Published On : Wed, May 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सरकारचा ६० दिवसांच्या इंधन साठ्याचा दावा; नागपुरातील पेट्रोल-डिझेल दर काय?

Advertisement

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा सुरू झाली होती. केंद्र सरकारने देशात तब्बल ६० दिवसांचा इंधनसाठा उपलब्ध असल्याचा दावा केल्यानंतर नागपूरकरांचे लक्ष इंधन दरांकडे लागले होते. मात्र, आज जाहीर झालेल्या नव्या दरांनुसार नागपुरात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

१३ मे रोजी नागपुरात पेट्रोलचा दर १०४.०२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९०.५८ रुपये प्रति लिटर इतका कायम आहे. त्यामुळे सध्या तरी वाहनचालकांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.

Gold Rate
June 30,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 40,500 /-
Gold 22 KT ₹ 1,30,400 /-
Silver/Kg ₹ 2,21,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १०५ डॉलरच्या पुढे गेल्याने आगामी काळात भारतातील इंधन दरांवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि पुरवठ्यावरील अनिश्चिततेमुळे जागतिक बाजार अस्थिर झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील दर-
नागपूर : पेट्रोल १०४.०२ रुपये, डिझेल ९०.५८ रुपये
मुंबई : पेट्रोल १०३.५० रुपये, डिझेल ९०.०३ रुपये
पुणे : पेट्रोल १०३.८२ रुपये, डिझेल ९०.३५ रुपये
नाशिक : पेट्रोल १०४.५० रुपये, डिझेल ९१.०२ रुपये
कोल्हापूर : पेट्रोल १०४.४९ रुपये, डिझेल ९१.०४ रुपये
दरम्यान इंधन दर स्थिर असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Advertisement
Advertisement
आरडी फार्म हाउस कार्रवाई पर फिलहाल रोक

आरडी फार्म हाउस कार्रवाई पर फिलहाल रोक

नागपुर में कार बेचने के नाम पर 1.90 लाख की ठगी

नागपुर में कार बेचने के नाम पर 1.90 लाख की ठगी

दानवे के घर चोरी की कोशिश

दानवे के घर चोरी की कोशिश

इमामवाड़ा में ऑटो में महिला से छेड़छाड़, तृतीयपंथी आरोपी गिरफ्तार

इमामवाड़ा में ऑटो में महिला से छेड़छाड़, तृतीयपंथी आरोपी गिरफ्तार

ग्राहक बनकर पहुंचे, 38 सोने की बालियां लेकर हुए फरार

ग्राहक बनकर पहुंचे, 38 सोने की बालियां लेकर हुए फरार

टीईटी पेपर लीक पर एनएसयूआई का प्रदर्शन

टीईटी पेपर लीक पर एनएसयूआई का प्रदर्शन

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges