नागपूरमध्ये सोनोग्राफी केंद्रांवर कडक नजर; गर्भलिंग तपासणीची माहिती देणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस

नागपूरमध्ये सोनोग्राफी केंद्रांवर कडक नजर; गर्भलिंग तपासणीची माहिती देणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस

नागपूर : शहर आणि जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर प्रशासनाने कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा बेकायदेशीर प्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकांना ‘खबरी योजना’ अंतर्गत १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जिल्हा...

by Nagpur Today | Published 3 weeks ago
कोडामलेपल्ली येथे पैशांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापिकेची निर्घृण हत्या; हत्येनंतर गोव्यात केली मौजमजा
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

कोडामलेपल्ली येथे पैशांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापिकेची निर्घृण हत्या; हत्येनंतर गोव्यात केली मौजमजा

हैदराबाद : पैशांच्या हव्यासातून दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेवर चाकूने तब्बल २७ वार करून त्यांचा जीव घेतला. त्यानंतर चोरी केलेल्या पैशांतून दोघे गोव्याला गेले आणि तेथे मौजमजा केल्याचे...

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन; शीखविरोधी दंगलीतील दोषी, तिहारमध्ये भोगत होते जन्मठेप!
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन; शीखविरोधी दंगलीतील दोषी, तिहारमध्ये भोगत होते जन्मठेप!

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. त्यांच्या...

नितीन गडकरींचा २३ ऑगस्टला जनसंपर्क कार्यक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

नितीन गडकरींचा २३ ऑगस्टला जनसंपर्क कार्यक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी महाल येथील गडकरी वाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या थेट केंद्रीय मंत्र्यांसमोर...

पाचपावलीत हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; तिघांना अटक
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

पाचपावलीत हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; तिघांना अटक

नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर, टेका नाका परिसरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून तीन जणांना अटक केली. या कारवाईत हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर आणि अन्य साहित्य असा सुमारे ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...

गोल्डन व्हॉईस चॅम्पियनशिप २०२६’चा ग्रँड फायनल  २१ ऑगस्टला
By Nagpur Today On Thursday, August 20th, 2026

गोल्डन व्हॉईस चॅम्पियनशिप २०२६’चा ग्रँड फायनल २१ ऑगस्टला

नागपूर: RDK Entertainment अंतर्गत Roof Light Studio, Damini Creation आणि KV Singing Club यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘Golden Voice Championship 2026’ या भव्य कराओके सोलो सिंगिंग स्पर्धेचा ग्रँड फायनल शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १०...

सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
By Nagpur Today On Wednesday, August 19th, 2026

सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

मुंबई,  : राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटप करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरण निश्चित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांन पुढाकार घेऊन सुधारित धोरण तयार केले आहे. २०१० मधील कथित घोटाळ्यानंतर पूर्णपणे बंद पडलेली शासकीय भूखंड...

राज्यातील ७० हजार सोसायट्यांच्या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा मार्ग मोकळा
By Nagpur Today On Wednesday, August 19th, 2026

राज्यातील ७० हजार सोसायट्यांच्या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील लाखो सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (हाऊसिंग सोसायट्या) स्वयंपुनर्विकास प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न आणि महसूल विभागाशी संबंधित सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सकारात्मक पावले उचलली आहेत. यासंदर्भात विविध धोरणे निश्चित करून अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे...

नागपूरच्या ‘टू सिस्टर्स’ फार्महाऊसवर गुन्हे शाखेचा छापा; १६ जुगारी अटकेत
By Nagpur Today On Wednesday, August 19th, 2026

नागपूरच्या ‘टू सिस्टर्स’ फार्महाऊसवर गुन्हे शाखेचा छापा; १६ जुगारी अटकेत

नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावणगाव येथील ‘टू सिस्टर्स’ फार्महाऊसवर गुन्हे शाखेच्या युनिट-५ने छापा टाकून जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. ताशांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या १६ जणांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. या कारवाईदरम्यान सात जण पोलिसांना चकवा देत...

नागपूरच्या बुद्धिबळाची ‘दिव्य’ भरारी; दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्काराचा मान!
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

नागपूरच्या बुद्धिबळाची ‘दिव्य’ भरारी; दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्काराचा मान!

नागपूर टुडे - बुद्धिबळाच्या पटावर आपल्या अचूक चालींनी जगभरातील दिग्गजांना मात देत नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत दिव्या...

कोराडीमध्ये एमडी तस्करीवर क्राइम ब्रांचचा घाला; १४.१५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

कोराडीमध्ये एमडी तस्करीवर क्राइम ब्रांचचा घाला; १४.१५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने कोराडी परिसरात कारवाई करत २६ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून १४.१५ ग्रॅम एमडी, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दुचाकी आणि मोबाईल...

नागपुरात रक्षाबंधनानिमित्त मध्यवर्ती कारागृहातील बंदींच्या कलाकुसरीला मिळाली बाजारपेठ!
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

नागपुरात रक्षाबंधनानिमित्त मध्यवर्ती कारागृहातील बंदींच्या कलाकुसरीला मिळाली बाजारपेठ!

नागपूर : रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील महिला व पुरुष बंदींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन मंगळवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारागृहातील २७० बंदींनी विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण पूर्ण...

पचमढीतील नागद्वार यात्रेदरम्यान नागपूरच्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

पचमढीतील नागद्वार यात्रेदरम्यान नागपूरच्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नागपूर : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ पचमढी येथील नागद्वार यात्रेसाठी गेलेल्या नागपूरच्या ३२ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृताची ओळख सक्करदरा परिसरातील ओमनगर येथील सुमित मानकर अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमित शनिवारी काही मित्रांसह चारचाकी वाहनाने नागद्वार यात्रेसाठी...

नागपुरात मोबाइल हॅक करून वृद्ध महिलेच्या एफडीमधून २६ लाखांची लूट
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

नागपुरात मोबाइल हॅक करून वृद्ध महिलेच्या एफडीमधून २६ लाखांची लूट

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी सायबर ठगांकडून नवनवीन पद्धतींचा वापर केला जात आहे. नागपुरात ७९ वर्षीय महिलेला ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगाने तिच्या मोबाइलवर ताबा मिळवला. त्यानंतर बँकेत जमा असलेली मुदत ठेव मोडून सुमारे २६...

नागपुरात अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा दुहेरी प्रहार; ३४.१५ ग्रॅम एमडी जप्त
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

नागपुरात अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा दुहेरी प्रहार; ३४.१५ ग्रॅम एमडी जप्त

नागपूर -नागपुरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी एकाच रात्री दोन मोठ्या कारवाया करत नशेच्या नेटवर्कला मोठा धक्का दिला आहे. कोतवाली आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवायांमध्ये तब्बल ३४.१५ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ६ लाख...

सुप्रीम कोर्टात मोठा खुलासा; १४ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर फौजदारी खटले, रेवंत रेड्डी आघाडीवर
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

सुप्रीम कोर्टात मोठा खुलासा; १४ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर फौजदारी खटले, रेवंत रेड्डी आघाडीवर

नवी दिल्ली : देशातील लोकप्रतिनिधींविरोधातील प्रलंबित फौजदारी खटल्यांबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ज्येष्ठ वकील आणि अमिकस क्युरी विजय हंसारिया यांनी सादर केलेल्या ९६ पानी अहवालानुसार, देशातील २८ पैकी १४ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःविरोधात फौजदारी प्रकरणे...

न्यू कामठीत अनधिकृत मांस विक्रीच्या दुकानावर कारवाई; सरकारी जागेवरील बांधकाम पाडले!
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

न्यू कामठीत अनधिकृत मांस विक्रीच्या दुकानावर कारवाई; सरकारी जागेवरील बांधकाम पाडले!

नागपूर : न्यू कामठी परिसरात सरकारी जागेचा वापर करून सुरू असलेल्या कथित गोवंशीय मांस विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. न्यू कामठी पोलिस, महसूल विभाग आणि कामठी नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाने कारवाई करत अनधिकृत दुकान पाडले. सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळील भिंतीलगत अतिक्रमण करून...

नागपुरातील १२ शाळांसह जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी
By Nagpur Today On Tuesday, August 18th, 2026

नागपुरातील १२ शाळांसह जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

नागपूर : शहरातील १२ शाळांसह जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर मंगळवारी सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले असून सकाळी १० वाजताच्या सुमारास स्फोट होईल, अशी धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलिसांनी...

मारबत महोत्सवात उत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध : महापौर निता ठाकरे
By Nagpur Today On Monday, August 17th, 2026

मारबत महोत्सवात उत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध : महापौर निता ठाकरे

नागपूर: नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख असणाऱ्या मारबत महोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत असून, बडग्या-मारबत महोत्सवात आयोजक आणि सर्व सामान्य नागरिकांना उत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. नागपूर महानगरपालिकाद्वारे आयोजित नागपूरच्या पारंपारिक...

‘कहानी वंदेमातरम की’ नृत्यनाटिकेचा शानदार शुभारंभ
By Nagpur Today On Monday, August 17th, 2026

‘कहानी वंदेमातरम की’ नृत्यनाटिकेचा शानदार शुभारंभ

नागपूर:: अमर राष्ट्रगीत 'वंदे मातरम्' यास १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर, नागपूर महानगरपालिका व राधिका क्रिएशनतर्फे ताराराणी फाउंडेशन निर्मित 'कहानी वंदेमातरम की' या हिंदी नृत्यनाटिकेचा भव्य शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झाला. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात...

यशोधरानगरमध्ये २८ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By Nagpur Today On Monday, August 17th, 2026

यशोधरानगरमध्ये २८ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर -अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. यशोधरानगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून २८ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यशोधरानगर...