नागपुरात एमडी तस्करीविरोधात आणखी एक कारवाई; ५३ ग्रॅम एमडी जप्त

नागपुरात एमडी तस्करीविरोधात आणखी एक कारवाई; ५३ ग्रॅम एमडी जप्त

नागपूर : शहरात अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असतानाच सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार...

by Nagpur Today | Published 2 weeks ago
नागपुरात खिडकीतून बाहेर फेकले भ्रूण; २२ वर्षीय युवतीविरुद्ध गुन्हा दाखल
By Nagpur Today On Monday, August 24th, 2026

नागपुरात खिडकीतून बाहेर फेकले भ्रूण; २२ वर्षीय युवतीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन महिन्यांच्या गर्भवती २२ वर्षीय अविवाहित युवतीचा गर्भपात झाल्यानंतर तिने घाबरून भ्रूण बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी भ्रूणाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याप्रकरणी युवतीविरुद्ध गुन्हा दाखल...

‘वृक्षांवर अन्याय होताना दिसला, तर ठामपणे विरोध करा’ – ॲड. कृष्णा अग्रवाल
By Nagpur Today On Monday, August 24th, 2026

‘वृक्षांवर अन्याय होताना दिसला, तर ठामपणे विरोध करा’ – ॲड. कृष्णा अग्रवाल

नागपूर : “वृक्षांवर काही चुकीचे होताना दिसत असेल, तर जागरूक नागरिक म्हणून त्याविरोधात ठामपणे भूमिका घ्या,” असे आवाहन पर्यावरण विषयक कायदेतज्ज्ञ ॲड. कृष्णा अग्रवाल यांनी केले. वाईल्ड अजाईल फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘निसर्ग बैठक’ या उपक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘वृक्षांनाही हक्क आहेत...

Video: नागपुरातील गोधनी ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्रात गॅसगळती;नागरिकांना श्वसनाचा त्रास
By Nagpur Today On Monday, August 24th, 2026

Video: नागपुरातील गोधनी ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्रात गॅसगळती;नागरिकांना श्वसनाचा त्रास

नागपूर : गोधनी ग्रामपंचायतीमार्फत चालविण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर वायूचा प्रादुर्भाव झाल्याने ४० हून अधिक नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने...

केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आज
By Nagpur Today On Saturday, August 22nd, 2026

केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आज

नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी महाल येथील गडकरी वाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. गडकरी वाडा येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे....

नागपूरच्या रामझुल्यावर  चोरी;४८ तासांत चार आरोपी जेरबंद
By Nagpur Today On Saturday, August 22nd, 2026

नागपूरच्या रामझुल्यावर चोरी;४८ तासांत चार आरोपी जेरबंद

नागपूर : गणेशपेठ परिसरातील रामझुला पुलावर प्रवाशाला अडवून त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या घटनेचा गुन्हे शाखेच्या चैन स्नॅचिंग विरोधी पथकाने अवघ्या ४८ तासांत छडा लावला. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि...

नागपुरात चार वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी दोषीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
By Nagpur Today On Saturday, August 22nd, 2026

नागपुरात चार वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी दोषीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आजमी यांच्या न्यायालयाने शेख शहजाद शेख शाहिद (१९), रा. वागदरा, इसासनी याला दोषी...

आईच्या कुशीत परतली चिमुकली; नागपूरात काही तासांत नवजात बालिकेचा शोध 
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

आईच्या कुशीत परतली चिमुकली; नागपूरात काही तासांत नवजात बालिकेचा शोध 

नागपूर : डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयातून चोरीला गेलेल्या अवघ्या एक दिवसाच्या नवजात बालिकेची पोलिसांनी काही तासांत सुखरूप सुटका केली. तहसील आणि यशोधरानगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बालिकेला यशोधरानगर येथील टिपू सुल्तान चौक परिसरातून शोधून काढण्यात...

नागपूरच्या आरजेंनी उलगडलं माईकच्या पलीकडचं जग; आवाजामागच्या कहाण्यांना मिळाला उजाळा!
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

नागपूरच्या आरजेंनी उलगडलं माईकच्या पलीकडचं जग; आवाजामागच्या कहाण्यांना मिळाला उजाळा!

नागपूर : रेडिओच्या दुनियेतील अनुभव, संघर्ष, आठवणी आणि पडद्यामागच्या अनेक न सांगितलेल्या गोष्टींना उजाळा देणारे ‘आरजे – बियॉन्ड द माईक’ हे विशेष चर्चासत्र ‘नागपूर टुडे’च्या ‘संवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात रेडिओ क्षेत्रातील आरजे तेजल, आरजे फरहान...

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार; सीताबर्डी पोलिसांत गुन्हा
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार; सीताबर्डी पोलिसांत गुन्हा

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी शुभम प्रफुल जैस्वाल याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी, शिवीगाळ यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित...

नागपूरच्या लोधीपुरा येथे दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

नागपूरच्या लोधीपुरा येथे दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोधीपुरा परिसरात दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्की रिंकू साहू असे मृत मुलाचे नाव आहे. साई मंदिराजवळील परिसरात साहू कुटुंबीय सुमारे महिनाभरापूर्वी भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आले होते. मूळचे उत्तर...

नागपूर मनपाच्या सभेत ‘वंदे मातरम्’चे अर्धवट गायन; महापौरांनी मागवला चौकशी अहवाल
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

नागपूर मनपाच्या सभेत ‘वंदे मातरम्’चे अर्धवट गायन; महापौरांनी मागवला चौकशी अहवाल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् गीताचे अर्धवट गायन झाल्याने महापौर निता ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापौरांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना पत्र पाठवून चौकशी आणि आवश्यक कारवाईचे निर्देश दिले...

नागपूरच्या डागा रुग्णालयातून एक दिवसाची नवजात बालिका बेपत्ता; बुरखा घातलेल्या महिलेवर संशय
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

नागपूरच्या डागा रुग्णालयातून एक दिवसाची नवजात बालिका बेपत्ता; बुरखा घातलेल्या महिलेवर संशय

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डागा रुग्णालयातून अवघ्या एक दिवसाच्या नवजात बालिकेच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालिका अचानक गायब झाल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून, तहसील पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेने नुकतीच...

महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीची परीक्षा;आरटीओकडून प्रत्यक्ष तपासणी सुरू
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीची परीक्षा;आरटीओकडून प्रत्यक्ष तपासणी सुरू

मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि अॅपआधारित कॅब चालकांना मराठी भाषेचे कार्यकारी ज्ञान असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करत प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून १८ ऑगस्टपासून चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांशी मराठीत संवाद...

‘मानसिक गुलामगिरी’वरून जोरदार हल्लाबोल; वंदे मातरमवरून काँग्रेसवर फडणवीसांचा घणाघात
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

‘मानसिक गुलामगिरी’वरून जोरदार हल्लाबोल; वंदे मातरमवरून काँग्रेसवर फडणवीसांचा घणाघात

नागपूर : काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची केवळ दोन कडवी म्हणण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसची ही भूमिका संविधानविरोधी असून, त्यातून मानसिक गुलामगिरीची प्रवृत्ती दिसून येते, अशी टीका त्यांनी केली. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की,...

सोनेगाव तलावात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ;आत्महत्येचा संशय
By Nagpur Today On Friday, August 21st, 2026

सोनेगाव तलावात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ;आत्महत्येचा संशय

नागपूर : सोनेगाव तलावात शुक्रवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताची ओळख अजय कुवरलाल कटरे (३०) अशी झाली आहे. अजय हा सोनेगाव वस्ती परिसरात कुटुंबासह राहत असून गायत्री हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळपासून अजय...

थकीत मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेला सुरूवात  सर्व झोनमध्ये कर वसुलीसाठी 400 कर्मचारी तैनात
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

थकीत मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेला सुरूवात सर्व झोनमध्ये कर वसुलीसाठी 400 कर्मचारी तैनात

नागपूर ः थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने धडक मोहिम आजपासून (ता. 20) सुरू केली आहे. शहरातील 10 झोनमधील थकीत मालमत्ता कराच्या वसुलीच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. ही मोहिम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिल्याच दिवशी...

दारूच्या नशेत वाद,अन् थेट चाकूहल्ला; नरेंद्रनगर पुलाजवळ  गुंडाची हत्या
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

दारूच्या नशेत वाद,अन् थेट चाकूहल्ला; नरेंद्रनगर पुलाजवळ गुंडाची हत्या

नागपूर : नरेंद्रनगर पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या चाकूहल्ल्यात २५ वर्षीय गुंडाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर आरोपीने चाकूने सपासप वार केल्याचे समोर आले. हत्या करून पळणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटर पाठलाग करून...

५७ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

५७ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुंबई: महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यातील ५७ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी (गट-अ), तर २५ नायब तहसीलदारांना तहसीलदार (गट-अ) पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महसूल...

राष्ट्रपती भवनात नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा सांस्कृतिक जागर
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

राष्ट्रपती भवनात नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा सांस्कृतिक जागर

नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित प्रतिष्ठित ‘अॅट होम’ कार्यक्रमात नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे भव्य सादरीकरण केले. १५ ते १७ ऑगस्टदरम्यान झालेल्या या कार्यक्रमात विविध...

नागपुरातील १६ शाळांसह शासकीय कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी; ४८ तासांनंतरही आरोपी बेपत्ता
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

नागपुरातील १६ शाळांसह शासकीय कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी; ४८ तासांनंतरही आरोपी बेपत्ता

नागपूर : शहरातील १६ शाळांसह जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल मिळाल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. या घटनेला ४८ तास उलटूनही धमकीचे ई-मेल पाठवणाऱ्याचा ठोस सुगावा पोलिसांना लागलेला नाही. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता...