बँका रिकाम्या होतील, गुंतवणूक टाळा; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूर -देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “पैसे कुठेही गुंतवू नका, भविष्यात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील आर्थिक...
नागपुरातील वानाडोंगरीत भीषण आग; सूतगिरणी परिसरातील दुकान जळून खाक, लाखोंचे नुकसान
नागपूर : वानाडोंगरी परिसरातील काळेवाडी येथील सूतगिरणी भागात गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एक व्यावसायिक दुकान पूर्णतः जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीने तब्बल चार...
नागपुर हादरले ! शांतिनगरमध्ये 8 अल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य; आरोपी फरार
नागपूरच्या शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत एका सराईत गुंड्याकडून 8 अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन आणि छेडछाडीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल...
नागपुरात उष्णतेचा कहर कायम; उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
नागपूर -हवामान विभागाने शुक्रवार (29 मे) साठी दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. नागपुरात उद्या विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. गेल्या काही दिवसांपासून नागपूरकर उकाड्याने हैराण झाले आहेत....
टेरेसवर मित्राचा दगडाने खून; आरोपी 24 तासांत पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : कळमना परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या थरारक हत्याकांडाने परिसर हादरला आहे. एकत्र जेवण करून टेरेसवर झोपायला गेलेल्या दोन मित्रांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की, एका तरुणाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात कळमना पोलिसांनी...
उन्हाचा तडाखा वाढला; शाळा १५ नव्हे तर २६ जूनपासून सुरू करा, शिक्षक समितीची शासनाकडे मागणी
नागपूर -राज्यात तीव्र उष्णतेची लाट कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारकडे शाळा १५ जूनऐवजी २६ जूनपासून सुरू करण्याची मागणी केली आहे. शिक्षणमंत्र्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या...
मुख्यमंत्र्यांचा संदेश पोहोचला; बडा नेता उद्या जरांगेंच्या भेटीला; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या मनोज जरांगे पाटील...
बँका रिकाम्या होतील, गुंतवणूक टाळा; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूर: देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “पैसे कुठेही गुंतवू नका, भविष्यात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील आर्थिक...
एनएमआरडीए हद्दीत मनपाची बस सेवा चालविण्याकरिता ‘फायनान्शियल मॉडेल’ तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांबाबत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी बुधवारी (ता.27) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी एनएमआरडीए हद्दीत मनपाची बस सेवा चालविण्याकरिता 'फायनान्शियल मॉडेल' तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला...
नागपुरात उष्णतेचा कहर? दोन अनोळखी व्यक्तींचा मृत्यू, उष्माघाताचा संशय!
नागपूर -वाढत्या तापमानादरम्यान शहरात दोन वेगवेगळ्या भागांत दोन अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत तपास सुरू केला आहे. पहिली घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर...
नागपुरात चालू कूलरमध्ये पाणी भरताना करंट लागून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचा मृत्यू
नागपूर- नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे नगर परिसरात एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. चालू असलेल्या कूलरमध्ये पाणी भरत असताना करंट लागून एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास...
नागपुरात रक्तरंजित हाणामारी; चाकू-कुऱ्हाडीच्या हल्ल्यात दोघे गंभीर
नागपूर- गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादाच्या समझोत्यासाठी जमलेल्या दोन गटांमध्ये अचानक रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. डीजेवर नाचगाण्यादरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा तडजोडीने निकाल लावण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, बोलणी सुरू असतानाच दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि त्याचे रूपांतर...
नागपुरात हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून गोराडे बंधूंची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
नागपूर : उसरबरसे बंधूंवर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपी विजयेंद्र मनोहर गोराडे आणि सतीश मनोहर गोराडे यांची नागपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी हा निकाल दिला. प्रकरणानुसार, 4 ऑक्टोबर 2018 रोजी...
नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शहरातील विविध भागांत अत्याचाराच्या चार घटना उघड
नागपूर : उपराजधानी नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिला डॉक्टर आणि दोन अल्पवयीन मुलींसह चार तरुणींवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींविरोधात कारवाई...
नागपुरात पाणीटंचाईच्या प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक; मनपा मुख्यालयावर जोरदार आंदोलन
नागपूर -नागपुरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शहरातील राजकारण तापले असून काँग्रेसने बुधवारी मनपा मुख्यालयावर जोरदार आंदोलन केले. अनियमित जलपुरवठा, दूषित पाण्याच्या तक्रारी आणि वाढीव पाणीबिलांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासन आणि ओसीडब्ल्यूविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. शहरातील अनेक भागांत नागरिकांना नियमित...
एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर; देशातील विविध शहरांमध्ये किती आहे किंमत?
नागपूर -सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट विस्कळीत होत असताना इंधन दरवाढीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. २५ मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.७१ रुपयांची वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसांत पेट्रोलच्या किमती चौथ्यांदा वाढल्या आहेत. या...
उष्णतेच्या लाटेत पंतप्रधान मोदींचा नागरिकांना सल्ला; वृद्धांसह प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन
नवी दिल्ली : देशभरात उन्हाचा तडाखा वाढत असताना नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सावध राहण्याचा आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर स्वतःसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि मुक्या प्राण्यांप्रतीही संवेदनशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तीव्र उष्णतेमुळे शरीरावर विपरीत...
नागपूर विधानपरिषद मतदारसंघात भाजपची एकहाती ताकद; ७९४ पैकी तब्बल ५०१ मते भाजपकडे!
नागपूर -राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीमध्ये जागावाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, संपूर्ण राज्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते नागपूर विधानपरिषद मतदारसंघाने. कारण, येथे भाजपने स्पष्ट वर्चस्व निर्माण केले आहे. नागपूर मतदारसंघातील...
धरमपेठातील महेश चौकात होर्डिंगसाठी वृक्षांची कत्तल? नगरसेवक हिरणावर यांची कारवाईची मागणी
नागपूर : शहरातील धरमपेठ परिसरातील महेश चौक येथे होर्डिंग लावण्यासाठी झाडांच्या फांद्या तसेच काही वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहितीनुसार, महेश चौक...
बकरीदच्या पार्श्वभूमीवर नागपुर पोलिसांचा फ्लॅग मार्च; यशोधरा नगर परिसरात कडेकोट बंदोबस्त
नागपूर : बकरीद सण शांततेत, सौहार्दपूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी नागपूर पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. त्याच अनुषंगाने झोन-५ अंतर्गत यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांकडून भव्य फ्लॅग मार्च आणि पायी गस्त काढण्यात...
विधान परिषद निवडणुकीआधी महायुतीत जागावाटपावर खल; कोणत्या मतदारसंघांवर अजूनही पेच? फडणवीस म्हणाले…
मुंबई : विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागांवर दावा करत असल्याने काही मतदारसंघांवर अजूनही अंतिम निर्णय...

