मुंबईतील ताज हॉटेलला २२ कोटींची बीएमसी नोटीस; सुरक्षा बॅरिकेड्सच्या शुल्कावर पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता!

मुंबईतील ताज हॉटेलला २२ कोटींची बीएमसी नोटीस; सुरक्षा बॅरिकेड्सच्या शुल्कावर पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता!

मुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ताजमहल पॅलेस हॉटेलच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्स आणि बोलार्ड्सच्या शुल्काचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सार्वजनिक जागेचा वापर केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) ताज हॉटेल प्रशासनाला सुमारे २२ कोटी रुपयांची थकबाकी भरावी,...

by Nagpur Today | Published 3 weeks ago
नागपुरात रात्री ११ नंतर पोलिसांची कारवाई नेमकी कशासाठी? डीसीपी दीपक अग्रवाल यांनी सांगितले वास्तव
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

नागपुरात रात्री ११ नंतर पोलिसांची कारवाई नेमकी कशासाठी? डीसीपी दीपक अग्रवाल यांनी सांगितले वास्तव

नागपूर – नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रात्री ११ नंतर हॉटेल, ढाबे, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि इतर व्यावसायिक आस्थापने पोलिसांकडून जबरदस्तीने बंद करण्यात येत असल्याच्या पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम...

उमरेडमध्ये नीलगायीची शिकार;संघटित शिकारी टोळीचा पर्दाफाश,एकाला अटक
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

उमरेडमध्ये नीलगायीची शिकार;संघटित शिकारी टोळीचा पर्दाफाश,एकाला अटक

नागपूर– वन्यजीवांच्या अवैध शिकारीविरोधात वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत उमरेड उत्तर वनपरिक्षेत्रातील मौजा उटी येथे सक्रिय असलेल्या संघटित शिकारी टोळीचा पर्दाफाश केला. पहाटे टाकलेल्या छाप्यात एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली, तर त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून...

कारवाई होतेय… पण माहिती का लपवली जातेय? नागपूर FDA च्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

कारवाई होतेय… पण माहिती का लपवली जातेय? नागपूर FDA च्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई करत असल्याचा दावा करत आहे. मात्र, या कारवायांइतकाच गंभीर प्रश्न आता त्या कारवायांबाबतची गोपनीयता आणि पारदर्शकतेचा अभाव यावर उपस्थित होत आहे. उत्तर नागपूरातील यादव नगर येथील डोमिनोज पिझ्झा आउटलेटवर FDA...

गांधीसागर तलावाजवळ देशी बनावटीच्या पिस्तुलसह युवकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

गांधीसागर तलावाजवळ देशी बनावटीच्या पिस्तुलसह युवकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

नागपूर : नागपुरातील गणेशपेठ परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. गांधीसागर तलाव परिसरात कंबरेला देशी बनावटीचे 'सिक्सर' पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे लपवून फिरणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सुमारे 34 हजार...

बँकॉकहून परतलेल्या नागपूरच्या तरुणाला मुंबई विमानतळावर अटक; ४.७१ कोटींचे हायड्रोपोनिक गांजा जप्त
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

बँकॉकहून परतलेल्या नागपूरच्या तरुणाला मुंबई विमानतळावर अटक; ४.७१ कोटींचे हायड्रोपोनिक गांजा जप्त

मुंबई/नागपूर : बँकॉकहून भारतात परतलेल्या नागपूरच्या एका तरुणाला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. त्याच्या ट्रॉली बॅगेतून तब्बल १३.४७ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ४.७१ कोटी रुपये असल्याचे...

नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात  महिला प्राचार्यांना कार्यालयात प्रवेश नाकारल्याचा आरोप!
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात महिला प्राचार्यांना कार्यालयात प्रवेश नाकारल्याचा आरोप!

नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नवनियुक्त महिला प्राचार्यांना त्यांच्या कार्यालयीन कक्षात प्रवेश नाकारल्याची गंभीर घटना समोर आली आहे. प्राचार्यांच्या कक्षाला कुलूप लावून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी सुरक्षा रक्षक सुपरवायझर सिद्धार्थ म्हेसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय...

संजय राऊतांकडून बावनकुळेंचं कौतुक; नागपुरातील बैठकीत राजकीय चर्चांना उधाण
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

संजय राऊतांकडून बावनकुळेंचं कौतुक; नागपुरातील बैठकीत राजकीय चर्चांना उधाण

नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या सकारात्मक वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नागपुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राऊत यांनी बावनकुळे हे "संवाद साधण्यासाठी चांगले व्यक्तिमत्त्व" असल्याचे सांगितले. 18 जुलै रोजी...

फत्तापूर अवैध उत्खनन प्रकरणात महसूलमंत्र्यांचा दणका; दोषींवर सामूहिक जबाबदारी, पाचपट दंडाचे आदेश
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

फत्तापूर अवैध उत्खनन प्रकरणात महसूलमंत्र्यांचा दणका; दोषींवर सामूहिक जबाबदारी, पाचपट दंडाचे आदेश

मुंबई/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अवैध खनिज उत्खननाची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास खाण व्यावसायिकांसह संबंधित महसूल अधिकाऱ्यांवरही सामूहिक जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याचे आदेश...

नागपूरच्या ‘आपली बस’ सेवेत AI ची एंट्री; प्रवाशांची स्वयंचलित गणना करणारी प्रणाली पाच बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

नागपूरच्या ‘आपली बस’ सेवेत AI ची एंट्री; प्रवाशांची स्वयंचलित गणना करणारी प्रणाली पाच बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर

नागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस' सेवेत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने पाच बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एआय-आधारित स्वयंचलित प्रवासी गणना प्रणाली (Automatic Passenger Counting System) सुरू करण्याचा...

कॅगचा धक्कादायक अहवाल; सामाजिक न्याय विभागाच्या सहा अनुदानित वसतिगृहे ‘बोगस’!
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

कॅगचा धक्कादायक अहवाल; सामाजिक न्याय विभागाच्या सहा अनुदानित वसतिगृहे ‘बोगस’!

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित वसतिगृहांच्या कारभारावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत. राज्यातील नऊ जिल्ह्यांतील २१ अनुदानित वसतिगृहांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर त्यापैकी सहा वसतिगृहे केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचे समोर आले आहे. या वसतिगृहांमध्ये जालना...

नागपुरात एमडीच्या नशेच्या आहारी लावून विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दोघांविरुद्ध गुन्हा
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

नागपुरात एमडीच्या नशेच्या आहारी लावून विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दोघांविरुद्ध गुन्हा

नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेला एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी लावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा तसेच अश्लील छायाचित्रे व चित्रफिती तयार करून दीर्घकाळ ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या...

नागपूर सायबर पोलिसांची कारवाई;E-20 इंधनाबाबत दिशाभूल करणाऱ्या पोस्टप्रकरणी चार युट्युबर्सविरुद्ध गुन्हा
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

नागपूर सायबर पोलिसांची कारवाई;E-20 इंधनाबाबत दिशाभूल करणाऱ्या पोस्टप्रकरणी चार युट्युबर्सविरुद्ध गुन्हा

नागपूर : केंद्र सरकारच्या E-20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाबाबत सोशल मीडियावर कथित दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बिहारमधील युट्युबर मनीष कश्यपसह आणखी तिघांचा समावेश असून, त्यांच्या सोशल...

नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी ₹100 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारणार
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी ₹100 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारणार

नागपूर : नागपूरच्या क्रीडा विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या ₹100 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या प्रकल्पामुळे नागपुरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा...

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार गटाची भूमिका अस्पष्ट, विधेयक पाहिल्यानंतरच निर्णय; सुप्रिया सुळेंचे विधान
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार गटाची भूमिका अस्पष्ट, विधेयक पाहिल्यानंतरच निर्णय; सुप्रिया सुळेंचे विधान

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने पाठिंबा देण्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी...

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा विदर्भ–मराठवाड्यात फटका; उगवण अपयशी, १८ कंपन्यांविरोधात कारवाई
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा विदर्भ–मराठवाड्यात फटका; उगवण अपयशी, १८ कंपन्यांविरोधात कारवाई

मुंबई : खरीप हंगामात विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन आर्थिक संकट अधिक गडद झाले...

इंग्रजी परकीय की भारतीय? CBSE च्या त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला थेट सवाल
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

इंग्रजी परकीय की भारतीय? CBSE च्या त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला थेट सवाल

नवी दिल्ली : CBSE च्या त्रिभाषा धोरणावर सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारत इंग्रजी भाषेच्या दर्जावरच चर्चा सुरू केली आहे. "इंग्रजी ही भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, मग तिला स्थानिक भाषा मानण्यास हरकत काय?" असा...

कळमना पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; एक आरोपी, अल्पवयीनासह ताब्यात
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

कळमना पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; एक आरोपी, अल्पवयीनासह ताब्यात

नागपूर -नागपुरातील कळमना पोलिसांनी भरदिवसा झालेल्या घरफोडीचा यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात एका आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून ६ लाख ११ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू...

जम्मूहून नागपुरात आलेल्या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात; संयुक्त कारवाईत प्रकरणाचा उलगडा
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

जम्मूहून नागपुरात आलेल्या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात; संयुक्त कारवाईत प्रकरणाचा उलगडा

नागपूर - जम्मूमधील एका तरुणी बेपत्ता प्रकरणात नागपूर पोलिसांनी जम्मू पोलिसांना मोठी मदत केली आहे. जम्मूहून नागपुरात आलेल्या प्रेमीयुगुलाला संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांनाही पुढील तपासासाठी जम्मूला रवाना करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील बहू...

नागपुरात हॉटेल व्यावसायिकाच्या खात्यातून ४.८२ लाखांची सायबर फसवणूक
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

नागपुरात हॉटेल व्यावसायिकाच्या खात्यातून ४.८२ लाखांची सायबर फसवणूक

नागपूर : शहरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर लकडगंज परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ८२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचे स्टेटमेंट तपासताना हा प्रकार उघडकीस...

अमरावतीत भरदिवसा युवकाची निर्घृण हत्या; गळा, छातीवर सपासप वार, परिसरात खळबळ
By Nagpur Today On Wednesday, July 15th, 2026

अमरावतीत भरदिवसा युवकाची निर्घृण हत्या; गळा, छातीवर सपासप वार, परिसरात खळबळ

अमरावती : अमरावती शहरातील राजेंद्र कॉलनी–विजय कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी एका युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाची ओळख आफाक शेख (रा. ताजनगर) अशी झाली आहे. प्राथमिक...