिला -अजित पवार
मुंबई : १ हजार ८८ कोटी रुपयांची शिखर बॅंकेत अनियमितता होती असा ठपका होता परंतु त्यात भ्रष्टाचार नाही असं असताना २५ हजार कोटीचा भ्रष्टाचार शिखर बॅंकेत झाला आणि त्यात अजित पवार यांचे नाव सतत चर्चेत ठेवून असं चित्र रंगवण्यात...
विडिओ : हिंगण्याच्या विकासासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी आणला – आ. समीर मेघे
नागपूर: हिंगणा विधानसभा क्षेत्रांतर्गत येणार्या मिहान भागाचा विकास करण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करून 2500 कोटी रुपयांचा विकास केला, असा दावा हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी केला आहे. या भागाची ओळख औद्योगिक क्षेत्र म्हणून आहे. या भागात नवनवीन कंपन्या...
स्ट्रीट सॉकर स्कॉटलॅंडच्या चमूची नागपूर महानगरपालिकेला भेट
‘स्लम सॉकर’ नागपूर महानगरापालिकेच्या विद्यार्थ्यांना देणार फुटबॉलचे प्रशिक्षण नागपूर : समाजातील गरीब व झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना व खेळाडूंना खेळासोबतच अभ्यासात रूची वाढावी याकरिता ‘स्लम सॉकर’ ही संस्था नागपूर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना फुटबॉल या खेळासोबतच गणित, इंग्रजी, विज्ञान आणि भाषेचे प्रशिक्षण देणार आहे. शुक्रवारी...
कन्हान-पिपरी ला नवरात्र निमित्त भव्य कलश व कावड यात्रा
कन्हान : - सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे पारंपरिक भव्य कलश व कावड यात्राने कन्हान नदीचे पावन जल आणुन नवदुर्गा मंदीरात महादेवीचे जलाभिषेक करुन घटस्थापना सह नवरात्र महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे. ...
कोराडी नवरात्रोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे – श्रीकांत फडके
नागपूर, : कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे रविवारपासून नवरात्रोत्सव सुरु होत असून, प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेत संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे. तसेच परिसराची स्वच्छता आणि साफसफाईसह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन...
शासकीय मुलींच्या वस्तीगृहमध्ये कंत्राटी पद्धतीने गृहपालाची पदभरती करण्याचा आदेश रद्द करा:- मुख्याध्यापिका स्नेहल शंभरकर
बुधवार पासून बेमुद्दत आंदोलन सुरू आहे कामठी :-सामाजिक न्याय विभागांतर्गत सुरू असलेल्या शासकीय मुलींच्या वसतिगृहांमध्ये कंत्राटीपद्धतीने गृहपालांची पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाला कर्मचारी संघटनेने विरोध केला असून हा आदेश रद्द करावा, या मागणीसाठी बुधवारपासून 'बेमुदत लेखनीबंद' आंदोलन पुकारले...
नागपुरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले
एक हजार मुलांमागे ९६८ मुली : पीसीपीएनडीटी बैठकीत माहिती सादर नागपुर: नागपूर महानगरपालिकेतर्फे लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील...
रवींद्र ठाकरे (Ravindra Thakare)नवे जिल्हाधिकारी
मुद्गल यांची तडकाफडकी बदली : प्रशासनात चर्चांना उधाण नागपूर : जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल (Ashwin Mudgal collector nagpur) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे (Ravindra Thakare) यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज...
भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा ” ७ आक्टोंबर ला.
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसध्येंवर सोमवार दिनांक 7 ऑक्टोंबर , 2019 रोजी, नागपुर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने " भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा ( भीम सैनिक रैली ) " संपन्न होत आहे. दरवर्षी प्रमाणे होत असलेल्या भीमसैनिकांच्या राष्ट्रीय मेळाव्याचे...