नागपुरात अवैध हुक्का व्यवसायावर पोलिसांचा मोठा घाव; डाउन टाउन कॅफे 30 दिवसांसाठी बंद

नागपुरात अवैध हुक्का व्यवसायावर पोलिसांचा मोठा घाव; डाउन टाउन कॅफे 30 दिवसांसाठी बंद

नागपूर : शहरातील अवैध हुक्का व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाउन टाउन कॅफेवर मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि जनहित लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी कॅफेचा व्यवसाय 30 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे...

by Nagpur Today | Published 3 months ago
कळमेश्वरजवळ रेल्वे रुळांवर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह!
By Nagpur Today On Wednesday, June 3rd, 2026

कळमेश्वरजवळ रेल्वे रुळांवर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह!

कळमेश्वर : घोराड परिसरातील रेल्वे मार्गावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रवी बांबल, पोलीस शिपाई अभिषेक भिसे, पोलीस कर्मचारी गिरीश मोहोड तसेच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे...

बीडमध्ये अवकाळीचा कहर; थाई जांभूळ बाग उद्ध्वस्त, २५० केळीची झाडे जमीनदोस्त
By Nagpur Today On Wednesday, June 3rd, 2026

बीडमध्ये अवकाळीचा कहर; थाई जांभूळ बाग उद्ध्वस्त, २५० केळीची झाडे जमीनदोस्त

बीड : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहिनीनाथ गड परिसरातील चिखली येथील शेतकरी दिनकर लाड यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली थाई पांढऱ्या जांभळाची...

बारावीच्या निकालात मोठा घोळ; हजारो विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर फोटोच नाही; बोर्डाचा तातडीचा निर्णय
By Nagpur Today On Wednesday, June 3rd, 2026

बारावीच्या निकालात मोठा घोळ; हजारो विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर फोटोच नाही; बोर्डाचा तातडीचा निर्णय

मुंबई : राज्यातील बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या बारावीच्या निकालानंतर काही विद्यार्थ्यांच्या छापील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवर छायाचित्र मुद्रित न झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या त्रुटीची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...

नागपुरातील एमआयडीसीच्या इसासनी परिसरात मध्यरात्री घरावर हल्ला; आगजनीसह तोडफोडीने खळबळ!
By Nagpur Today On Wednesday, June 3rd, 2026

नागपुरातील एमआयडीसीच्या इसासनी परिसरात मध्यरात्री घरावर हल्ला; आगजनीसह तोडफोडीने खळबळ!

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी परिसरात मध्यरात्री एका कुटुंबाच्या घरावर हल्ला, आगजनी आणि तोडफोडीची धक्कादायक घटना घडली. जुन्या वैमनस्यातून चार अज्ञात हल्लेखोरांनी घराला लक्ष्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इसासनी येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये...

विदर्भ जलतरण स्पर्धेत नागपूरच्या आर्शतीची सुवर्ण झेप
By Nagpur Today On Wednesday, June 3rd, 2026

विदर्भ जलतरण स्पर्धेत नागपूरच्या आर्शतीची सुवर्ण झेप

नागपूर टुडे : नागपूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेत अवघ्या 11 वर्षीय कुमारी आर्शती अमोल चिंदमवार हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्धा येथे लक्ष्मी लाईफ एक्वाटिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित...

नागपूर क्राइम ब्रँचची  कारवाई; आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला बेड्या, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Nagpur Today On Wednesday, June 3rd, 2026

नागपूर क्राइम ब्रँचची कारवाई; आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला बेड्या, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत हरियाणा आणि बिहार येथील तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि घरफोडीसाठी वापरली जाणारी उपकरणे असा एकूण २२ लाख १९...

नागपुरात महिला पीएसआय लाचलुचपत प्रकरणात अटकेत; एसीबीची मोठी कारवाई
By Nagpur Today On Wednesday, June 3rd, 2026

नागपुरात महिला पीएसआय लाचलुचपत प्रकरणात अटकेत; एसीबीची मोठी कारवाई

नागपूर : लाच मागितल्याच्या आरोपावरून नागपूर येथील वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. छेडछाड प्रकरणात कारवाई न करण्याच्या बदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक...

राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय:रस्ते विकासासाठी १७,४०० कोटींचे अर्थसहाय्य, मुंबईतील समूह विद्यापीठाचा विस्तार
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय:रस्ते विकासासाठी १७,४०० कोटींचे अर्थसहाय्य, मुंबईतील समूह विद्यापीठाचा विस्तार

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी मोठ्या आर्थिक सहाय्याला मंजुरी देण्यात आली असून मुंबईतील हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाच्या विस्तारालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. मुख्यमंत्री...

चंद्रपूरच्या इतिहासाचा मोठा उलगडा; ‘बोर रिठ’मध्ये सापडले प्राचीन सभ्यतेचे ठसे!
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

चंद्रपूरच्या इतिहासाचा मोठा उलगडा; ‘बोर रिठ’मध्ये सापडले प्राचीन सभ्यतेचे ठसे!

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या इतिहासाला नवे वळण देणारा महत्त्वाचा दावा इतिहास अभ्यासक आणि संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळील पुरक्षेत्राबाहेर असलेल्या ‘बोर रिठ’ या ठिकाणी चंद्रपूरच्या सर्वात प्राचीन वस्तीचे पुरावे आढळल्याचे त्यांनी सांगितले आहे....

नागपूर–मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी गडकरींचा पुढाकार; एअर इंडियाकडे पुनर्विचाराची मागणी!
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

नागपूर–मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी गडकरींचा पुढाकार; एअर इंडियाकडे पुनर्विचाराची मागणी!

नागपूर : नागपूरहून एअर इंडियाने बंद केलेल्या किंवा कमी केलेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपूर–मुंबई मार्गावरील विमानसेवा तातडीने पूर्ववत...

लाडक्या बहिणींचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; निधीअभावी लाभार्थी महिलांमध्ये चिंता
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

लाडक्या बहिणींचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; निधीअभावी लाभार्थी महिलांमध्ये चिंता

नागपूर - राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून अनेक पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे हप्ते जमा न झाल्याने लाभार्थींमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे...

वाठोड़ा में बीट मार्शल पर हमला, आरोपी दो दिन के पुलिस रिमांड पर
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

वाठोड़ा में बीट मार्शल पर हमला, आरोपी दो दिन के पुलिस रिमांड पर

नागपुर: वाठोड़ा थाना क्षेत्र में देर रात गश्त के दौरान एक बीट मार्शल पर हमला करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर अदालत में पेश किया, जहां से उसे दो दिन के पुलिस रिमांड (पीसीआर) पर भेज दिया गया।...

नागपूरच्या ताजबाग परिसरात बालमजुरीविरोधात धडक कारवाई; दोन बालकांची सुटका
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

नागपूरच्या ताजबाग परिसरात बालमजुरीविरोधात धडक कारवाई; दोन बालकांची सुटका

नागपूर : ताजबाग परिसरात सुरू असलेल्या बालमजुरीविरोधी विशेष मोहिमेदरम्यान प्रशासनाने मोठी कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांची बालमजुरीतून मुक्तता केली. या मुलांना तातडीने सुरक्षित आश्रय देण्यात आला असून त्यांच्या शिक्षण, आरोग्य तपासणी आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ताजबाग परिसरातील हॉटेल्स,...

लाडकी बहीण योजनेत ८० लाख महिला अपात्र; १४ हजार पुरुष लाभार्थ्यांकडून होणार वसुली, फडणवीसांचा इशारा
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

लाडकी बहीण योजनेत ८० लाख महिला अपात्र; १४ हजार पुरुष लाभार्थ्यांकडून होणार वसुली, फडणवीसांचा इशारा

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल ८० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आले असून, सुमारे १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे....

नागपुरात उधारीचे पैसे मागितल्याचा राग; पानठेला चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

नागपुरात उधारीचे पैसे मागितल्याचा राग; पानठेला चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगारी येथे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पानठेला चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी...

नागपूरच्या महालमध्ये गँगवॉरची चाहूल? गोळीबारातून बचावलेल्या सौरभ घाटेवर पुन्हा जीवघेणा हल्ला!
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

नागपूरच्या महालमध्ये गँगवॉरची चाहूल? गोळीबारातून बचावलेल्या सौरभ घाटेवर पुन्हा जीवघेणा हल्ला!

नागपूर : शहरातील महाल परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 17 मे रोजी झालेल्या गोळीबारातून थोडक्यात बचावलेल्या सौरभ लक्ष्मीकांत घाटे याच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी चार हल्लेखोरांनी त्याला घेरून चाकूने सपासप...

विश्व तंबाखूमुक्त दिनानिमित्त आयडीए नागपूर शाखेची ‘स्माईल फॉर टुमॉरो’ छायाचित्र स्पर्धा उत्साहात संपन्न
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

विश्व तंबाखूमुक्त दिनानिमित्त आयडीए नागपूर शाखेची ‘स्माईल फॉर टुमॉरो’ छायाचित्र स्पर्धा उत्साहात संपन्न

नागपूर : जागतिक तंबाखू निषेध दिनाचे औचित्य साधत इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) नागपूर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्माईल फॉर टुमॉरो – वर्ल्ड नो टोबॅको डे फोटो कॉन्टेस्ट 2026’ या अनोख्या छायाचित्र स्पर्धेचा ग्रँड फिनाले आणि पारितोषिक वितरण सोहळा रामदासपेठ येथील...

नागपुरात एफडीएची मोठी कारवाई; ४१९ किलोहून अधिक प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त
By Nagpur Today On Tuesday, June 2nd, 2026

नागपुरात एफडीएची मोठी कारवाई; ४१९ किलोहून अधिक प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

नागपूर : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) नागपूर विभागाने प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ४१९ किलोहून अधिक सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

नागपूर-पुणे पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित ई-सिगारेट रॅकेटचा पर्दाफाश, 16.56 लाखांचा मुद्देमाल जप्त!
By Nagpur Today On Monday, June 1st, 2026

नागपूर-पुणे पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित ई-सिगारेट रॅकेटचा पर्दाफाश, 16.56 लाखांचा मुद्देमाल जप्त!

नागपूर : प्रतिबंधित ई-सिगारेटच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात नागपूर आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई करत राज्यभर पसरलेल्या पुरवठा साखळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 16 लाख 56 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या रॅकेटमागील प्रमुख दुव्यांपर्यंत पोहोचण्यात...

पुणे विषारी दारूकांडात पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई; आरोपीशी संबंधांच्या संशयावरून चौघे निलंबित
By Nagpur Today On Monday, June 1st, 2026

पुणे विषारी दारूकांडात पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई; आरोपीशी संबंधांच्या संशयावरून चौघे निलंबित

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीच्या दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात आता पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांचीही चौकशीच्या कक्षेत एंट्री झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा बळी गेला असून अनेक नागरिकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य आरोपीशी...