Video: दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र स्मार्ट प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून पहिल्या क्रमांकावर – आमदार कोहळे
नागपूर : नागपूर विधानसभा क्षेत्रांची स्वच्छता आणि विकासाच्या मापदंडावर तुलना केली तर दक्षिण क्षेत्र हे इतर विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत पहिला क्रमांकावर आहे, असे मत दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधाकर कोहळे यांनी रविवारी ‘नागपूर टूूडेला’ दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. दरम्यान...
कोराडी देवी मंदिर 24 ते 27 दर्शनासाठी बंद राहणार
नागपूर :श्री महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर कोराडी येत्या 24 ते 27 सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांना गाभार्यातून देवीचे दर्शन घेता येणार नाही. नवरात्र असल्यामुळे मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष...
शहरातील सर्व खड्डे सात दिवसाच्या आत दुरूस्त करा
आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश : समन्वयन समितीची पहिली बैठक नागपूर: नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. विविध शासकीय यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरात खड्डे मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे. हे सर्व खड्डे सात दिवसाच्या आत दुरूस्त...
ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रशासनाने ग्राहकाभिमुख व्हावे –संजीव कुमार
नागपूर : ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रशासनाने ग्राहकाभिमुख होण्याची आवश्यकता असून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यादृष्टिने आपले कर्तव्य अधिक चांगल्याप्रकारे पार पाडावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या मुंबईस्थित मुख्यालयात राज्यातील सर्व प्रादेशिक...
नागपूर महानगरपालिकेने आतापर्यन्त रस्त्यावरील ६६७३ खड्डे बुजविले
नागपूर: नागपूर शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे झालेले खड्डे बुजविण्याचे काम नागपूर महानगरपालिकेच्या हॉटमिक्स प्लॅन्टच्या माध्यमातून अहोरात्र सुरु असून आतापर्यन्त रस्त्यावरील ६६७३ खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर...
आदर्श आचारसंहितेचे पालन करावे विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नागपूर: विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात विधानसभेसाठी 41 लाख 63 हजार 367 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश...
राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – बलदेव सिंह
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात...
कोंडापुरवार यांची काँग्रेस महासचिव पदी नियुक्ति
नागपुर: नागपुर शहरातील युवा नेते आलोक कोंडापुरवार यांची नागपुर शहर महासचिव पदी शहर अध्यक्ष श्री विकास ठाकरे यांनी नियुक्ति केली. आलोक कोंडापुरवार है विद्यार्थी दशेपसुनच काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. काँग्रेस विद्यार्थी संघटन (NSUI) च्या मार्फत त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्य करण्यास सुरुवात...
विडिओ : महाराष्ट्रामध्ये 21 अक्टूबर ला होतील विधानसभा निवडणुका, 24 ला येईल निकाल
नागपुर: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची तारीख घोषित झालेली आहे. दोन्ही राज्यांमधे 21 ऑक्टोबर ला निवडणुका होतील. 24 ऑक्टोबर ला मतगणना आणि निकाल लागेल. महाराष्ट्र मध्ये 288 आणि हरियाणा मध्ये 90 जागांवर निवडणुका होतील. 27 सेप्टेम्बर ते 4 ऑक्टोबर...
आठवडा लोटूनही आजनीतील राकेश उंबरकर मृत्यू प्रकरणाचे रहस्य उलगडेना
हत्या की आत्महत्या रहस्य अजूनही कायमच कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या (रडके)आजनी गावातील 24 वर्षोय राकेश शंकर उंबरकर नामक तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून असलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याची घटना...
आडका गावातील वाहनचालकाचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीस अटक
कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आडका येथील रहिवासी पाण्याच्या टँकर चालकाच्या खिशातुन बळजबरीने मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीस अटक करण्याची यशसवी कारवाही दुपारी साडे बारा दरम्यान नवनिर्मित वाठोडा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बापू ढेरे व पथकांनी केले असून...
महाराष्ट्राला थिरकवण्यासाठी ‘आला सातारचा सलमान’
'सातारचा सलमान'चे गाणे प्रदर्शित हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपटातील अनेक गोष्टी आता हळूहळू गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेत्रींवरील पडदा उठला आणि आता या चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सातारचा सलमान' असे बोल असलेल्या...
कामठीत प्रख्यात कव्वालीचे आयोजन आज
सकाळी रक्तदान सह मोफत चष्मे वाटप कामठी :- बाबा ताजुद्दीन बहुउदेशीय फाउंडेशन कामठी च्या वतीने 21 सप्टेंबर ला सय्यद बाबा अब्दुल्ला शाह नौशाही कादरी,चिल्ल शरीफ उर्स सय्यद ताजुद्दीन ऑलिया (र.अ) निमित्त व स्व. नारायण पहेलवान यांच्या स्मृती निमित्त वॉटर कुलर...
दक्षिण-पश्चिम मतदारसंघात 157 कोटींच्या विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज विविध प्रभागांमध्ये 157 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास निधीतून हे कामे होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाला महापौर नंदा...
कोराडीमध्ये ‘महालक्ष्मी जगदंबा आपली बस’ डेपोचे उद्घाटन
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’ ही शहर बस सेवा अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने कोराडी येथे ‘महालक्ष्मी जगदंबा आपली बस’ या नव्या डेपोचे निर्माण करण्यात आले असून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्याचे...
महावितरणचे तरोडी (खुर्द) वितरण केंद्र सुरु
नागपूर: महावितरणच्या मौदा उपविभागात येणाऱ्या वीज ग्राहकांच्या सोयीसाठी तरोडी येथे नवीन तरोडी(खुर्द) वितरण केंद्र सुरु करण्यात आले. राज्याचे ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवीन तरोडी(खुर्द) वितरण केंद्राचे उदघाटन...
जिल्ह्यातील 14 मोठ्या ग्रापंना नागरी सुविधांसाठी 8.81 कोटी विशेष अनुदान
मुख्यमंत्र्यांंचा निर्णय, पालकमंत्र्यांचे प्रयत्न -कुही, हिंगणा, कामठी, सावनेर, उमरेड, नागपूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश नागपूर: जिल्ह्यातील 14 मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान 8.81 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून त्यापैकी 90 लक्ष रुपये या ग्रामपंचायतींना तातडीने वितरित करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन...
उत्सवात स्वच्छता आणि सुविधांवर भर द्या : आयुक्त अभिजीत बांगर
धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा, ताजबाग उर्सच्या तयारीचा घेतला आढावा नागपूर: पुढील महिन्यात नागपुरात होउ घातलेल्या उत्सवाच्या आयोजनामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. या उत्सवाच्या निमित्ताने सहभागी होणा-या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने योग्य सोयी सुविधा पुरविणे आणि उत्सवादरम्यान व नंतर स्वच्छतेवर विशेषत्वाने...
अग्निशमन विभागाची सेवन-डे उच्च माध्यमिक शाळेत मॉक ड्रील
नागपूर : आपात्कालिन परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे व त्यांना अशा परिस्थितीशी सामना करता यावा यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत सिव्हील लाईन्स येथील सेवन-डे माध्यमिक शाळा येथे नुकतेच फायर मॉक ड्रील व ईव्हॅकेशन ड्रीलचे आयोजन करण्यात आले. आपातकालिन परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी...
कामठी शहरात 80 कोटींच्या कामांचे भूमिपूजन विकासासाठी निधीची कमी नाही : पालकमंत्री
नागपूर: कामठी शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमी नसून हे शहर आदर्श आणि सुंदर बनवायचे आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळाला पाहिजे हाच आपला उद्देश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कामठी शहरात नगर परिषदेतर्फे 80 कोटी रुपयांच्या...
कोराडी जगदंबा देवी शहर बस आगार सौर ऊर्जेवर येणार : पालकमंत्री
नागपूर: कोराडी जगदंबा देवी शहर बस आगार सौर ऊर्जेवर घेणार असून येथे वीज बिल येणार नाही. तसेच सौर ऊर्जेवरील बस चार्जिंग स्टेशनही येथे उभारले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. कोराडी जगदंबा देवी शहर बस आगाराचे उद्घाटन आज...