धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जख्मि

कामठी :-स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या होम सिग्नल कामठी रेल्वे मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने घडलेल्या अपघातात 62 वर्षीय वृद्ध महिला जख्मि झाल्याची माहिती नुकतीच रेल्वे पोलीस गोरखनाथ पांडे यांना मिळताच पोलिसानी वेळीच घटनास्थळ गाठून...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Saturday, October 26th, 2019

बसपा ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बरखास्त

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी ह्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश बसपाची कार्यकारिणी पक्षाच्या दिल्ली स्थित कार्यालयात बरखास्त केली. सोबतच राज्यातील झोन, जिल्हा, शहर, विधानसभा कमेटया सुदधा बरखास्त केलेल्या आहेत. ऍड संदीप ताजने ह्यांची निवड प्रदेश बसपा चे माजी प्रभारी ऍड संदीपजी ताजने...

By Nagpur Today On Saturday, October 26th, 2019

उत्तर नागपुर में डॉ. नितीन राऊत की आभार रैली का जोरदार स्वागत.

नागपुर- कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस व अन्य मित्र पक्ष के उम्मीदवार डॉ. नितीन राऊत ने आभार रैली निकाली जीसमें हजारों की संख्या में कार्यकर्ताओं के साथ मोटरसाइकिल रैली उत्तर नागपुर में जनता का आभार व्यक्त किया और उत्तर नागपुर के...

By Nagpur Today On Friday, October 25th, 2019

‘हे’ आहेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले उमेदवार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काही उमेदवारांवर मतदारांनी मतांचा मुसळधार पाऊस पाडल्याचे चित्र पाहायला मिळाले...

By Nagpur Today On Friday, October 25th, 2019

कामठीत विकास कामांच्या बाजूने जनतेने दिलेला हा कौल : पालकमंत्री बावनकुळे

नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार टेकचंद सावरकर यांचा 7 हजारापेक्षा अधिक मतांनी झालेला विजय हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे झाला आहे. तसेच विकास कामांच्या बाजूने जनतेने दिलेला हा कौल आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...

By Nagpur Today On Friday, October 25th, 2019

पालकमंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर अभिनंदन

नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 49 हजारांपेक्षा अधिक मतांनी झालेल्या विजयाबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर अभिनंदन केले. या विजयानंतर प्रथमच मुख्यमंत्री नागपुरात आले होते. यावेळी दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने...

By Nagpur Today On Thursday, October 24th, 2019

काँग्रेसचे पटोले विजयी,मंत्री बोंडे पराभूत,कडू चौथ्यांदा,राणाची हॅट्रिक

विधानसभा निवडणुकीसाठी आज निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा...

By Nagpur Today On Thursday, October 24th, 2019

विदर्भ निवडणूक निकाल Live

नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार...

By Nagpur Today On Thursday, October 24th, 2019

नागपुरकरांनो फटाके उडविताना सावधान!

सुरक्षेसाठी काळजी घेण्याचे अग्निशमन विभागाचे आवाहन नागपूर : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतिही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन मनपाच्या अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात...

By Nagpur Today On Wednesday, October 23rd, 2019

एस. टी. महामंडळाकडून ५७ कर्मचाऱ्यांच्या मतदान हक्काची पायमल्ली

नागपूर : स्थानिक एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पूर्ण वेळ सुटी न दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे ५७ एस. टी. कर्मचारी आणि त्यांंचे कुटुंबीय मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहिले. या प्रकाराविरोधात अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा...

By Nagpur Today On Wednesday, October 23rd, 2019

नीति (NITI) आयोगाकडून मनपा-OCW च्या नागपूर २४x७ प्रकल्पासाठी प्रशंसा….

नागपूर : भारत सरकार च्या नीति आयोगाने नागपूर महानगरपालिका आणि OCW ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नागपूर २४x७ पाणी पुरवठा प्रकल्पाच्या यशस्वी अमलबजावणीसाठी प्रशंसा केली असून इतर राज्यांनीदेखील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी अशाच प्रकारच्या योजना ...

By Nagpur Today On Tuesday, October 22nd, 2019

रामटेक येथे उत्साहपूर्ण व शांततामय वातावरणात मतदान पार पडले

रामटेक : विधानसभा निवडणूक 2019 च्या निवडणूकित रामटेक शहरात व तालुक्यातही अत्यन्त शांततामय वातावरणात निवडणूक पार पडली. सकाळपासून अगदी संथपणे येणारा मतदाता दहा नंतर लगबगीने मतदानासाठी येऊ लागला.विशेष लक्षणीय बाब ही की,सकाळपासूनच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ,महिलांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी...

By Nagpur Today On Tuesday, October 22nd, 2019

कामठी विधानसभा मतदार संघात मागील दोन तासात 7 टक्के मतदान

कामठी : आज 21 ऑक्टोबर ला कामठी विधानसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा मतदार संघातील 494 मतदान केंद्रावर एकूण 4 लक्ष 39 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मागील दोन तासातील सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत...

By Nagpur Today On Tuesday, October 22nd, 2019

आज शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक २३ ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सीताबर्डी परिसरात भूमिगत वीज वाहिनीचे काम असल्याने येथील वीज पुरवठा सुमारे पाच तास बंद राहणार आहे. ...

By Nagpur Today On Tuesday, October 22nd, 2019

कु सानिका मंगर ला दौड मध्ये दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक

कन्हान : - ३२ वी विद्या भारती अखिल भारतीय मैदानी स्पर्धा नागौर राजस्थान येथे सुरू असुन मैदानी दौड स्पर्धेत कु सानिका मंगरने प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक पटकावित १७ वर्ष वयोगट मुलीं मध्ये उत्कृष्ट...

By Nagpur Today On Monday, October 21st, 2019

कामठी विधानसभा मतदार संघात मागील दोन तासात 7 टक्के मतदान

कामठी :  आज 21 ऑक्टोबर ला कामठी विधानसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा मतदार संघातील 494 मतदान केंद्रावर एकूण  4 लक्ष 39 हजार 875 मतदार मतदानाचा  हक्क  बजावणार असून मागील दोन तासातील सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 7 टक्के मतदान झाल्याची माहिती...

By Nagpur Today On Monday, October 21st, 2019

Maharashtra Assembly Polls: मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

नागपूर मधील धरमपेठ येथे पत्नी अमृता फडणवीस आणि आई यांच्यासह माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे, सुशासन आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान जरूर करावे असे आवाहन त्यांनी यावेळी...

By Nagpur Today On Sunday, October 20th, 2019

आचारसंहोतेचे उल्लंघन करणाऱ्या भाजप चे उमेदवार टेकचंद सावरकर विरुद्ध गुन्हा दाखल

कामठी :-येत्या 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या 58-कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असलेल्या 4 ऑक्टोबर पासून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला तेव्हा निवडणुकीदरम्यान...

By Nagpur Today On Sunday, October 20th, 2019

सख्ख्या भावानेच केला मोठ्या भावाचा खून

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे दोन सखख्या भावात मागील कित्येक महिन्यापासून सुरू असलेला वाद हा विकोपाला गेल्याने माझ्या शौचालय चा वापर तू का केला?या कारणावरून आज झालेल्या वादातून लहान भावाने...

By Nagpur Today On Saturday, October 19th, 2019

शेवटच्या दिवशी पालकमंत्र्यांनी साधला थेट मतदारांशी संपर्क

भाजपा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे केले आवाहन नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील अनेक वस्त्यांमध्ये धडाक्यात प्रचार केला. मतदारांशी घरोघरी संपर्क करून भाजपा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत...

By Nagpur Today On Saturday, October 19th, 2019

‘मुंबईकर’ झालेल्या फडणवीसांना नागपूरकरांनी मतदान करू नये..! – डॉ. आशिष देशमुख

पाच वर्षांपूर्वीच नागपूरचे घर कुलूपबंद करून मुंबईला नेहमीसाठी स्थायिक झालेल्या भाजपच्या श्री. देवेंद्र फडणवीसांचे सामान्य जनतेशी असलेले आपुलकीचे नाते आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता दक्षिण-पश्चिम नागपूरच्या मतदारांनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन डॉ. आशिष देशमुख यांनी जनतेला केले...