कामठी जिल्हा नागपुर येथे भाजपा पन्ना प्रमुख संमेलन.

कामठी जिल्हा नागपुर येथे भाजपा पन्ना प्रमुख संमेलन मधे मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना चंद्रशेखरजी बावनकुले यावेळी आ गिरिशजी व्यास यांनी देखील समयोचित मार्गदर्शन केले

मनोजजी चवरे,मनिषजी वाजपेयी, विवेकजी मंगतानी, डॉ संदिपजी कश्यप,उज्वलजी रायबोले, डॉ महेशजी महाजन,लालाजी खंडेलवाल,पंकजजी वर्मा,दीपंकरजी गणवीर,नगरसेवक लालसिंगजी यादव,प्रतिकजी पडोळे,स्नेहलता गजभिये,संध्या रायबोले,व इतर पदाधिकारी उपस्थित होते

पालकमंत्री ना बावनकुले यांनी शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, पन्ना प्रमुख यांची निवडणूक प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाची जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले