Advertisement
नागपूर मधील धरमपेठ येथे पत्नी अमृता फडणवीस आणि आई यांच्यासह माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे, सुशासन आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान जरूर करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.