Published On : Tue, Oct 1st, 2019

स्वच्छता हीच सेवा अभियानाची घेतली सामूहिक शपथ

कामठी :-स्वच्छ भारत या अभियान ही एक राष्ट्रीय मोहीम आहे जी भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे या अभियानाचा एक भाग म्हणून भारत सरकारने 11 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम रांबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत आज 1 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता कामठी तहसील कार्यालय समोर ग्लोबल सायंटिफिक आय इन सी तर्फे स्वछतेची सामूहिक शपथ घेण्यात आली

याप्रसंगी ग्लोबल सायंटीफीक आय इन सी चे
सौरभ मराठे, शुभम पवार, अजय सफेलकर, विनय उज्जेनवार, पंकज गीरसावडे , राजेश बोरकर, शिवम यादव, आदित्य रंगारी, रोहित टाकभवरे समस्त संस्थेचे पदाधिकरो व सदस्य तसेच दीपँकर गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी