नागपूर : बकरीद सण शांततेत, सौहार्दपूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी नागपूर पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. त्याच अनुषंगाने झोन-५ अंतर्गत यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांकडून भव्य फ्लॅग मार्च आणि पायी गस्त काढण्यात आली.
या फ्लॅग मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक तसेच महिला पोलिसांचा मोठा सहभाग होता. परिसरातील प्रमुख मार्ग, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी पायी फिरून नागरिकांशी संवाद साधला तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
बकरीदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सलोखा अबाधित राखावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे. पोलिसांच्या या फ्लॅग मार्चमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांनीही पोलिसांच्या तयारीचे स्वागत केले.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





