कळमेश्वर : घोराड परिसरातील रेल्वे मार्गावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रवी बांबल, पोलीस शिपाई अभिषेक भिसे, पोलीस कर्मचारी गिरीश मोहोड तसेच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे आणि राकेश बावणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी सापडलेल्या आधारकार्ड आणि रेल्वे तिकिटाच्या आधारे मृत व्यक्तीची प्राथमिक ओळख अर्जुन आनंद धाम अशी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी करण्यात येत आहे.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...





