नागपुरात मित्रांतील वाद मिटवायला गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; १० जणांविरुद्ध गुन्हा

नागपुरात मित्रांतील वाद मिटवायला गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; १० जणांविरुद्ध गुन्हा

नागपूर : मित्रांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला सामूहिक मारहाण करून त्याची सोन्याची साखळी आणि मोबाईल हिसकावल्याची धक्कादायक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिटणीस...

by Nagpur Today | Published 2 weeks ago
ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा; नागपुरात अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र उभारणार
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा; नागपुरात अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र उभारणार

नागपूर : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाकेअरच्या माध्यमातून नागपुरात 'नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट' ही उपकंपनी स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री...

शेतीला आता दिवसा वीज; काटोल तालुक्यात 4 मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

शेतीला आता दिवसा वीज; काटोल तालुक्यात 4 मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित

नागपूर: ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०' ही योजना हाती घेतली आहे. या योजनेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून गुरुवार, 16 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील...

मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकत्व संपत नाही; SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकत्व संपत नाही; SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत

नवी दिल्ली : मतदार यादीतील विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नाव वगळल्यास संबंधित व्यक्तीचे नागरिकत्व आपोआप संपुष्टात येत नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नसून त्यासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया...

कळमना परिसरात भरधाव एसटी बसची धडक; दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

कळमना परिसरात भरधाव एसटी बसची धडक; दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू

नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी रोडवरील न्यू ओम साई नगर परिसरात भरधाव एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर बसचालकाने बस कळमना डेपोमध्ये नेऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चालकाला ताब्यात...

नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

नागपूर : हुडकेश्वर परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील फोटो काढून ते इन्स्टाग्राम आणि ई-मेलद्वारे नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी 22 वर्षीय संदीप संजय उमरकर याच्याविरुद्ध पोक्सोसह विविध कायद्यांअंतर्गत...

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून धावणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून धावणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज नवा अध्याय लिहिला जाणार असून, देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजनवर चालणारी प्रवासी रेल्वे आजपासून सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद–सोनीपत मार्गावरील या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे....

इंग्लंड दौऱ्यातील अपयश मागे सारत वैभव सूर्यवंशीची नव्या जोमाने तयारी; तळेगावात सरावाला सुरुवात
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

इंग्लंड दौऱ्यातील अपयश मागे सारत वैभव सूर्यवंशीची नव्या जोमाने तयारी; तळेगावात सरावाला सुरुवात

नागपूर : इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने खचून न जाता भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता नव्या उमेदीने तयारीला लागला आहे. नागपूर-अमरावती मार्गावरील तळेगाव (श्यामजीपंत) येथील राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षण केंद्रात त्याने विशेष सराव सुरू...

खामगाव अर्बन बँकेवर आयकर विभागाचा छापा; २०० कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड, १०० कोटी बचत खात्यांत आढळले
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

खामगाव अर्बन बँकेवर आयकर विभागाचा छापा; २०० कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड, १०० कोटी बचत खात्यांत आढळले

खामगाव : आयकर विभागाच्या गुप्तचर व गुन्हे अन्वेषण संचालनालयाने (I&CI) खामगाव अर्बन सहकारी बँकेवर टाकलेल्या छाप्यात तब्बल २०० कोटी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये सुमारे ३५० बचत खात्यांमध्ये जमा असलेले १०० कोटी रुपये विभागापासून लपवण्यात आल्याचे प्राथमिक...

नागपुरात भरधाव वाहनाची धडक; हिट अँड रनमध्ये ७४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

नागपुरात भरधाव वाहनाची धडक; हिट अँड रनमध्ये ७४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

नागपूर : वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या हिट अँड रन अपघातात ७४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मृताची ओळख नागोराव भानोदास महाजन (वय ७४, रा....

वर्ध्यात १२ वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; आरोपीला अटक
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

वर्ध्यात १२ वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; आरोपीला अटक

वर्धा : वर्धा शहरालगतच्या सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोठा शिवारात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल राजू मडावी (३०, रा. रोठा) याला अटक...

नागपुरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; संचालकाला अटक
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

नागपुरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; संचालकाला अटक

नागपूर : शहरातील सदर परिसरातील छावणी चौक येथे स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा क्राइम ब्रँचच्या युनिट-1 ने पर्दाफाश केला. या कारवाईत स्पा सेंटरचा संचालक भूषण नरेशराव वाघमारे (31, रा. अजय नगर, अंबाझरी) याला अटक करण्यात आली असून, तीन...

‘अंतराचे गणित’ : मनामनांतील अंतर कमी करण्याचा जीवनमंत्र; डीसीपी राहुल माकणीकर यांचा संवेदनशील विचारप्रवाह
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

‘अंतराचे गणित’ : मनामनांतील अंतर कमी करण्याचा जीवनमंत्र; डीसीपी राहुल माकणीकर यांचा संवेदनशील विचारप्रवाह

नागपूर : नागपूर शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) राहुल माकणीकर यांनी "अंतराचे गणित" या शीर्षकाखाली लिहिलेल्या विचारप्रवर्तक लेखातून नात्यांतील जवळीक, माणुसकी, मूल्ये आणि जीवनातील समतोल यावर अत्यंत संवेदनशील भाष्य केले आहे. भौतिक अंतर मोजण्यासाठी विज्ञानाने अनेक साधने निर्माण केली...

पोलीसांना आव्हान देणारी रील महागात; नागपुरातील तीन रील स्टार अटकेत
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

पोलीसांना आव्हान देणारी रील महागात; नागपुरातील तीन रील स्टार अटकेत

नागपूर: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी रील तयार करणे नागपुरातील तीन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. तहसील पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात...

अमरावतीत प्लास्टिकबंदी कायद्याअंतर्गत मनपाची कारवाई; १,९२५ किलो बंदी घातलेले प्लास्टिक जप्त!
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

अमरावतीत प्लास्टिकबंदी कायद्याअंतर्गत मनपाची कारवाई; १,९२५ किलो बंदी घातलेले प्लास्टिक जप्त!

अमरावती : प्लास्टिकबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत अमरावती महानगरपालिकेने इतवारा बाजार परिसरात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या कारवाईत १,९२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, जप्त मालाची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी...

पर्यटनाचे हब म्हणून नागपूर विकसित होणार  स्थायी समिती सभापती यांची आयुक्तांसोबत बैठक
By Nagpur Today On Friday, July 17th, 2026

पर्यटनाचे हब म्हणून नागपूर विकसित होणार स्थायी समिती सभापती यांची आयुक्तांसोबत बैठक

नागपूर : नागपूर शहरातील ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा, प्राचीन मंदिरे यांची माहिती नागपुरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना पुस्तिकेच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागपूरला महत्वाचे पर्यटन हब तयार करण्यासाठी एक बैठक नागपूर महानगरपालिका येथे पार पडली. या बैठकीत स्थायी...

नागपुरात कुक्रेजा आनंदम फेज-2 बांधकामस्थळी भीषण आग; तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

नागपुरात कुक्रेजा आनंदम फेज-2 बांधकामस्थळी भीषण आग; तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

नागपूर : गणेशपेठ गार्डन परिसरातील कुक्रेजा आनंदम फेज-2 या बांधकाम प्रकल्पाच्या गोदामाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. दुपारी 3.49 वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर इतर अग्निशमन पथकांच्या मदतीने सुमारे...

नागपूरच्या कोदेगावजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर, समाजसेवकामुळे वाचले प्राण
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

नागपूरच्या कोदेगावजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर, समाजसेवकामुळे वाचले प्राण

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोदेगाव येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर हितज्योती आधार फाउंडेशनचे समाजसेवक हितेश बनसोड यांनी तत्परता दाखवत जखमीला रुग्णालयात दाखल करून मानवतेचे दर्शन घडवले. मिळालेल्या माहितीनुसार,...

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची दिल्ली हायकोर्टाने घेतली दखल; केंद्र सरकारला नियमित वैद्यकीय देखरेखीचे आदेश
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची दिल्ली हायकोर्टाने घेतली दखल; केंद्र सरकारला नियमित वैद्यकीय देखरेखीचे आदेश

नवी दिल्ली : लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान बिघडलेल्या प्रकृतीची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने केंद्र सरकारला त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सोनम वांगचुक गेल्या १९...

वीजबिल माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नव्हे, अदानीच्या फायद्यासाठी; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

वीजबिल माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नव्हे, अदानीच्या फायद्यासाठी; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीज बील माफीची घोषणा ही...

नागपुर में आयझल फाउंडेशन का महिला सशक्तिकरण अभियान; 203 महिलाओं को मिला स्किल ट्रेनिंग का प्रमाणपत्र!
By Nagpur Today On Thursday, July 16th, 2026

नागपुर में आयझल फाउंडेशन का महिला सशक्तिकरण अभियान; 203 महिलाओं को मिला स्किल ट्रेनिंग का प्रमाणपत्र!

नागपुर: महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के उद्देश्य से Ayzal Foundation द्वारा नागपुर के ताजबाग, मानकापुर और कामगार नगर स्थित प्रशिक्षण केंद्रों पर आयोजित निःशुल्क कौशल विकास प्रशिक्षण का समापन किया गया। इस अवसर पर प्रशिक्षण पूरा करने वाली 203 महिलाओं...