Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Nov 15th, 2019

  रनाळा येथे दहीकाला व महाप्रसादाने कार्तिक महाउत्सवाची सांगता

  कामठी :-,तालुक्यातील रनाळा गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमेटीतर्फे दरवर्षीप्रमाणे सलग बाराव्या वर्षी कार्तिक महिन्याच्या पावन पर्वावर महिनाभर सकाळी पहाटे काकड आरती करण्यात येत होती यात सतीश नवले मधुकर बावणे लक्ष्मण बागडी वसंता ढोरे रामू धुर्वे हिमांशू मस्के विनोद बावणे गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले आणि 13 नोव्हेंबर सकाळी नऊ वाजता श्रीची पालखी काढून ढोल-ताशाच्या गजरात भजनाच्या भाव भक्तीने व फटाक्यांच्या आतषबाजीने भव्य मिरवणूक काढण्यात आली जागोजागी या पालखीचे स्वागत करण्यात आले या दृश्याने जणू रनाळा गावात पंढरी अवतरल्याचे दृश्य निर्माण झाले होते।

  दुपारी बारा वाजता ह भ प काकडे महाराज सेलू यांचे किर्तना नंतर दही हाडी फोडून भव्य महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डूमन गिरी नागोराव साबळे गजानन नवले सनोष चलपे गणपत गिरी विमल साबळे सरपंच सुवर्णा साबळे उपसरपंच आरती कुलरकर पंकज साबळे, प्रशात साबळे कमलाकर मोहळ बबन भालेराव सिताराम मूर्ती मधुकर मुलमुले प्रभाकर नवले मनोज धानोरकर बंटी तामसेटवार बिट्टू चाकॉले मुकेश दुर्गे नितेश झाडे अरविंद गिरी मीरा राऊत अनुराधा नवले मीना गिरी माया भालेराव इदू मोहळ वैशाली इंगोले मंदा आढवू गीता शेंडे आशा ढोरे सपना गावंडे शोभा ठाकरे अनिता नवले मिराबाई राऊत ख्याती गणेर अर्चना सपाटे आर्थिक सविता कुलकर चेतन कुलरकर रोहित गिरी मंगेश मुलमुले गणेश शेंडे राहुल बंड राजकुमार बोरकर यश गावंडे शेषराव मोहोळ आदींनी परिश्रम घेतले

  संदीप कांबळे कामठी


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145