नागपुरातील युनियन बँकेविरोधात मनसे आक्रमक;मराठी एफआयआरमुळे विमा नाकारल्याने जोरदार आंदोलन
नागपूर : अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना केवळ एफआयआर मराठीत असल्याच्या कारणावरून विम्याची भरपाई नाकारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज युनियन बँकेविरोधात संतप्त आंदोलन केले. नागपुरातील सेमिनरी हिल्स टीव्ही टॉवरजवळील युनियन बँक शाखेमध्ये मनसेचे पदाधिकारी दाखल झाले...
देवेंद्र फडणवीस म्हणजे राम, कृष्ण, महादेवांचे एकत्रित रूप; आमदार परिणय फुके यांचे गौरवोद्गार
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रभू श्रीरामांचे चारित्र्य, श्रीकृष्णाची बुद्धिमत्ता आणि भगवान शंकराची सहनशक्ती आहे, असे उद्गार भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. त्यांच्या या स्तुतीपर भाषणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडाला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात फुके...
नागपुरात चोरीच्या दुचाकींसह वाहनचोरांना अटक; तहसील पोलिसांची कारवाई, तीन मोटारसायकली जप्त
नागपूर : नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत एक वाहनचोर गजाआड केला आहे. या आरोपीकडून तब्बल तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी गर्दीच्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या अवस्थेतून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३...
गोंदिया: महाराष्ट्र एक्स.के 7 स्लीपर कोच में जनरल- MST टिकट से सफर की मिले अनुमति
गोंदिया : गोंदिया से नागपुर होते हुए कोल्हापुर तक जाने वाली महाराष्ट्र एक्सप्रेस को लेकर यात्रियों की परेशानी अब आवाज़ बनकर सामने आई है।जागृति विकास मंच गोंदिया ने दक्षिण पूर्व मध्य रेलवे मंडल के रेल प्रबंधक दीपक कुमार गुप्ता से...
नागपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नागपूर : भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात ७ ते ९ जुलै २०२५ दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज ८ जुलैसाठी 'ऑरेंज अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने...
मराठी विद्यार्थ्यांना ‘हिंदी माइनॉरिटी’ दाखवून प्रवेश; नागपुरात शिक्षण घोटाळ्याचा स्फोट
नागपूर : शिक्षण ही पवित्र प्रक्रिया आहे, अशी आपली समजूत. पण याच प्रक्रियेला डाग लागावा, असा प्रकार नागपूरसह संपूर्ण विदर्भात उघडकीस आला आहे. इंजिनीअरिंगच्या CAP Round सुरू असताना मराठी भाषिक विद्यार्थ्यांना ‘हिंदी माइनॉरिटी’ म्हणून दाखवून त्यांना खास कोट्यातून प्रवेश मिळवून...




















