नागपुरात हिट अँड रनचा बळी; 72 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, आरोपी अद्याप फरार

नागपुरात हिट अँड रनचा बळी; 72 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, आरोपी अद्याप फरार

नागपूर : शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असतानाही पाच...

by Nagpur Today | Published 3 months ago
पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा; विजेंद्र कळंबे यांचा नागपुरात लॉंग मार्च
By Nagpur Today On Friday, June 12th, 2026

पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा; विजेंद्र कळंबे यांचा नागपुरात लॉंग मार्च

नागपूर : राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजेंद्र कळंबे यांनी गुरुवारी नागपुरात लॉंग मार्च काढून पदवीपर्यंतचे शिक्षण सर्वांसाठी मोफत करण्याची मागणी केली. सोमलवाडा ते रिझर्व्ह बँक चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या या...

नागपूर क्राइम ब्रँचची मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

नागपूर क्राइम ब्रँचची मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत इमामवाडा परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह तिघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (नार्कोटिक्स) पथकाने ही कारवाई करत 13 ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण 2 लाख...

सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांना  धमकी; हरीश ग्वालबंशींविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांत गुन्हा
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांना धमकी; हरीश ग्वालबंशींविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांत गुन्हा

नागपूर : सामाजिक कार्यकर्त्या तथा अन्याय निवारण मंचाच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि त्यांच्याविरोधात कथितरित्या खोटे व बदनामीकारक आरोप केल्याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

नागपुरातील एमपी बसस्थानकावर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; मोठा अनर्थ टळला
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

नागपुरातील एमपी बसस्थानकावर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; मोठा अनर्थ टळला

नागपूर : शहरातील एमपी बसस्थानकावर गुरुवारी सायंकाळी उभी असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने आग लागली तेव्हा बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजताच्या सुमारास एमपी बसस्थानकावर...

फळ दुकानातील वादातून दुहेरी हत्याकांड; नागपुरात तीन आरोपींना अटक
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

फळ दुकानातील वादातून दुहेरी हत्याकांड; नागपुरात तीन आरोपींना अटक

नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-०५ आणि सक्करदरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विहीरगाव येथील गारगोटी नाला परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार,...

नागपुरात अग्निशमन विभागाची  कारवाई; फायर सेफ्टी नियमांचे उल्लंघन केल्याने नॅनकिंग्स रेस्टॉरंट सील
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

नागपुरात अग्निशमन विभागाची कारवाई; फायर सेफ्टी नियमांचे उल्लंघन केल्याने नॅनकिंग्स रेस्टॉरंट सील

नागपूर : शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरात अग्निशमन विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी मोठी कारवाई करत प्रसिद्ध नॅनकिंग्स रेस्टॉरंटसह त्याच इमारतीतील कार्यालयांना सील ठोकले. फायर सेफ्टी नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातून 50 हून...

सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात तांत्रिक अडथळा; दिल्ली दौऱ्याला दोन तासांचा विलंब
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात तांत्रिक अडथळा; दिल्ली दौऱ्याला दोन तासांचा विलंब

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या खासगी विमानात सोमवारी (९ जून) उड्डाणापूर्वी तांत्रिक समस्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना हा बिघाड निदर्शनास आल्याने विमानाचे उड्डाण काही काळासाठी पुढे ढकलावे लागले. माहितीनुसार,...

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभर 700 ब्रास माती उपलब्ध होणार, बावनकुळे यांचे विधान
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभर 700 ब्रास माती उपलब्ध होणार, बावनकुळे यांचे विधान

नागपूर : राज्य सरकारने कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कुंभार बांधवांना वर्षभरात 700 ब्रासपर्यंत माती तसेच वीज निर्मिती केंद्रांमधील राख उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बावनकुळे म्हणाले...

कळमना पोलिसांची मोठी कामगिरी; चार अॅक्टिव्हा चोरीचे गुन्हे उघड, सराईत चोराला अटक
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

कळमना पोलिसांची मोठी कामगिरी; चार अॅक्टिव्हा चोरीचे गुन्हे उघड, सराईत चोराला अटक

नागपूर : शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कळमना पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या चार अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये आहे. सीसीटीव्ही...

खुर्सापार आरटीओ नाक्यावर एसीबीचा सापळा; ५०० रुपयांची लाच घेताना मोटार वाहन निरीक्षकाला अटक!
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

खुर्सापार आरटीओ नाक्यावर एसीबीचा सापळा; ५०० रुपयांची लाच घेताना मोटार वाहन निरीक्षकाला अटक!

नागपूर : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील खुर्सापार आरटीओ तपासणी नाक्यावर लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत मोटार वाहन निरीक्षक आणि एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले...

MLC निवडणुकीआधी काँग्रेसची चिंता वाढली; उमेदवार हर्षजीत देशमुख संपर्काबाहेर असल्याचा दावा
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

MLC निवडणुकीआधी काँग्रेसची चिंता वाढली; उमेदवार हर्षजीत देशमुख संपर्काबाहेर असल्याचा दावा

नागपूर -महाराष्ट्रातील विधानपरिषद (MLC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासाठी चिंताजनक घडामोड समोर आली आहे. अमरावती मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या संपर्कात नसल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. विरोधी पक्षांनी त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता देखील...

शैक्षणिक प्रश्नांवर कॉकरोज जनता पार्टीचा नागपुरात एल्गार; १६ जूनला अभिजीत दिपके यांचे आंदोलन प्रस्तावित
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

शैक्षणिक प्रश्नांवर कॉकरोज जनता पार्टीचा नागपुरात एल्गार; १६ जूनला अभिजीत दिपके यांचे आंदोलन प्रस्तावित

नागपूर : राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध त्रुटींविरोधात कॉकरोज जनता पार्टीने नागपुरात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके १६ जून रोजी नागपुरात येणार असून या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात आवाज उठविण्यात येणार...

नागपूर भाजप कॉर्पोरेटरांचा स्टडी टूर; मुंबई-गोवा येथे शहरी विकासाचा अभ्यास
By Nagpur Today On Thursday, June 11th, 2026

नागपूर भाजप कॉर्पोरेटरांचा स्टडी टूर; मुंबई-गोवा येथे शहरी विकासाचा अभ्यास

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील भाजपचे सर्व कॉर्पोरेटर शहराच्या विकासासाठी नवे पर्याय आणि आधुनिक शहरी व्यवस्थापनाची माहिती मिळवण्यासाठी मुंबई आणि गोवा येथील अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध विकास प्रकल्प, स्मार्ट सिटी उपक्रम आणि महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला...

नागपुरात दुहेरी हत्याकांड; कमला नेहरू कॉलेजजवळ दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या, शहरात खळबळ!
By Nagpur Today On Wednesday, June 10th, 2026

नागपुरात दुहेरी हत्याकांड; कमला नेहरू कॉलेजजवळ दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या, शहरात खळबळ!

नागपूर : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांदरम्यान बुधवारी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार बाजार परिसरातील कमला नेहरू कॉलेजजवळ दोन अज्ञात तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने...

नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच सुरू
By Nagpur Today On Wednesday, June 10th, 2026

नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच सुरू

नागपूर : विदर्भातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील शाळा आता...

खते-बियाण्यांच्या काळाबाजारावर कृषी विभागाचा घाला; नागपुरात १.६० कोटींचा मुद्देमाल जप्त
By Nagpur Today On Wednesday, June 10th, 2026

खते-बियाण्यांच्या काळाबाजारावर कृषी विभागाचा घाला; नागपुरात १.६० कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर : खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नागपूर विभागातील कृषी विभागाने खते व बियाण्यांच्या काळाबाजाराविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

मोदी सरकारचा १२ वर्षांचा प्रवास; देशाच्या विकासाला गती देणाऱ्या १२ महत्त्वाच्या योजनांचा आढावा
By Nagpur Today On Wednesday, June 10th, 2026

मोदी सरकारचा १२ वर्षांचा प्रवास; देशाच्या विकासाला गती देणाऱ्या १२ महत्त्वाच्या योजनांचा आढावा

नवी दिल्ली : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशाच्या प्रशासन, अर्थव्यवस्था आणि विकासाच्या धोरणांमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. केंद्रातील मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण होत असताना, या काळात राबविण्यात आलेल्या काही योजनांनी थेट सामान्य नागरिकांच्या जीवनावर...

‘देऊळ बंद’च्या नफ्यातील प्रत्येक रुपया शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; नागपुरात प्रवीण तरडेंची  मोठी घोषणा
By Nagpur Today On Wednesday, June 10th, 2026

‘देऊळ बंद’च्या नफ्यातील प्रत्येक रुपया शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; नागपुरात प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

नागपूर : समाजात वाढत चाललेल्या नैराश्याला आणि नकारात्मकतेला उत्तर देत सकारात्मक विचारांचा संदेश देणारा 'देऊळ बंद' हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहणार नसून समाजकारणाचेही महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नागपुरात याबाबत मोठी घोषणा केली. 'देऊळ बंद' चित्रपटाच्या...

पत्नीच्या खांद्यावर नांगर, शेतकऱ्याची वेदना पाहून प्रशासन तत्काळ सरसावले; लातूरमध्ये मदतीचा हात
By Nagpur Today On Wednesday, June 10th, 2026

पत्नीच्या खांद्यावर नांगर, शेतकऱ्याची वेदना पाहून प्रशासन तत्काळ सरसावले; लातूरमध्ये मदतीचा हात

लातूर : जिल्ह्यातील बोंबाळी गावातील एका शेतकरी कुटुंबाच्या हालअपेष्टा सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचल्या. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर शेतीची कामे थांबू नयेत म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीने स्वतः नांगर ओढत पेरणीची तयारी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेची दखल घेत प्रशासनाने तातडीने मदत...

RSS मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपूर, पुणे, मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क
By Nagpur Today On Wednesday, June 10th, 2026

RSS मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपूर, पुणे, मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्या नागपूरातील रेशीमबाग येथील मुख्यालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने नागपूरसह पुणे आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत ई-मेलवर आलेल्या धमकीच्या संदेशात नागपूरमधील संघ मुख्यालयासह पुणे आणि मुंबईतील अनेक...