विधानसभा निवडणुकीसाठी 235 महिला उमेदवार
मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक...
कामठी-रामटेक मतदारसंघात पालकमंत्र्यांचा प्रचाराचा झंझावात
बीना, वारेगाव, सुरादेवी, बोखारा मतदारांशी जनसंपर्क पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी विधानसभा मतदारसंघातील आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये कार्यकर्ते आणि मतदारांच्या बैठकी घेऊन मतदारांशी संपर्क करीत भाजपा सेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. अरोली, बोखारा येथे पालकमंत्र्यांच्या जाहीरसभा झाल्या....
बाबासाहेबांचे संविधान वाचविण्यासाठी कॉंग्रेसला विजयी करा. – श्री मल्लिकार्जुन खड्गे
“ही दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक फार महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन झाले तर केंद्रात पण सत्ता परिवर्तन होणार. ही तत्वांची लढाई आहे. नागपूर दोन विचारधारेने जोडलेले शहर आहे. डॉ. आशिष देशमुख यांनी अंगीकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा...
विडिओ : हिंगना विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी आणला – आ. समीर मेघे
नागपूर: गेल्या 5 वर्षांपासून सतत विकासाची कामे केली, क्षेत्राच्या नागरिकांची व्यक्तिगत कामे सुद्धा केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुले यांच्या मदतीने 2500 हजार कोटी रुपयांचा निधि विकासासाठी आणला. असा दावा हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि...
मराठा आरक्षण रद्द झाल्याची सोशल मीडियावर अफवा; जाणून घ्या वास्तव
पुणे: राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्याबाबत केलेला कायदा वैध आहे. ते आरक्षण रद्द झाल्यासंदर्भात सोशल मीडियावर आज व्हायरल होऊ लागलेले वृत्त ही अफवा असून, त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये,'' असा खुलासा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी ई...
निकालांवर पडणार ‘मायक्रोब्लॉगिंग’चा निर्णायक प्रभाव : अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.
लहान 'पोस्ट'वर उमेदवारांचा 'नेटीझन्स'ना जाळ्यात ओढण्यासाठी चढाओढ
नागपूर: सोशल मिडियावर उमेदवारांच्या प्रचाराचा धुमाकूळ सुरू असून 'नेटीझन्स'ला जाळ्यात ओढण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. मात्र, उमेदवारांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात 'मायक्रोब्लॉगिंग'वर भर दिला आहे. अगदी कमी शब्दात नेटीझन्स असलेल्या मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या...मनपातील १२ कर्मचा-यांना निलंबनाचे नोटीस
स्वच्छतेबाबत आयुक्तांनी घेतली गांभीर्याने दखल : मुख्यालय परिसरात थुंकणा-या कर्मचा-यांवर कारवाई नागपूर : शहरात सर्वत्र स्वच्छता राहावी, सार्वजनिक ठिकाणी घाण होउ नये यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शहरातील विविध भागांमध्ये देखरेख ठेवली जात आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी घाण करुन शहर...
काँग्रेसची जमानत जप्त करा : नितीन गडकरी
मौदा येथे भव्य जाहीरसभा, भरउन्हात नागरिकांची उपस्थिती नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांचे उमेदवार टेकचंद सावकर यांचे मी आणि बावनकुळे दोघे गॅरंटर आहोत. सावरकर जरी उमेदवार असले तरी पालकमंत्री बावनकुळे याच मतदारसंघात काम करणार आहेत. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आतापर्यंत...
दक्षिण-पश्चिम नागपूरची जनता यावेळी इतिहास घडविणार- डॉ. आशीष देशमुख
नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी वाढती महागाई, केंद्र आणि राज्य शासनाची चुकीची धोरणे तसेच विद्यमान आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मागील ५ वर्षांत मतदार क्षेत्राकडे केलेले दुर्लक्ष या मुद्द्यांवरून राज्य शासनास घेरणे सुरू...
बीकेसीपी शाळेच्या रौनक सिंग ला स्वर्ण तर इसिका ला काश्य पदक
कन्हान: जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व्दारे क्रिडा संकुल मानकापुर नागपुर येथे झालेल्या पावसाळी जिल्हा स्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान चे खेडाळु रौनक सिंग ने उंच उडी मध्ये स्वर्ण तर इसिका यादव ने काश्य पदक पटकावित इतर खेडाळुनी सुध्दा...
भाजप फक्त संधीसाधू; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचं भाजपवर टीकास्त्र
आशिष देशमुख यांना निवडून देण्याचं जनतेला बघेल यांचं आवाहन दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री भुपेशजी बघेल यांची दंतेश्वरी नगर येथे सभा घेण्यात आली. श्री. बघेल म्हणाले, ही लढाई जनतेची स्वतःची आहे, डॉ....
मतदान केंद्रावर दिव्यांगांना सर्व सुविधा -रविंद्र ठाकरे
नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये. याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र...
लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भुमीका- जिल्हाधिकारी
नागपूर : लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भुमीका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्वाची भुमीका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज केले. ...
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत : नितीन गडकरी
काटोल येथे विराट जाहीरसभा नागपूर: सत्तर वर्षे या देशावर काँग्रेसने राज्य केले. कधी वीस कलमी, कधी चाळीस कलमी कार्यक्रम आणले. गरिबी हटावचा नारा दिला. बैलजोडी, गायवासरू आणि आता पंजावर लोकांची मते घेतली पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने चुकीची धोरणे राबविली. या देशातील...
विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही : पालकमंत्री बावनकुळे
नागपूर: शेतकर्यांचा, कष्टकर्याचा, महिलांचा आणि गावांचा विकास साधायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-शिवसेनेच्या शासनाने या जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि गावांच्या विकासासाठी निधी दिला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर...
दक्षिण-पश्चिम नागपूरच्या समस्या आजही ‘जैसे थे’.- डॉ. आशिष देशमुख
नागपुर - स्थानिक मुद्द्यांचा विचार केला तर मागील ५ वर्षातील दक्षिण-पश्चिम नागपूरच्या जनतेच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. जागोजागी पसरलेली घाण, उघड्या नाल्या, तुडुंब भरून ओथंबून वाहणाऱ्या कचरा पेट्या, डुकरांचा सुळसुळाट, रस्ते अडवून बसणारी जनावरं! ही सारी दृश्य आहेत मुख्यमंत्र्यांच्या...
हुडकेश्वरला 2 वर्षात 24 तास पाणी : नितीन गडकरी
जुना नाका येथे जाहीरसभेला 10 हजारावर नागरिकांची उपस्थिती नागपूर : सन 1995 मध्ये मी पालकमंत्री झालो तेव्हा या भागात रस्ते, पाणी नव्हते. अत्यंत तीव्र समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. पण चंद्रशेखर बावनकुळे हे या भागाचे आमदार झाले आणि त्यांनी या...
Video: दादा-भाई लोकांनो सावधान; मोस्ट वॉंन्टेड गुंडाची पोलिसांनी काढली धिंड
नागपूर | मोस्ट वॉंन्टेड गुंड संतोष आंबेकरला नागपूर पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आंबेकरला नेसत्या कपड्यानिशी चौकशीसाठी पकडून नेले. यावेळी त्याला चप्पलही घालण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी आंबेकरची एकप्रकारे धिंड काढल्याचं बोललं जातंय. खंडणी, दरोडा, खून, दंगल भडकवणे...
कमळावर मत विकासाला-सुरक्षेला मत : पालकमंत्री बावनकुळे
बिडगाव, खरबी बहादुरा, गोन्हीसिम येथे प्रचाराचा धडाका नागपूर: आपल्या भागाचा विकास करायचा असेल आणि सामाजिक सुरक्षा हवी असेल तर कमळाला मतदान करा. कमळावर दिलेले मत हे विकासासोबतच सुरक्षेला दिलेले मत राहणार आहे. मतदारांच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर...
बसपा यंदा महाराष्ट्रात खाते उघडणार
नागपूर: विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. राज्यात बसपाने २६४ जागेवर आपले उमेदवार उभे केले...
समाजातील मान्यवरांनी खादीच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : समाजातील सर्वच क्षेत्रातील श्रेष्ठांचे व मान्यवरांचे अनुकरण सामान्य जनता करीत असते. त्यामुळे या मान्यवरांनी खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना ही खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह...