आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून अडीच हजार मेंढ्यांना वाचवण्यात यश
दिनांक 26 ऑक्टोंबरला रात्री मौजा सुकंरअल्ली, ता. सिरोंचा येथील गोदावरी नदीच्या विस्तृत पात्रात सुमारे 2500 मेंढ्या-बकऱ्या 6 मेंढपाळ चारही बाजूने पाणी वाढल्याने अडकले होते. यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या मध्यस्थीने २८ ऑक्टोंबर रोजी सर्व मेंढया व मेंढपाळांना सुखरूप बाहेर काढले. याबाबत मदतीसाठी संबंधित...
खात-धानला येथे कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशा पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर: मौदा तालुक्यातील खात-धानला येथे परंपरागत कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशाचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या भागात जपली जात आहे. या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा. कृपाल...
ट्रॅव्हल्सच्या धडकेत महेंद्र बोरकर यांचा मृत्य रामटेक
मनसर जवळील बंद झालेल्या ओरियनटल टोल नाक्याजवळ एका अज्ञात ट्रॅव्हलस ने मोटारसायकल वर असलेल्या इसमास टक्कर मारल्याने त्यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथे कार्यरत असलेले महेंद्र बोरकर(55)मु परसोडा हे नागपूर वरुन रामटेककडे मोटारसायकल ने येत असताना सायंकाळी...
दीपावलीच्या पहाटे राममंदिरावर भक्तांची अलोट गर्दी
रामनामाने व भक्तांच्या गर्दीने दुमदुमला गडमंदिर परिसर रामटेक(शहर प्रतिनिधी) निसर्गरम्य वातावरण, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक वारसा तसेच श्रीप्रभु रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या रामटेक नगरीची दिवाळी आगळीवेगळी आणि वैविध्यपूर्ण असते .त्यातही काकड आरती ,राममंदिर आणि भक्तांच्या नात्याच्या भावपूर्ण अनुभवाचं दर्शन होते ते...
महापौरांनी केली छठ पूजा तयारीची पाहणी
नागपूर : उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. यासाठी अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगर पालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविण्यात येतात व सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात येते....
कन्हान च्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर अस्वच्छतेचे साम्राज्य
कन्हान : - कन्हान नगर परिषदेतिल् शहरातील मुख्य चारपदरी सिमेंट राष्ट्रीय महामार्गावर दुभाजका करिता सोडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी जागेत मोठय़ा प्रमाणात कचरा व पाणी साचुन दुर्गंधी व मोकाट जनावरांचा धुमा कूळाने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने "स्वच्छ भारत अभियान " विषयी...
गोवर्धन पूजेनिमित्त रेड्याची मिरवणूक उत्साहात
कामठी:-भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृती प्रधान देश आहे या देशात प्रत्येक सन मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो , होळी , पोळा , दिवाळी सारख्या सणांना या देशात एक महत्वाचे स्थान आहे यानुसार या सनाचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा . यानुसार...
दिवाळीच्या पूर्वदिनी शालेय कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु
कामठी:-नागपूर हुन आपले खाजगी कामे आटोपून रामटेक कडे जात असलेल्या मनसर येथील एका शालेय कर्मचाऱ्याच्या दुचाकी ला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स ने दिलेल्या धडकेतून। घडलेल्या गंभीर अपघातात अपघाती मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना दिवाळी पूर्वी ...
प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा
- पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन दिला पाठिंबा मुंबई: शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे...
कामठी तालुक्यात दिवाळी पर्व हर्षोल्लाहसात साजरा.
पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर पडले विरजण कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी तालुक्यात दिवाळी पर्व...
कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळीच्या आनंदावर विरजन
कामठी :-कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातात पीक येण्याच्या तोंडावर पावसामुळे बळीराजा हा आर्थिक विवंचनेत अडकला असून आनंदाचा व उत्साहाचा मानला जाणारा दिवाळी पर्व च्या आनंदावर कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांवर विरजण पाडले आहे. ...
धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जख्मि
कामठी :-स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या होम सिग्नल कामठी रेल्वे मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने घडलेल्या अपघातात 62 वर्षीय वृद्ध महिला जख्मि झाल्याची माहिती नुकतीच रेल्वे पोलीस गोरखनाथ पांडे यांना मिळताच पोलिसानी वेळीच घटनास्थळ गाठून...
बसपा ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बरखास्त
बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी ह्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश बसपाची कार्यकारिणी पक्षाच्या दिल्ली स्थित कार्यालयात बरखास्त केली. सोबतच राज्यातील झोन, जिल्हा, शहर, विधानसभा कमेटया सुदधा बरखास्त केलेल्या आहेत. ऍड संदीप ताजने ह्यांची निवड प्रदेश बसपा चे माजी प्रभारी ऍड संदीपजी ताजने...
उत्तर नागपुर में डॉ. नितीन राऊत की आभार रैली का जोरदार स्वागत.
नागपुर- कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस व अन्य मित्र पक्ष के उम्मीदवार डॉ. नितीन राऊत ने आभार रैली निकाली जीसमें हजारों की संख्या में कार्यकर्ताओं के साथ मोटरसाइकिल रैली उत्तर नागपुर में जनता का आभार व्यक्त किया और उत्तर नागपुर के...
‘हे’ आहेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले उमेदवार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काही उमेदवारांवर मतदारांनी मतांचा मुसळधार पाऊस पाडल्याचे चित्र पाहायला मिळाले...
कामठीत विकास कामांच्या बाजूने जनतेने दिलेला हा कौल : पालकमंत्री बावनकुळे
नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार टेकचंद सावरकर यांचा 7 हजारापेक्षा अधिक मतांनी झालेला विजय हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे झाला आहे. तसेच विकास कामांच्या बाजूने जनतेने दिलेला हा कौल आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
पालकमंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर अभिनंदन
नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 49 हजारांपेक्षा अधिक मतांनी झालेल्या विजयाबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर अभिनंदन केले. या विजयानंतर प्रथमच मुख्यमंत्री नागपुरात आले होते. यावेळी दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने...
काँग्रेसचे पटोले विजयी,मंत्री बोंडे पराभूत,कडू चौथ्यांदा,राणाची हॅट्रिक
विधानसभा निवडणुकीसाठी आज निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा...
विदर्भ निवडणूक निकाल Live
नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार...
नागपुरकरांनो फटाके उडविताना सावधान!
सुरक्षेसाठी काळजी घेण्याचे अग्निशमन विभागाचे आवाहन नागपूर : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतिही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन मनपाच्या अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात...
एस. टी. महामंडळाकडून ५७ कर्मचाऱ्यांच्या मतदान हक्काची पायमल्ली
नागपूर : स्थानिक एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पूर्ण वेळ सुटी न दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे ५७ एस. टी. कर्मचारी आणि त्यांंचे कुटुंबीय मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहिले. या प्रकाराविरोधात अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा...