Published On : Tue, May 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आचारसंहितेचा फटका; नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प रखडला

Advertisement

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यास स्थगिती मिळाली आहे. आज सादर होणारा महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर पुढे ढकलण्यात आला.

महापौर निता ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक ठरली आहे. यासाठी महापालिकेकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले असून आयोगाच्या मंजुरीनंतरच अर्थसंकल्प सभागृहात मांडला जाणार आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, अर्थसंकल्प लांबल्याने विविध विकासकामांवरील निर्णय आणि निधी मंजुरी प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या आगामी आर्थिक नियोजनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ #Crime #NagpurCrime #HouseTheft #News

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges