Published On : Tue, May 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणींचा इलेक्ट्रिक बसने प्रवास; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद!

Advertisement

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद देत नागपूर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी आज इलेक्ट्रिक एसी बस आणि ई-रिक्षाने नागपूर महानगरपालिकेचे कार्यालय गाठले.

“घरातून १५ मिनिटे आधी निघा आणि पेट्रोलचा वापर कमी करा,” असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर शिवानी दाणी यांनी स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत नागपूरकरांसमोर आदर्श ठेवला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक योगेश पाचपोर हे देखील उपस्थित होते.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत शिवानी दाणी यांनी नागपूरकरांना जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले.पेट्रोलचा वापर कमी करा आणि प्रदूषणमुक्त, स्वच्छ व हरित नागपूर घडविण्यास हातभार लावा, असा संदेश त्यांनी दिला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती होत असून, नागपुरातही इलेक्ट्रिक बस आणि ई-वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.

Advertisement
Advertisement
CJP–NALSAR विवाद: छात्रों के विरोध से BCI के फैसले तक...

CJP–NALSAR विवाद: छात्रों के विरोध से BCI के फैसले तक...

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate  #nagpurnews

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha #news

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges