तटकरे-पटेल २२ आमदारांसह भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ!

तटकरे-पटेल २२ आमदारांसह भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होत असतानाच पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तब्बल २२ आमदारांसह भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या...

by Nagpur Today | Published 4 months ago
सरकारचा ६० दिवसांच्या इंधन साठ्याचा दावा; नागपुरातील पेट्रोल-डिझेल दर काय?
By Nagpur Today On Wednesday, May 13th, 2026

सरकारचा ६० दिवसांच्या इंधन साठ्याचा दावा; नागपुरातील पेट्रोल-डिझेल दर काय?

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा सुरू झाली होती. केंद्र सरकारने देशात तब्बल ६० दिवसांचा इंधनसाठा उपलब्ध असल्याचा दावा केल्यानंतर नागपूरकरांचे लक्ष इंधन दरांकडे लागले होते. मात्र, आज जाहीर...

नागपुरात बावनकुळेंची स्पष्ट भूमिका; पवार-तटकरे भेटीवरून राजकारण नको
By Nagpur Today On Wednesday, May 13th, 2026

नागपुरात बावनकुळेंची स्पष्ट भूमिका; पवार-तटकरे भेटीवरून राजकारण नको

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि तटकरे कुटुंबीयांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “शरद पवार आणि तटकरे यांच्या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. तटकरे कुटुंबीयांनी...

CBSE 12वीचा निकाल जाहीर; यंदा 85.20% विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात घसरण
By Nagpur Today On Wednesday, May 13th, 2026

CBSE 12वीचा निकाल जाहीर; यंदा 85.20% विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात घसरण

नवी दिल्ली : Central Board of Secondary Education अर्थात CBSE बोर्डाने इयत्ता 12वीचा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसून आले आहे. या वर्षी 85.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षी हा...

मुख्यमंत्री फडणवीस इंधन बचतीसाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये; परदेश दौरे रद्द, मंत्र्यांच्या ताफ्यावरही कात्री?
By Nagpur Today On Wednesday, May 13th, 2026

मुख्यमंत्री फडणवीस इंधन बचतीसाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये; परदेश दौरे रद्द, मंत्र्यांच्या ताफ्यावरही कात्री?

मुंबई : देशातील वाढत्या इंधन संकटाच्या आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी इंधन बचतीसाठी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर कडक पावले उचलण्याचे संकेत दिले...

नागपुरात नाकाबंदी फोडून पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न;कॉन्स्टेबल गंभीर जखमी
By Nagpur Today On Wednesday, May 13th, 2026

नागपुरात नाकाबंदी फोडून पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न;कॉन्स्टेबल गंभीर जखमी

नागपूर : अमरावती रोडवरील हावे गोलोरी हॉटेलसमोर मध्यरात्री सुरू असलेल्या पोलिस नाकाबंदीवेळी भरधाव आयशर वाहनाने अक्षरशः थरार निर्माण केला. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावून लावत थेट बॅरिकेडला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कॉन्स्टेबल संतोष गंभीर जखमी झाले...

नागपुरात ‘ऑपरेशन यू-टर्न’चा धडाका;गांजाच्या नशेत वाहन चालवणाऱ्या तिघांवर गुन्हे!
By Nagpur Today On Wednesday, May 13th, 2026

नागपुरात ‘ऑपरेशन यू-टर्न’चा धडाका;गांजाच्या नशेत वाहन चालवणाऱ्या तिघांवर गुन्हे!

नागपूर - शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्यांविरोधात नागपूर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. सिताबर्डी ट्रॅफिक झोनच्या वतीने १२ मे रोजी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत गांजाच्या नशेत वाहन चालवणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात...

नागपूरमध्ये स्टेरॉईडच्या व्यसनापोटी नाबालिग खेळाडू बनले चोर; मेडिकल स्टोअरमधून ९० हजारांची रोकड लंपास!
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नागपूरमध्ये स्टेरॉईडच्या व्यसनापोटी नाबालिग खेळाडू बनले चोर; मेडिकल स्टोअरमधून ९० हजारांची रोकड लंपास!

नागपूर: नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्टेरॉईडच्या व्यसनात अडकलेल्या दोन १७ वर्षीय नाबालिग एथलीट्सनी थेट मेडिकल स्टोअरमधूनच तब्बल ९० हजार रुपयांची रोकड चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने केवळ चोरीच नव्हे तर स्टेरॉईड विक्री...

सिमेंट रस्ते, नाला बांधकामाचा दर्जा निकृष्ट, महापौरांचे थर्ड पार्टी ऑडिटचे निर्देश
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

सिमेंट रस्ते, नाला बांधकामाचा दर्जा निकृष्ट, महापौरांचे थर्ड पार्टी ऑडिटचे निर्देश

नागपूर : प्रशासनकाळात गेल्या चार वर्षांत सिमेंट रस्ते, नाल्यांचे बांधकाम, सांडपाणी नाली, पेव्हर ब्लॉकची कामे निकृष्ट झाले आहे. याबाबत स्थायी समिती सदस्यांनीही अनेकदा बैठकीतही चौकशीची मागणी केली होती. अखेर आज मंगळवारी महापौर निता ठाकरे यांनी या कामांचे थ़र्ड पार्टी ऑडिट...

नागपुरात गोवंश तस्करीचा मोठा पर्दाफाश; सात जनावरे जप्त, दोन आरोपींना अटक
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नागपुरात गोवंश तस्करीचा मोठा पर्दाफाश; सात जनावरे जप्त, दोन आरोपींना अटक

नागपूर : गणेश पेठ पोलीस ठाणे हद्दीत गीतांजली चौकाजवळ मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. भरधाव वेगात असलेली एक सवारी झायलो गाडी नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळून उलटली. त्यानंतर समोर आलेल्या दृश्याने सर्वांनाच धक्का बसला—गाडीत अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून...

नाशिकमधून फुटला नीटचा पहिला पेपर? देशभर पसरलं रॅकेट; एक संशयित ताब्यात
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नाशिकमधून फुटला नीटचा पहिला पेपर? देशभर पसरलं रॅकेट; एक संशयित ताब्यात

नाशिक -देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट २०२६ परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अनिश्चिततेचं सावट पसरलं आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएकडून ३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला...

नागपूरकरांनो सावधान! शहरात पुन्हा वाढणार उष्णतेचा तडाखा; हवामान विभागाचा इशारा
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नागपूरकरांनो सावधान! शहरात पुन्हा वाढणार उष्णतेचा तडाखा; हवामान विभागाचा इशारा

नागपूर : अवकाळी पावसानंतर काही दिवस दिलासा मिळालेल्या नागपूरकरांसमोर आता पुन्हा उष्णतेचं संकट उभं राहिलं आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या...

हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवण्याची वेळ आली; नितेश राणेंचा ओवेसींवर घणाघात
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवण्याची वेळ आली; नितेश राणेंचा ओवेसींवर घणाघात

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एआयएमआयएमचे नेते ओवेसी यांच्यावर जोरदार टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले. ‘वंदे मातरम’ आणि हिंदुराष्ट्राबाबत आक्षेप घेणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीने...

चुका सरकारच्या अन् भुर्दंड जनतेलाच का? राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

चुका सरकारच्या अन् भुर्दंड जनतेलाच का? राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र

मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना सोन्याची खरेदी कमी करण्यासह पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खुले पत्र लिहित सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना...

नागपूरच्या कोराडीत उभी राहणार मध्य भारतातील सर्वांत भव्य हनुमान मूर्ती; बावनकुळे यांनी केली पाहणी
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नागपूरच्या कोराडीत उभी राहणार मध्य भारतातील सर्वांत भव्य हनुमान मूर्ती; बावनकुळे यांनी केली पाहणी

नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात मध्य भारतातील सर्वांत भव्य आणि उंच श्री हनुमान मूर्ती साकारण्याचे काम वेगाने सुरू असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यासंदर्भातील माहिती त्यांनी...

फडणवीस सरकारचा पोलिसांना मोठा दिलासा; घरकुलांसाठी १,७६८ कोटी मंजूर
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

फडणवीस सरकारचा पोलिसांना मोठा दिलासा; घरकुलांसाठी १,७६८ कोटी मंजूर

मुंबई : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गृहनिर्माणासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. पोलिसांच्या प्रलंबित घरकुल प्रस्तावांना हिरवा कंदील देत तब्बल १,७६८.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या...

नागपूरच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांचा ‘फ्रिस्टाईल’ राडा ; सर्जरी-रेडिओलॉजी विभागात हाणामारी
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नागपूरच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांचा ‘फ्रिस्टाईल’ राडा ; सर्जरी-रेडिओलॉजी विभागात हाणामारी

नागपूर : शासकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी उपचाराऐवजी निवासी डॉक्टरांचीच ‘फ्रिस्टाईल’ पाहायला मिळाली. सर्जरी आणि रेडिओलॉजी विभागातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच धक्काबुक्की आणि ठोसेबाजीत बदलल्याने मेडिकल परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांचे रिपोर्ट...

नागपुरात ‘गुलाबजाम’वरून रक्तरंजित वाद; मजाक करणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नागपुरात ‘गुलाबजाम’वरून रक्तरंजित वाद; मजाक करणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला

नागपूर : शहरात एका साध्या विनोदातून गंभीर हल्ल्याची घटना समोर आली आहे. “गुलाबजाम खायला द्या,” असे मजेत बोलणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष मेश्राम, बादल शेंडे आणि...

पेपरफुटीमुळे NEET 2026 परीक्षा रद्द; सीबीआय चौकशीचे आदेश
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

पेपरफुटीमुळे NEET 2026 परीक्षा रद्द; सीबीआय चौकशीचे आदेश

नागपूर -देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेली NEET 2026 परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे अखेर रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने हा मोठा निर्णय जाहीर केला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी...

नागपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणींचा इलेक्ट्रिक बसने प्रवास; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद!
By Nagpur Today On Tuesday, May 12th, 2026

नागपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणींचा इलेक्ट्रिक बसने प्रवास; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद!

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद देत नागपूर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी आज इलेक्ट्रिक एसी बस आणि ई-रिक्षाने...

नागपुरात खळबळ;लॉ कॉलेज चौकाजवळ किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या!
By Nagpur Today On Monday, May 11th, 2026

नागपुरात खळबळ;लॉ कॉलेज चौकाजवळ किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या!

नागपूर : शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोडरेजच्या वादातून २० वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव तुषार सुधीर चुटे (वय २०) असे असून तो हुडकेश्वर...