‘निष्ठेला लाथ, नवख्यांना साथ’; नागपूर काँग्रेसमध्ये स्फोट, कमलेश समर्थांचा राजीनामा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या घोषणेनंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. अनेक वर्षे पक्षाशी निष्ठा राखून काम करणारे ज्येष्ठ नेते कमलेश समर्थ यांनी अखेर संताप व्यक्त करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे शहरातील काँग्रेस...
अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली,सीबीएसई दहावीचा निकाल घोषित; असा पहा निकाल
नवी दिल्ली : Central Board of Secondary Education (सीबीएसई) कडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून देशभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल अधिकृत संकेतस्थळांसह विविध डिजिटल माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी तब्बल २५ लाखांहून अधिक...
नागपूरमध्ये आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा भंडाफोड; 40 लाखांची रोकड जप्त, दुबई कनेक्शन समोर!
नागपूर - नागपूर येथे आयपीएल सामन्यांवर चालणाऱ्या मोठ्या सट्टेबाजी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रतापनगर पोलिसांनी अंबाझरी परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकत तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणात अमन पाठक हा मुख्य आरोपी असून, यापूर्वीच गुन्हे शाखेने त्याला...
महाराष्ट्रात डिजिटल गुन्ह्यांचा धक्कादायक ट्रेंड; मैत्री, विश्वास अन् महिलांचे शोषण!
नागपूर : महाराष्ट्रात अलीकडे उघडकीस आलेल्या अमरावतीतील परतवाडा व्हिडिओ कांड आणि नाशिकमधील Tata Consultancy Services संबंधित प्रकरणांनी संपूर्ण राज्याला धक्का दिला आहे. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली, तरी त्यामागील पद्धतीत एक धोकादायक साम्य दिसून येत आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून...
नागपूर मनपा राजकारणात हालचाल; भाजप-काँग्रेसकडून मनोनीत नगरसेवक म्हणून ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी!
नागपूर : शहराच्या राजकारणात आज मोठी आणि लक्षवेधी घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) ने नागपूर महानगरपालिका (मनपा) मध्ये आपली पकड अधिक मजबूत करत सहा नव्या चेहऱ्यांना मनोनीत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. भाजपकडून रितेश गावंडे, सुबोध आचार्य, विनोद बघेल...
अमरावती व्हिडिओ कांड प्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाने तत्काळ पावले उचलणार; प्यारे खान यांची माहिती
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील गाजत असलेल्या व्हिडिओ प्रकरणात नवे तपशील समोर येत असून, आतापर्यंत ८ आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस...
नागपूर विमानतळावर कॅबचालकांचा बेमुदत बंद; प्रवाशांची गैरसोय!
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मंगळवारी कॅबचालकांनी ‘नो पिक-अप, नो ड्रॉप’ असा बेमुदत बंद पुकारल्यामुळे विमानतळावर जाण्या-येण्याची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांनी विमानतळ परिसरात कॅबना प्रवेश रोखत निदर्शने केली, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. तापलेल्या उन्हात...
अमरावती व्हिडिओकांड प्रकरण गंभीर; दोषींना सोडणार नाही; महसूल मंत्री बावनकुळे यांचा इशारा
अमरावती : अचलपूर-परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाला सरकार अत्यंत गांभीर्याने घेत असून दोषींवर कडक कारवाई होणारच, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर तातडीने...
अमरावती हादरली; १८० मुली, ३५० व्हिडिओ, परतवाडा व्हिडिओ कांडाचा धक्कादायक उलगडा!
अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या व्हिडिओ कांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढत आहे. सुरुवातीला काही व्हायरल क्लिप्सपुरते मर्यादित वाटणारे हे प्रकरण आता मोठ्या जाळ्याशी संबंधित असल्याचा संशय...
गणेशपेठत घटना, मोमिनपुरा नावाने फुटेज; दोन संपादकांसह रिपोर्टरवर गुन्हा दाखल
नागपूर: गणेशपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत दोसार भवनजवळ सापडलेल्या संशयास्पद बॅगेत जिलेटिनच्या काड्या आणि डेटोनेटर आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर सील करत तपास सुरू केला. स्फोटक साहित्य सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या...
शोभायात्रेतून थेट मृत्यूकडे;अथर्व हत्याकांडाने नागपूर पेटलं, दोन संशयित ताब्यात!
नागपूर: गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय अथर्व नैनारेचा मृतदेह कळमेश्वर हद्दीत सापडल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका गोणीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले...
वाडी हत्या प्रकरणाचा उलघडा; कार लुटण्याच्या हेतूने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केला खून, तिघांना अटक!
नागपूर : वाडी परिसरात समोर आलेल्या धक्कादायक खूनप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपींना गजाआड केले आहे. कार लुटण्याच्या हेतूने तिघा बीटेक विद्यार्थ्यांनी मदतीचे नाटक करत एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याचे तपासातून उघड झाले असून या घटनेमुळे शहरात मोठी...
नागपुरात खळबळजनक घटना; बेपत्ता मुलाचा बोऱ्यात मृतदेह, हात-पाय बांधलेले
नागपूर : शहरातील गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथर्व दिलीप नैनोरे या मुलाचा मृतदेह कलमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका बोऱ्यात आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत विचित्र व...
महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह कुटुंबावर आरोप करणाऱ्या व्हिडिओप्रकरणी गुन्हा
नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर फिरणाऱ्या कथित बदनामीकारक व्हिडिओप्रकरणी नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील रमेश्वर शिवाजी दरेकर (वय ३९) यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या...
नागपूर मनपाचा इशारा: जनगणना 2027 कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
नागपूर : राष्ट्रीय जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व दहा झोनमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अद्याप कामावर रुजू न झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही शाळा, महाविद्यालये आणि शासकीय तसेच...
दहावी-बारावीचा निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
नागपूर - दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपून आता जवळपास महिना उलटला असून विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे किंवा जून महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत तारीख अद्याप घोषित झालेली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला...
नागपूर हादरलं; कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, टवाळखोरांचा वाढता उपद्रव पुन्हा चर्चेत
नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वानाडोंगरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मातोश्री नगरमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी पंकज ठाकूर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला जाब विचारल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती...
रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटलजवळील फिरदोश चेंबर इमारतीत मध्यरात्री भीषण आग
नागपूर : शहरातील रामदास पेठ येथील केअर हॉस्पिटलच्याअसलेल्या फिरदोश चेंबर (G+2) इमारतीत मंगळवारी (३१ मार्च) मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे ११:०१ वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच तात्काळ पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या (MH-31-AG-4924 आणि...
नागपुरातील गांधीबागमध्ये रेडीमेड लेडीज गारमेंट दुकानाला भीषण आग; मोठे नुकसान
नागपूर : शहरातील गांधीबाग परिसरात रविवारी रात्री उशिरा एका रेडीमेड लेडीज गारमेंट दुकानात भीषण आग लागल्याची घटना घडली. सिंधी धरमशाळा समोर असलेल्या दुकानात ही आग लागली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.४८ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन...
नागपुरात नकली चलन प्रकरणात दोघांना ७ वर्षांची शिक्षा; न्यायालयाचा कठोर निर्णय
नागपूर : नकली चलन प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १६ श्री. नितीन जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम...
नागपुरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
नागपूर : कामठी परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी-नागपूर मार्गावरील भेंडीखाना परिसरात घडली. मृत व्यक्तीची ओळख कार्तिक राजाना अरगुल्लेवार (वय ५९, रा. शास्त्री मंच, कामठी) अशी झाली...





