नागपुरातील हिंगणा येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;एकाला अटक,चार महिलांची सुटका
नागपूर : ऑपरेशन शक्ती अंतर्गत कारवाई करत नागपूर गुन्हे शाखा युनिट-1 ने हिंगणा हद्दीतील महालक्ष्मीकृपा गेस्ट हाऊसमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांनी 55 वर्षीय नरेंद्र प्रभाकर निनावे या आरोपीला अटक केली असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई...
मंत्री मानिकराव कोकाटे यांचे डिमोशन;कृषी विभाग काढून खेळ खात्याची देण्यात आली जबाबदारी!
मुंबई : सतत वादांमध्ये अडकलेल्या मंत्री मानिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा झटका दिला आहे. त्यांच्या हातून कृषी मंत्रालय काढून घेण्यात आलं असून, त्यांच्याकडे आता खेळ आणि युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. दुसरीकडे, आतापर्यंत खेळ खाते सांभाळणारे...
नागपूर पोलिसांची कारवाई;कुख्यात गुंड रोहित नौकरीया MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध
नागपुरातील सदर परिसरातील घरफोडी प्रकरण उघड; एक आरोपी अटकेत
नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेचा छडा लावत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शेख सुलतान शेख मोहम्मद (वय २३, रा. गोविंद गंज,...
नागपुरातील मेयो रुग्णालयाजवळ महिलेला विनयभंग करणाऱ्या इसमास अटक!
बोगस शिक्षक घोटाळा प्रकरण; राज्यभरातील सर्व गुन्ह्यांचा तपास नागपूर SIT कडे सुपूर्द!
धरमपेठमधील टोको बारवर पोलिसांचा छापा; अवैधरित्या डीजे वाजवल्याप्रकरणी 1.10 लाखांचे साउंड सिस्टिम जप्त!
नागपूर : धारमपेठ परिसरात रात्री उशिरा डीजेचा आवाज त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांनी रविवारी (२७ जुलै) पहाटे टोको बारवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १.१० लाख रुपयांचे साउंड सिस्टीम जप्त केल्याची माहिती आहे. पोलिस उपनिरीक्षक निलेश जयराम वाघ (सीताबर्डी पोलीस स्टेशन)...
लाडकी बहिण योजना; जुलै महिन्याचा हप्ता कधी खात्यात येणार? सरकारकडून महत्वाची माहिती
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा जुलै महिन्याचा आर्थिक हप्ता अद्याप लाभार्थींना प्राप्त झाला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार हा हप्ता जुलैच्या अखेरीस किंवा ५ ऑगस्टपर्यंत खात्यात...
समुद्र परत आला: देवेंद्र फडणवीस!
मी समुद्र आहे, परत येईन...या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवला. ही ओळ ज्याच्या तोंडी होती, तो नेता म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. आज, २२ जुलै २०२५ रोजी फडणवीस आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. नागपूरच्या मातीत जन्मलेला, साधेपणातून...
हनीट्रॅप प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला अटक; मोठे ‘नेटवर्क’ उघडकीस येण्याची शक्यता!
नागपूरात व्यापार्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणारी टोळी सक्रिय; लाखोंच्या खंडणीप्रकरणी खळबळ
नागपूर : शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना मोहजालात अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारी एक 'हनी ट्रॅप' टोळी सध्या नागपूरमध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीत सुमारे सात जणांचा समावेश असून, त्यामध्ये पुरुष आणि महिलांचा सहभाग आहे. या टोळीतील...
हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार स्थापन, आमच्याकडे ठोस पुरावे; काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
नागपूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, "हनीट्रॅपच्या प्रकरणामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सत्तांतर झाले." वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे राज्याच्या...
सर्पदिनानिमित्त राज्यस्तरीय मेळाव्यात नागपूरच्या चैताली भस्मे यांचा गौरव!
नागपूर - जागतिक सर्पदिन १६ जुलै २०२५ च्या निमित्ताने इंडियन नॅचरल हनिबीज, पुणे तसेच स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प), वाळूज आणि कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन...
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात; तयारीला सुरुवात
नागपूर – राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून नागपुरात पार पडणार असून, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उपराजधानीत हे अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. राजकीय आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या...
नागपूरच्या विधानभवन परिसराला नवे रूप; आधुनिक प्रशासकीय इमारतींचा आराखडा सादर
मुंबई - नागपूरमधील ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. येथील प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील गरजांना तोंड देण्यासाठी या परिसराचा विस्तारीत विकास करण्यात येणार आहे. बुधवारी मुंबई येथील विधानभवनात हा महत्त्वाकांक्षी आराखडा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली...
नागपुरात चेन स्नॅचिंग टोळीचा भंडाफोड; ५ प्रकरणांचा खुलासा, मुख्य आरोपीला अटक
नागपूर – शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला चेन स्नॅचिंग प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. चेन स्नॅचिंग विरोधी पथकाने जबरदस्तीने चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीलेले सोनं, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. तसेच चोरीचे सोनं खरेदी करणाऱ्या एका सराफालाही...
नागपूर जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ; एका महिन्यात १३४ प्रकरणं, ३४ विषारी हल्ले!
नागपूर : जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सर्पदंशाच्या तब्बल १३४ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. यापैकी ३४ प्रकरणांमध्ये करैत, कोब्रा आणि रसेल वायपरसारख्या अत्यंत विषारी जातींच्या सापांनी हल्ला केला. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व पीडितांचा जीव वाचला आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि...
वाठोड़ा परिसरात पुन्हा खळबळजनक हत्या!
नागपूर: वाठोड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एक धक्कादायक आणि खळबळजनक हत्या उघडकीस आली आहे. वाठोड़ा रोडवरील पेट्रोल पंपासमोरील एका बांधकाम साईटवर लूटपाटीच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्येआधीच लुटमारची घटना
घटनेच्या काही वेळ...
मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची केवळ टपली दिली ऑफर नाही; संजय राऊतांचा टोला
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उद्धव ठाकरे यांना थेट सत्ता सामील होण्याची खुली ऑफर दिली. “आम्ही २०२९ पर्यंत विरोधातच राहू, मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे,” असं वक्तव्य त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केलं. या विधानानंतर राजकीय...
गोंदिया: राइस सिटी में दम तोड़ रही राइस मिलें
गोंदिया। कभी देश भर में राइस सिटी के नाम से मशहूर रहा गोंदिया आज अपने ही नाम को बचाने के लिए जूझ रहा है इस क्षेत्र में धड़ाधड़ बंद हो रही राइस मिलों की वजह से अर्थव्यवस्था और...
नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या; अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून घेतला जीव
Note: This is to inform that nagpurtoday.in has no official whatapps group. We are not related to any whatapps group with similar names.
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145





