Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Sep 23rd, 2019

  भिवापूरात बसपाचा मेलावा संपन्न

  नागपुर जिल्ह्यातील उमरेड विधानसभेच्या भिवापुर तालुक्यातील बसपा कार्यकर्त्यांचा आज 22 सप्टेम्बर ला जीचकार सभागृहात मेलावा संपन्न झाला. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी प्रमाणीकपणे व सामूहिकपने कार्य केल्यास बसपा ला विजयी होंण्यापासुन कुणीही रोखू शकत नाही असा विश्वास बसपा चे रास्ट्रीय महासचिव रामअचलजी राजभर ह्यांनी व्यक्त केला.

  ह्या प्रसंगी बसपा चे प्रदेश महासचिव व नागपुर झोन इंचार्ज जितेन्द्र म्हैसकर प्रामुख्याने ह्यांनीही मार्गदर्शन केले.

  या प्रसंगी डॉ वसंत खवास, नरेश वासनिक, अभय गायकवाड, ए आर मेश्राम गुरूजी, प्रिया गोंडाने, देवानंद उके, राजकुमार लोखंडे, सुभाष गजभिये, सोमेश माटे, वसंत शंभरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे संचालन प्रदेश सचिव व जिल्हा इंचार्ज रुपेश बागेश्वर ह्यांनी, प्रस्ताविक संदीप मेश्राम ह्यानी तर समारोप विधानसभा अध्यक्ष मिथुन माटे ह्यांनी केला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145