कन्हान व परिसरात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जंयती साजरी
कन्हान : - परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, स्वराज संस्था, राजकीय पक्ष, संस्था, संघटना व्दारे विविध कार्यक्रमा सह महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. शहर युवा सामाजिक कार्यकर्ता कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व्दारे...
बेसा-बेलतरोडीचा 40 वर्षाचा विकास आराखडा तयार करणार : बावनकुळे
-नागपूर ग्रामीणमध्ये पालकमंत्र्यांचा जनसंपर्क -फडणवीस यांचे सरकार येणारच नागपूर: बेसा-बेलतरोडी नगर परिषद करून या भागाचा 40 वर्षानंतरचा विकास कसा असेल याचा आराखडा तयार करून नियोजनबध्द विकास करण्यात येईल. आजपर्यंत या भागात आपणच विकास कामे केली आहेत. एकही काम काँग्रेसचे या भागात नाही....
विद्यासागर कला महाविद्यालयात ” मी अधिकारी होणारच'” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
रामटेक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रोजगार मार्गदर्शन केंद्र तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यासागर कला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा, upsc, mpsc च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधनकार प्रा. विनोदकुमार बागडे...
विद्यासागर कला महाविद्यालयात म. गांधी यांची 150 वी जयंती साजरी.”
रामटेक : राष्ट्रपिता म. गांधी यांची 150 वी जयंती तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने विद्यासागर कला महाविद्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे
कन्हान : कन्हान पासुन 7कि मि अंतरावर श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती व 'जय जवान जय किसान' हा नारा देशाला देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या...
पोस्टल बॅलेटव्दारे मतदान प्रक्रिया सुरु – रविंद्र ठाकरे
नागपूर: विधानसभा निवडणूकीसाठी पोस्टल बॅलेटव्दारे मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. भारतीय सेना दलातील कार्यरत अधिकारी व जवान यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये नियुक्त झालेले अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी असणारी पोस्टल बॅलेट...
महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्णजयंती तसेच भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्यालयात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त अभिजीत बांगर आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून मनपाच्या वतीने अभिवादन केले. यावेळी...
मनपा आयुक्तांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोळा केला ‘प्लास्टिकचा कचरा’
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘प्लाग रन’ : स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने दहाही झोनमध्ये आयोजन नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन येथील मुख्यालयातून बुधवारी (ता. २) सकाळी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी हातात पोते घेऊन...
आत्मरक्षणाचे धडे गिरवत ‘यज्ञा’ झाली १२ पदकांची धनी
. नागपूर : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक कठोर कायदे करण्यात आलेत आणि कायद्यात नवीन सुधारणाही करण्यात येत आहेत. मात्र महिलांवरील अत्याचार कमी होण्यास नाव घेत नाही. अगदी चिमुकल्यांपासून तर वयोवृद्ध महिलांनापर्यंत कुणीही सुरक्षित नाही. यासाठी मुलींनी कराटे, कुंफू या माध्यमाने...
कामठी विधानसभा निवडणूक साठी आतापर्यंत 53 अर्ज वितरित
कामठी: ता प्र 1न पत्र भरण्याच्या पाचव्या दिवशी आज 1 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी एसडीओ श्याम मदनुरकर, सहाययक निवडणूक अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे, सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सागणे यांच्या मुख्य उपस्थितीत 34...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन
नागपूर: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य महावितरणतर्फे त्यांना अभीवादन करण्यात आले. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी राष्ट्रपिता...
रामनगर, रामदासपेठ येथील वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार
नागपूर: दीक्षाभूमी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अखण्डित पुरवठा करण्यासाठी करावयाच्या कामासाठी बुधवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी महावितरणकडून खालील वेळेत वीज पुरवठा करण्यात येणार नाही. सकाळी ८ ते ११ या वेळेत शिवाजी नगर, हिल रोड, सिमेंट रोड, हिंदुस्थान कॉलनी, मरारटोळी, तेलंगखेडी,...
मनपाच्या सेवेतून २४ अधिकारी व कर्मचारी निवृत्त
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये सेवा देणारे २४ अधिकारी व कर्मचारी सोमवारी (ता.३०) सेवेतून निवृत्त झाले. मनपातर्फे सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला निगम अधीक्षक (साप्रवि) मदन...
२ ऑक्टोबरला प्लास्टिक निर्मूलनासाठी ‘इंडिया प्लॉग रन
नागपूर : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी २ ऑक्टोबरला, बुधवारी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासह संपूर्ण दहाही झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’ अभियान राबविण्यात येणार आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात व...
कार्यकर्ता हरला आणि मित्र जिंकला- आमदार सुधाकर कोहळे
नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरातच भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना यावेळी पक्षाने तिकीट नाकारलंयय. त्यामुळे कोहळे नाराज आहेत. आज त्यांच्या घरासमोर समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. यावेळी कार्यकत्यांसमोर बोलताना कोहळे यांनी बंडखोरी करण्याचे...
स्वच्छता हीच सेवा अभियानाची घेतली सामूहिक शपथ
कामठी :-स्वच्छ भारत या अभियान ही एक राष्ट्रीय मोहीम आहे जी भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे या अभियानाचा एक भाग म्हणून भारत सरकारने 11 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम...
२ ऑक्टोबरला प्लास्टिक निर्मूलनासाठी ‘इंडिया प्लॉग रन’
देशातील ५२ शहरामध्ये नागपूरचा समावेश : दहाही झोनमध्ये होणार प्लास्टिक निर्मूलनाचा जागर नागपूर : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी २ ऑक्टोबरला, बुधवारी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासह संपूर्ण दहाही झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’ अभियान...
महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे आवाहन
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या शिकवणीचे स्मरण देते. गांधीजींनी जीवनात वैयक्तिक तसेच...
नागपूर जागांसाठी शिवसेनेने आग्रह धरला नाही: पाटील
कोल्हापूर: सात ते आठ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत, असं सांगतानाच शिवसेनेनेही या जागांसाठी आग्रह धरला नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant-patil)यांनी स्पष्ट केलं. तसेच येत्या ४ ऑक्टोबर...
सोशल मिडीयावर प्रचारासंदर्भात पोस्ट करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक – रविंद्र ठाकरे
नागपूर :विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठीसोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारचा मजकूर पोस्ट करताना जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. सोशल मिडीयावरील विधानसभा निवडणूकी संदर्भातील माहिती...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी पोलीस विभागाला दिले चोख सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वाहण्यास येणारे लाखोंच्या संख्येतील अनुयायी दिक्षाभूमीवरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात ...