महालक्ष्मी वेलफेयर सोसायटीच्या वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ, महिनाभर भरगच्च उपक्रमांचे आयोजन
महालक्ष्मी वेलफेयर सोसायटी नागपूर तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सुप्रसिद्ध गायिका व सारेगामा फेम पार्वती नायर, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, किरण गडकरी यांच्या शुभहस्ते अभ्यंकर नगर पटांगणात वृक्षारोपण करीत या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे...
नागपुरातील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात वाद; पगार मागितल्यावर प्राध्यापकाला पदमुक्त, प्राचार्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण!
नागपूर : नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक व प्रशासन यांच्यातील वाद चिघळला आहे. पगाराची मागणी केल्यानंतर प्राध्यापक डॉ. प्रफुल वाडीचार यांना पदमुक्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयातील प्राध्यापकांना पगाराचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. ६७ प्राध्यापकांचे मानधन रखडलेले असल्याची माहिती असून, या...
स्वातंत्र्यदिन २०२५: महाराष्ट्रातील ३९ पोलिस अधिकाऱ्यांना एमएसएम सन्मान,नागपूरचे एसीपी नरेंद्र कृष्णराव हिवरे यांचा समावेश!
नागपूर/मुंबई: स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस (MSM) सन्मानासाठी महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड झाली आहे. पोलिस सेवेत केलेली उल्लेखनीय कामगिरी, निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी हा सन्मान दिला जातो. यामध्ये नागपूरचे सहाय्यक पोलिस...
कामठीत पोलिसांची कारवाई; ३५१ ग्रॅम गांजासह आरोपीला अटक
नागपूर : जुनी कामठी पोलिसांनी गोपनीय माहितीनंतर केलेल्या कारवाईत एका ४२ वर्षीय व्यक्तीस गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा लाल मदरसा जवळ, वारीसपुरा परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी करण्यात आली. पोलीस ठाणे जुनी कामठी येथे दाखल गुन्ह्यानुसार (गु. क्र....




















