बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी ह्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश बसपाची कार्यकारिणी पक्षाच्या दिल्ली स्थित कार्यालयात बरखास्त केली. सोबतच राज्यातील झोन, जिल्हा, शहर, विधानसभा कमेटया सुदधा बरखास्त केलेल्या आहेत.
ऍड संदीप ताजने ह्यांची निवड प्रदेश बसपा चे माजी प्रभारी ऍड संदीपजी ताजने ह्यांची महाराष्ट्र् प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा या प्रसंगी बहन मायावतीजी ह्यांनी केली.
महाराष्ट्र राज्याची लवकरच नव्याने कार्यकारिणी बनविण्यात येईल अशी माहीती नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजने ह्यांनी दिली.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement