Advertisement
नागपुर: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची तारीख घोषित झालेली आहे. दोन्ही राज्यांमधे 21 ऑक्टोबर ला निवडणुका होतील. 24 ऑक्टोबर ला मतगणना आणि निकाल लागेल. महाराष्ट्र मध्ये 288 आणि हरियाणा मध्ये 90 जागांवर निवडणुका होतील. 27 सेप्टेम्बर ते 4 ऑक्टोबर पर्यन्त उमेदवार आपले नामांकन दाखल करू शकतात. 7 ऑक्टोबर ही तारीख उमेदवारी परत घेण्याची तारीख असेल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा नी दिल्ली मध्ये पत्र परिषद् मध्ये ही माहिती दिलेली आहे.