पालकमंत्र्यांच्या हस्ते भिलगावात 4.47 कोटींचे भूमिपूजन
नागपूर: कामठी रोडवरील शहराला लागूनच असलेल्या भिलगाव ग्रामपंचायती अंतर्गत व 190 घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे 4 कोटी 47 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. सप्तगिरी लेआऊट भिलगाव येथे हा कार्यक्रम पार पडला. या...
11 महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा फिरता निधी वाटप
कामठी:- दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत काल कामठी नगर परिषद प्रांगणात आयोजित स्वस्थ एस एच जी कार्यक्रम उत्साहात पार पडला असून या कार्यक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ऍड सुलेखाताई कुंभारे...
उपद्रव शोध पथकाने दोन वर्षांत केली २३९७० जणांवर कारवाई
सर्वाधिक कारवाई विना परवानगी बांधकाम साहित्य ठेवणाऱ्यांवर नागपूर : नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे. लोकसहभागातून शहराचे सौंदर्य वाढवावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिका सतत करीत असते. मात्र, तरीही काही व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन केले जाते....
महावितरणची नाट्यस्पर्धा नव्हे तर उत्सव – सुरेश मडावी
नागपूर: महवितरणची ही नाट्यस्पर्धा, स्पर्धा नव्हे तर उत्सव आहे, त्यामुळे पूर्ण सर्व कर्मचा-यांनी उत्साहासह हा उत्सव साजरा करा, खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक प्रुयोगाचा आनंद घ्या. असे आवाहन अमरावती येथे अयोजित प्रादेशिकस्तरीय आतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेच्या उद्घाट्न कर्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मडावी यांनी केले....
तोतलाडोह प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे दोन वर्षे पुरेल एवढे शहराला पिण्याचे पाणी
नागपूर: तोतलाडोह सिंचन प्रकल्प 2013 नंतर पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच 1 हजार 017 दलघमी म्हणजेच 100 टक्के भरला असून मृतसाठ्यातून नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पातून आता पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यासोबतच 1...
आपली बस की नई डिपो पालकमंत्री बावनकुले के हस्ते उदघटित
विकासक एनएमआरडीए को मासिक 2.15 लाख रुपये किराया मनपा देंगी ...
मराठी सिनेसृष्टीने केले ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ वेबसिरीजचे कौतुक
भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेअरवर २० सप्टेंबरपासून अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' आणि मंदार कुरुंदकर दिग्दर्शित 'वन्स अ ईअर' या दोन मराठी ओरिजनल्स वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तत्पूर्वी या दोन्ही वेबसिरीजचा स्पेशल स्क्रीनिंग सोहळा...
ग्रामीण विकास विद्यालय सालवा खो -खो तालुका क्रिडा स्पर्धेत विजयी
कन्हान : - जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे क्रिडा संकुल मौदा येथे झालेल्या पावसाळी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सालवा खो, खो मध्ये प्रथम क्रमांक पटकावुन जिल्हा स्तरावर प्रवेश...
दिनांक 20 सप्टेंबर 2019 अर्थ व सांख्यिकी विभागाचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तक प्रकाशित
नागपूर: जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने ‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -2018’ चे पुस्तक प्रकाशित केले आहे. जिल्ह्याची सामाजिक व आर्थिक क्षेत्रांची तालुकानिहाय एकत्रित माहितीचा समावेश या पुस्तकात आहे. वार्षिक पुस्तिका जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना जिल्हा सांख्यिकी अधिकारी राजीव कळमकर यांनी...
अवैध दारु निर्मिती ठिकाणी छापाराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
रामटेक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने रामटेक नजिक *साटक* येथे गुप्त माहितीच्या आधारावर अवैध दारु निर्मिती ठिकाणी छापा टाळून आज ३५ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला व एका आरोपीस अटक केली. यामध्ये १२०० लिटर रसायन व १८७ लिटर...
ऊर्जा क्षेत्रात ११०० कोटींच्या विकास कामामुळे जिल्हा उर्जावान झाला – आमदार पारवे
नागपूर:-नागपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात ऊर्जा क्षेत्रात ११०० कोटी रुपयांची कामे झाल्याने जिल्हा उर्जावान झाला. असे गौरव उद्गार उमरेड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर पारवे यांनी आज येथे काढले. महावितरणकडून उमरेड तालुक्यातील गंगापूर आणि शेडेश्वर येथे उभारण्यात ३३/११ के. व्ही....
सीमेंट रोड बांधकामामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतूक बंद
मनपा आयुक्तांचे आदेश नागपूर : शहरातील विविध भागात सुरू असलेल्या विकास कामांतर्गत सीमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच आदेश निर्गमीत केले. सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये...
आचारसंहिता काळात चोख व्यवस्था ठेवा – डॉ. संजीव कुमार
नागपूर: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने आचारसंहिता काळात चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत. आंतरराज्यीय समन्वय समितीची आढावा बैठक विभागीय...
विधानसभा निवडणूक : कर्मचारी प्रशिक्षणाला सुरवात
26 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नागपूर : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते झाले. जिल्हयातील बारा...
फुललेला, फळलेला हा विद्यापीठरूपी वृक्ष समाजासाठी कल्पवृक्ष ठरो, -डॉ .उमा वैद्य
रामटेक : माझ्या डोळयासमोरच्या प्रतिमेपेक्षाही प्रत्यक्ष स्वरूप अधिक उत्कट, सुंदर आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा अपूर्व संगम येथे झाल्याचे दिसून येते. बीजस्वरूपात लावलेला आणि आज फुललेला, फळलेला हा विद्यापीठरूपी वृक्ष समाजासाठी कल्पवृक्ष ठरो, अशा भावपूर्ण शुभेच्छा कविकुलगुरू कालिदास...
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत 442 प्रकरणांना मंजुरी
कामठी :-कामठी तहसील कार्यालयात नुकतीच संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक पार पडली.या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्ध्तीने एकूण 458 अर्जदारांनी अर्ज सादर केले होते .बैठकीत झालेल्या अर्जाच्या पडताळणीत 442 अर्ज मंजूर तर 16...
महाराष्ट्र में 3 लाख करोड़ से अधिक का निवेश देश में प्रथम, बड़े पैमाने पर रोजगार सृजित – उद्योगमंत्री
मुंबई : पिछले पांच वर्षों में, महाराष्ट्र में 3 लाख 51 हजार 378 करोड़ रुपये का निवेश किया गया है और देश में राज्य का कुल निवेश का 30 प्रतिशत योगदान है। उद्योग मंत्री सुभाष देसाई ने कहा कि देश...
मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा यांच्या हस्ते काल येथे झाले. राज्यातील...
दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन मुंबई : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या 'निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले....
फक्त मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करतात – खासदार सुनिल तटकरे
कर्जत: या सरकारला कसलेच गांभीर्य नाही केवळ कॅबिनेट मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करतात, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली. आज शिवस्वराज्य यात्रेच्या चौथ्या टप्प्याला कर्जत येथून सुरूवात झाली.या...
माऊंट लिटेरा झी स्कूल संघाला राज्यस्तरीय च्क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उपविजेतेपद
कामठी :- तालुक्यातील म्हसाळा येथील माऊंट लिटेरा झी स्कूल संघाने राज्यस्तरीय क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्यावतीने दौंड येथील जिल्हा स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...