नागपूर ग्रामीणच्या 28 गावांमध्ये पालकमंत्री बावनकुळेंचा प्रचाराचा झंझावात

मतदारांचा प्रचंड प्रतिसाद नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात असलेल्या नागपूर ग्रामीणच्या 28 गावांमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांशी थेट संपर्क करून प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. या प्रचारात त्यांच्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी आज...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिले ओबीसी मंत्रालय : पालकमंत्री बावनकुळे

गुमगाव, कान्होलीबारा, हिंगणा, वाडी येथे जाहीरसभा भरउन्हात हजारो नागरिकांची उपस्थिती नागपूर: काँग्रेसने 65 वर्षे महाराष्ट्रात आणि देशत राज्य केले. एकापेक्षा एक मुख्यमंत्री या राज्यात पदावर आले. पण ओबीसींची ओबीसी मंत्रालयाची मागणी एकानेही पूर्ण केली नाही. काँग्रेसने ओबीसींवर सतत अन्यायच केला...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

ऐतिहासिक मताधिक्याने विजय होणार समीर मेघे….. खासदार रविकिशन

नागपूर :- निलडो‍ह अमरनगर व वाडी येथील प्रचार सभेत समीर मेघे यांच्या समर्थनार्थ प्रमुख पाहुणे म्हणून आलेले खासदार रविकिशन यांनी हजोरोच्या संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पाहुन ऐतिहासिक मताधिक्याने समीर मेघेचा विजय निश्चित होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. मागील 5 वर्षात...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

आयुष्यातील सगळ्यात मोठे मिशन समजून मी नागपूरचा कायापालट करेन..! – डॉ. आशिष देशमुख

माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे मिशन समजून मी नागपूरचा कायापालट करेन, असे वक्तव्य डॉ. आशिष देशमुख यांनी केले असून प्रत्येक घरात आर्थिक संपन्नता पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे नागपूरच्या...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

दिव्यांगासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सुविधा

नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हयातील विधानसभा निहाय प्रत्येक मतदान केंद्र इमारतीच्या परीसरात व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी 1 हजार 540 व्हीलचेअर सज्ज झाल्या आहेत. दिव्यांग तसेच ज्येष्ठ...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

रमाई बचत गटाचे रंगबेरंगी सुरेख मेणाचे दिवे बाजारात

कन्हान : - ग्राम पंचायत वराडा अंतर्गत मौजा वाघोली येथील रमाई स्वयंम सहाय्यता महिला बचत गटाने मेणाचे रंगबेरंगी सुरेख दिवे बनवुन बाजारात मागणी असल्याने महिला गटातील महिला सक्षम बनत आहेत. ...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

बॉयोमेडीकल कचरा सर्व साधारण कच-यात टाकल्याने २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल नागपूर : दवाखाने, रुग्णालयांमध्ये निर्माण होणारा बॉयोमेडीकल कचरा वैद्यकीय व्यवसायिकांमार्फत सर्वसाधारण कच-यामध्ये टाकण्यात आल्याच्या प्रकरणात मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. दहाही झोनमध्ये...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

‘बॉईज’ला टक्कर द्यायला येत आहेत ‘गर्ल्स’

तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे 'गर्ल्स' चित्रपटाचा भन्नाट टिझर. या टीझरमध्ये 'बॉईज' या अफलातून 'गर्ल्स'ची ओळख करून देताना दिसत आहेत. मुली काहीच करू शकत नाहीत,...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

पोर्णिमा दिवसाच्या निमित्ताने अशोक चौकात जनजागृती

अनावश्यक वीज दिवे बंद करून वीज बचतीचे आवाहन : मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम नागपूर: पोर्णिमेच्या उजेड्या रात्री चंद्राचा प्रकाश असतो. त्यामुळे या प्रकाशात फारशा वीज दिव्यांची गरज नाही. किमान अशा उजेड्या रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करा. वीज बचतीच्या महाअभियानात सहभागी व्हा,...

By Nagpur Today On Thursday, October 17th, 2019

आर्थिक मंदी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे – खा. मनीष तिवारी

आधुनिक भारत घडविण्यात व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. व्यावसायिकांनी आपली ताकद ओळखावी. आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे. भाजपचे नेते नेहमी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. ही सत्ता बदलून टाका. डॉ. आशिष देशमुख...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

विद्यासागर कला महाविद्यालयात डी. लक्ष्मीनारायण दिवस साजरा

रामटेक : विद्यासागर कला महाविद्यालयात डी .लक्ष्मीनारायण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपली शेकडो एकर जमीन व संपप्ती दान करणाऱ्या दानविर समाजसेवक डी. लक्ष्मीनारायण यांचा दिवस विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात साजरा करण्यात येतो. विद्यासागर कला...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून वाणिज्य संघटनांचा सहभाग जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

नागपूर : विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. शहरातील प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, मतदारांना जागृत करण्याच्यादृष्टीने स्वीप (swip) कार्यक्रमाला गती आली आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नाग...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

खड्ड्यांसंदर्भात ई-मेल, फेसबुक, ट्वीटरवर नोंदवा तक्रारी

मनपा आयुक्तांचे आवाहन : तात्काळ कार्यवाहीसाठी महत्वपूर्ण निर्णय नागपूर,: शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र या खड्ड्यांबाबत अचूक आणि योग्य माहिती मिळाल्यास तात्काळ ते बुजविता येऊ शकतात. यासाठी मनपाच्या ई-मेल, फेसबुक व ट्विटरवर पेजवर तक्रार नोंदवून मनपाला सहकार्य...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

पालकमंत्री बावनकुळेंचा सावनेर मतदारसंघात प्रचाराचा धडाका

तीन जाहीरसभा, तेरा गावांमध्ये मतदारांशी थेट संपर्क जनतेला हवे आता परिवर्तन नागपूर: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संपूर्ण दिवसभर सावनेर या प्रतिष्ठेच्या लढत असलेल्या मतदारसंघात तीन गावांमध्ये जंगी जाहीरसभा घेतल्या तर सुमारे 11 गावांमध्ये मतदारांशी थेट संपर्क करून हा मतदारसंघ प्रचाराने...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

19 लाख परिवारांना वीज देणारे सरकार हे फक्त कमळाचेच : पालकमंत्री बावनकुळे

बोले तैसा चाले, हे लबाडाचे आमंत्रण केळवद, धापेवाडा येथे हजारोंच्या उपस्थितीत जंगी प्रचारसभा नागपूर: देशातील दुर्गम आदिवासी भागात राहणार्‍या 19 लाख परिवारांच्या घरापर्यंत सौभाग्य योजनेमार्फत वीज देणारे सरकार हे कमळाचेच सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचीच...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

विना परवानगी सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणा-या ७०५९ जणांवर कारवाई

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : सर्वाधिक प्रकरण आसीनगर झोनमध्ये नागपूर : सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विना परवानगी बांधकाम साहित्य ठेवणे व प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देउनही न हटविल्याने मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ७०५९ जणांवर कारवाई करण्यात...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

वाचन प्रेरणा दिवस ” कार्यक्रमाने डॉ अब्दुल कलाम जयंती साजरी

कन्हान : - श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे १५ आक्टोंबर " वाचन प्रेरणा दिवस " कार्यक्रमाने डॉ अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 'वाचाल तर वाचाल' असे म्हटले जाते. आजच्या...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

दिवाळी पुर्वी तरी महामार्गाचे पथदिवे सुरू होणार का ?

कन्हान : - गेल्या दोन वर्षापासून शहरातुन जाणारा महामार्ग अंधारात असून वाटसरूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळी पुर्वी तरी शहरातील महामार्गाचे पथदिवे सुरू होणार का ? असा प्रश्न जनतेत विचारला जात आहे. ...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

कराओके गायन स्पर्धैत संदेश व आदित्य अव्वल

रामटेक :-अभिनव कलादर्श व सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे स्व.संदीप चिचखेडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कराओके गायन स्पर्धेत ७ते१७वयोगटात आदित्य बर्डव व १८ वर्ष वरील गटात संदेश मेश्राम यांनी अव्वलस्थान पटकाविले. स्थानिक देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमाला...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

निवडणूक खर्च निरीक्षक मुरली कुमार यांची माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाला भेट

नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आज मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक खर्च निरीक्षक मुरली कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाला भेट दिली. ...

By Nagpur Today On Wednesday, October 16th, 2019

माझे मत लोकशाहीला, होय मी मतदान करणार विविध संघटनांतर्फे मतदारांना आवाहन

नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पाळावे तसेच “माझे मत अमूल्य असून मी मतदान करणार” असा संकल्प प्रत्येक मतदाराने करावा यासाठी विविध संस्था तसेच संघटनांनी पुढाकार घेतला आहे. विविध क्षेत्रात...