औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद; ऑनलाइन औषधविक्रीविरोधात आंदोलन, FDA अलर्ट मोडवर

औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद; ऑनलाइन औषधविक्रीविरोधात आंदोलन, FDA अलर्ट मोडवर

मुंबई : ऑनलाइन औषध विक्री आणि ई-फार्मसी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींच्या विरोधात ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ (AIOCD) संघटनेने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे बुधवारी देशभरातील बहुतांश वैद्यकीय दुकाने बंद राहण्याची शक्यता असून, मुंबई महानगर...

by Nagpur Today | Published 4 months ago
अवैध रेती उत्खननावरून नागपुरात राजकारण तापलं; टिप्पर चालकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी मोर्चा
By Nagpur Today On Wednesday, May 20th, 2026

अवैध रेती उत्खननावरून नागपुरात राजकारण तापलं; टिप्पर चालकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी मोर्चा

नागपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्र्यांमधील आरोप-प्रत्यारोप आणि रेती माफियांतील संघर्षाचा फटका स्थानिक टिप्पर व ट्रक ट्रान्सपोर्टरांना बसत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली. गेल्या...

महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल! 26 मे रोजी केरळात एंट्रीची शक्यता; अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
By Nagpur Today On Wednesday, May 20th, 2026

महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल! 26 मे रोजी केरळात एंट्रीची शक्यता; अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून, 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून देशातील...

नागपुरात विधान परिषद पोटनिवडणुकीची रणधुमाळी; 18 जूनला होणाऱ्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर
By Nagpur Today On Wednesday, May 20th, 2026

नागपुरात विधान परिषद पोटनिवडणुकीची रणधुमाळी; 18 जूनला होणाऱ्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यात 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन...

नागपूर टुडे इम्पॅक्ट: “डिझेल नाही” प्रकरणानंतर पाचपावली ठाण्यातील पोलिस निरीक्षकाची तातडीने बदली!
By Nagpur Today On Wednesday, May 20th, 2026

नागपूर टुडे इम्पॅक्ट: “डिझेल नाही” प्रकरणानंतर पाचपावली ठाण्यातील पोलिस निरीक्षकाची तातडीने बदली!

नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता तरुणीच्या शोधमोहीमेबाबत पोलिस अधिकाऱ्याने “गाडीमध्ये डिझेल नाही” असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणेवर तीव्र टीकेची झोड उठली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची...

शिवानी दाणी वखरेंचा हिरमोड, अर्थसंकल्प लांबणीवर
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

शिवानी दाणी वखरेंचा हिरमोड, अर्थसंकल्प लांबणीवर

नागपूर : स्थानिक नागरिकांची मते मागवून, त्यांच्याशी चर्चा करून तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आचारसंहितेचा अडथळा आल्याने स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांचा मंगळवारी हिरमोड झाला. सभागृहात आल्यानंतर दोनच मिनिटांत सभा तहकूब करण्यात आली असून अर्थसंकल्प एक महिना...

आचारसंहितेचा फटका; नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प रखडला
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

आचारसंहितेचा फटका; नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प रखडला

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यास स्थगिती मिळाली आहे. आज सादर होणारा महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर पुढे ढकलण्यात आला. महापौर निता ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे...

महसूल नोंदीतून 1.67 हेक्टर जमीन गायब? गोंदियात शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन!
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

महसूल नोंदीतून 1.67 हेक्टर जमीन गायब? गोंदियात शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन!

गोंदिया : महसूल नोंदीतील स्वतःची शेतजमीन कमी झाल्याचा गंभीर आरोप करत एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केल्याने गोंदियात खळबळ उडाली आहे. पालेवाडा येथील शेतकरी कृष्णकुमार डोये यांनी “जोपर्यंत माझी जमीन महसूल रेकॉर्डवर येत नाही, तोपर्यंत खाली उतरणार...

सुप्रीम कोर्टाची भटक्या कुत्र्यांबाबत कठोर भूमिका; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे आदेश
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

सुप्रीम कोर्टाची भटक्या कुत्र्यांबाबत कठोर भूमिका; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली : देशभरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर अखेर सर्वोच्च न्यायालय ने कठोर भूमिका घेतली आहे. रुग्णालये, शाळा, बसस्थानके, रेल्वे स्टेशन, क्रीडांगणे आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरून पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडू नये, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने...

शेतकरी चिंतेत,कर्जमाफी पुन्हा अधांतरी? आचारसंहितेच्या सावटाखाली सरकारचा निर्णय रखडणार!
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

शेतकरी चिंतेत,कर्जमाफी पुन्हा अधांतरी? आचारसंहितेच्या सावटाखाली सरकारचा निर्णय रखडणार!

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पुन्हा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे आश्वासन देणारे महायुती सरकार आता विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जून महिन्यापर्यंत कर्जमाफीबाबत...

नीट पेपरफुटच्या काळ्या जाळ्याचे धागेदोरे नागपुरात? CBI ची नागपूर-चंद्रपुरात धाड!
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

नीट पेपरफुटच्या काळ्या जाळ्याचे धागेदोरे नागपुरात? CBI ची नागपूर-चंद्रपुरात धाड!

नागपूर - देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट पेपरफुट प्रकरणाचे धक्कादायक धागेदोरे आता थेट विदर्भात येऊन पोहोचले आहेत. या बहुचर्चित घोटाळ्यात “नागपूर कनेक्शन” समोर आल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी मोठी मोहीम उघडली आहे. सोमवारी दिल्लीहून आलेल्या CBI च्या विशेष...

अमेरिकेत गौतम अदानींना मोठा दिलासा; फौजदारी आरोप मागे घेण्याच्या हालचाली
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

अमेरिकेत गौतम अदानींना मोठा दिलासा; फौजदारी आरोप मागे घेण्याच्या हालचाली

नवी दिल्ली-भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेत मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून त्यांच्यावरील फौजदारी फसवणुकीचे आरोप मागे घेण्याच्या दिशेने हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अदानी समूहाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत तब्बल १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि...

युवकांना “बिनडोक” म्हणणं राऊतांना भोवलं; नागपुरात शिवसेना शिंदे गट आक्रमक, पुतळाही जळला
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

युवकांना “बिनडोक” म्हणणं राऊतांना भोवलं; नागपुरात शिवसेना शिंदे गट आक्रमक, पुतळाही जळला

नागपूर : युवकांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नागपुरात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वैशाली नगर परिसरात युवा सेना शहराध्यक्ष शरद सरोदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करत राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. “युवकांना बिनडोक” असे संबोधल्याचा...

नागपुरात दारूच्या पार्टीतून रक्तरंजित शेवट; मित्रांनीच दगडाने ठेचून केली युवकाची हत्या
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

नागपुरात दारूच्या पार्टीतून रक्तरंजित शेवट; मित्रांनीच दगडाने ठेचून केली युवकाची हत्या

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल झालेल्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. मित्रांसोबत सुरू असलेली दारू पार्टी एका युवकाच्या जीवावर बेतली. किरकोळ वादातून संतापलेल्या दोन मित्रांनी 32 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...

नागपूर विद्यापीठात भाजप-भाजयुमोचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून गोंधळ, कार्यकर्ते ताब्यात
By Nagpur Today On Tuesday, May 19th, 2026

नागपूर विद्यापीठात भाजप-भाजयुमोचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून गोंधळ, कार्यकर्ते ताब्यात

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून आज भारतीय जनता पार्टी आणि भाजयुमो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कुलगुरूंच्या केबिनसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने परिसरातील गमले फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांचे...

नागपूरमध्ये मोठी कारवाई; टॅक्सी कारमधून 65 किलो गांजा जप्त, दोघांना अटक
By Nagpur Today On Monday, May 18th, 2026

नागपूरमध्ये मोठी कारवाई; टॅक्सी कारमधून 65 किलो गांजा जप्त, दोघांना अटक

नागपूर : शहरात अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत पारडी नाका परिसरातून तब्बल 65 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ओडिशा ते हैदराबाद अशी तस्करी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या...

नागपुरात खळबळ;घटस्फोटाच्या नोटिशीनंतर राग अनावर,पत्नीच्या मित्राची हत्या!
By Nagpur Today On Monday, May 18th, 2026

नागपुरात खळबळ;घटस्फोटाच्या नोटिशीनंतर राग अनावर,पत्नीच्या मित्राची हत्या!

नागपूर : शहरात नातेसंबंध, संशय आणि रागातून घडलेल्या धक्कादायक खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी आणि तिच्या कॉलेज मित्राच्या मैत्रीवर संशय घेणाऱ्या पतीने लोन एजंटची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. क्राइम ब्रँचने या प्रकरणाचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली...

नागपूरमध्ये प्रेमाच्या नावाखाली अत्याचाराचा आरोप; अल्पवयीन मुलगी गर्भवती, आरोपीला अटक
By Nagpur Today On Monday, May 18th, 2026

नागपूरमध्ये प्रेमाच्या नावाखाली अत्याचाराचा आरोप; अल्पवयीन मुलगी गर्भवती, आरोपीला अटक

नागपूर - नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणाच्या नावाखाली एका १६ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार आणि बलात्काराचा आरोप आहे. आरोपीने लग्नाचे वचन देऊन अनेक महिने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी चार...

राज्यात सर्व्हे झाला तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंनाच सर्वाधिक पसंती; बच्चू कडूंचा दावा
By Nagpur Today On Monday, May 18th, 2026

राज्यात सर्व्हे झाला तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंनाच सर्वाधिक पसंती; बच्चू कडूंचा दावा

पंढरपूर - महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. राज्यात आज जनमत चाचणी घेतली तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनाच सर्वाधिक पसंती मिळेल, असा विश्वास कडू यांनी...

‘क्रीडा नगरी’ बनण्याच्या दिशेने नागपूरची मोठी झेप; शहरातील 200 मैदानांचा होणार कायापालट!
By Nagpur Today On Monday, May 18th, 2026

‘क्रीडा नगरी’ बनण्याच्या दिशेने नागपूरची मोठी झेप; शहरातील 200 मैदानांचा होणार कायापालट!

नागपूर : शहराला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि संबंधित विभागांकडून मोठी योजना राबवली जात आहे. शहरातील सुमारे 200 क्रीडांगणांचा कायापालट करण्यात येणार असून यासाठी तब्बल 60 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागपूरला...

पत्नीच्या बदललेल्या वागणुकीला कंटाळून युवकाची आत्महत्या; वाडीतील घटना!
By Nagpur Today On Monday, May 18th, 2026

पत्नीच्या बदललेल्या वागणुकीला कंटाळून युवकाची आत्महत्या; वाडीतील घटना!

नागपूर- नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावाला कंटाळून एका 34 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा...