नागपुरात रिमांड होमची खिडकी तोडून चार अल्पवयीन आरोपी फरार; एकाला पुण्यातून अटक

नागपुरात रिमांड होमची खिडकी तोडून चार अल्पवयीन आरोपी फरार; एकाला पुण्यातून अटक

नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौक येथील रिमांड होममधून चार अल्पवयीन आरोपी खिडकी तोडून फरार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. फरार झालेल्या आरोपींमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी कामठी येथे झालेल्या हत्याकांडातील आरोपीचाही समावेश असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर...

by Nagpur Today | Published 6 days ago
अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार
By Nagpur Today On Tuesday, September 1st, 2026

अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना राळेगणसिद्धी येथून हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेतून मुंबईत आणण्यात आले. अण्णा हजारे यांना विषाणूजन्य संसर्गासोबतच शरीरातील...

नागपुरात पानठेल्यावर प्रतिबंधित तंबाखू अन् देशी दारूचा साठा; २३ वर्षीय तरुणावर गुन्हा
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

नागपुरात पानठेल्यावर प्रतिबंधित तंबाखू अन् देशी दारूचा साठा; २३ वर्षीय तरुणावर गुन्हा

नागपूर : सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पानठेल्यावर पोलिसांच्या एस्कॉर्ट पथकाने कारवाई करत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह देशी दारूचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी पानठेला चालक आयुष सतीश माडगोविंदवार (२३, रा. खलाशी लाईन, गोंड मोहल्ला, नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा...

नागपुरात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल; लंडन स्ट्रीटवर पर्यावरणप्रेमींचे ‘चिपको आंदोलन’!
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

नागपुरात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल; लंडन स्ट्रीटवर पर्यावरणप्रेमींचे ‘चिपको आंदोलन’!

नागपूर : नागपुरातील लंडन स्ट्रीट परिसरात विकासकामांसाठी झाडांची तोड केली जात असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. झाडांची कत्तल थांबवण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी झाडांना मिठी मारून ‘चिपको आंदोलन’ करत...

बांगलादेशी पती-पत्नीला दोन वर्षांची शिक्षा; कारावासानंतर देशाबाहेर पाठविण्याचे आदेश
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

बांगलादेशी पती-पत्नीला दोन वर्षांची शिक्षा; कारावासानंतर देशाबाहेर पाठविण्याचे आदेश

नागपूर टुडे - भारतामध्ये अवैधरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिक असलेल्या रुणा बेगम ऊर्फ आयशा मोहम्मद लहू शेख आणि मोहम्मद लहू मोहम्मद अयुब शेख या पती-पत्नीला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक २२ तथा अतिरिक्त...

नागपुरात मेफेड्रोनसह ७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

नागपुरात मेफेड्रोनसह ७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार

नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आणि बुटीबोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेफेड्रोनसह तब्बल ७ लाख ६५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

नागपूर...

औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली : विश्वास नांगरे पाटील
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली : विश्वास नांगरे पाटील

नागपूर: औद्योगिक सुरक्षा ही केवळ आस्थापनांच्या सुरक्षेपुरती मर्यादित नसून देशाच्या आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने शिस्त, समर्पण, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

नागपुरात मोठ्या भिशीच्या आमिषाने तिघांना १६.५५ लाखांचा गंडा; मुदत संपूनही ना नफा, ना मुद्दल!
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

नागपुरात मोठ्या भिशीच्या आमिषाने तिघांना १६.५५ लाखांचा गंडा; मुदत संपूनही ना नफा, ना मुद्दल!

नागपूर : मोठी भिशी चालवून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तीन जणांकडून तब्बल १६ लाख ५५ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उत्तर नागपुरात समोर आला आहे. भिशीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही आरोपीने ना नफा दिला, ना जमा केलेली मूळ...

दिल्लीतील धावत्या बसमध्ये पुन्हा अत्याचार; निर्भया कांडाच्या आठवणींनी राजधानी हादरली
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

दिल्लीतील धावत्या बसमध्ये पुन्हा अत्याचार; निर्भया कांडाच्या आठवणींनी राजधानी हादरली

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर धावत्या स्लीपर बसमध्ये अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील 16 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या भावाला भेटण्यासाठी नोएडाच्या दिशेने जात असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी बस...

चार वर्षांची सेवा संपली…आता अग्निवीरांचं काय? महाराष्ट्रासमोर मोठं आव्हान!
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

चार वर्षांची सेवा संपली…आता अग्निवीरांचं काय? महाराष्ट्रासमोर मोठं आव्हान!

मुंबई : चार वर्षे देशसेवा केल्यानंतर गणवेश उतरवण्याची वेळ आता पहिल्या अग्निवीर तुकडीवर आली आहे. २०२६ मध्ये अग्निपथ योजनेतील पहिला मोठा ‘एक्झिट’ टप्पा सुरू होत असताना महाराष्ट्रासमोर एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे—चार वर्षांनंतर या तरुणांचे पुढे काय? हा प्रश्न...

नागपुरात महाठक ‘बंटी-बबली’वर पुन्हा सावकारीचा गुन्हा!
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

नागपुरात महाठक ‘बंटी-बबली’वर पुन्हा सावकारीचा गुन्हा!

नागपूर : सावकारीच्या नावाखाली गरजू व्यक्तीला कर्जाच्या जाळ्यात ओढून अवाजवी रक्कम वसूल केल्याचा आणि त्यानंतर मालमत्तेच्या कागदपत्रांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी ‘बंटी-बबली’ म्हणून चर्चेत असलेल्या कमलेश हनोते आणि अनिता भारद्वाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल...

नागपुरातील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘त्या’ १८ शाळांनाआज सुट्टी
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

नागपुरातील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘त्या’ १८ शाळांनाआज सुट्टी

नागपूर : शहरातील 18 नामांकित शाळांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल मिळाल्याने नागपूरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. 19 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये 31 ऑगस्टचा उल्लेख करण्यात आल्याने आज विशेष खबरदारी घेण्यात आली. धमकीनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून...

इमामवाड्यात दहशत; चाकू दाखवून तरुणाची लूट,घरापर्यंत पाठलाग करत मागितले ५ हजार
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

इमामवाड्यात दहशत; चाकू दाखवून तरुणाची लूट,घरापर्यंत पाठलाग करत मागितले ५ हजार

नागपूर : इमामवाडा परिसरात चार तरुणांनी चाकूचा धाक दाखवत एका तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पीडिताचा त्याच्या बहिणीच्या घरापर्यंत पाठलाग केला आणि तेथेही ५ हजार रुपयांची मागणी करत दहशत निर्माण केली. या प्रकरणात इमामवाडा...

भंडाऱ्यात आमदार डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी भव्य रक्षाबंधन सोहळा; ५ हजार महिलांची उपस्थिती
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

भंडाऱ्यात आमदार डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी भव्य रक्षाबंधन सोहळा; ५ हजार महिलांची उपस्थिती

भंडारा : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, भंडारा जिल्हा महिला मोर्चाद्वारे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी पाचव्या रक्षाबंधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला भंडारा जिल्ह्यासह परिसरातील तब्बल ४,००० ते ५,००० महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती...

धर्मांतर झाले म्हणून ओबीसी आरक्षण जाणार नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
By Nagpur Today On Monday, August 31st, 2026

धर्मांतर झाले म्हणून ओबीसी आरक्षण जाणार नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारल्याने एखाद्या व्यक्तीची मूळ ‘आगरी ओबीसी’ जात आपोआप संपुष्टात येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे उरण नगरपरिषदेच्या काँग्रेस नगरसेविका नंदा नामदेव म्हात्रे ऊर्फ नाहिदा इरफान ठाकूर यांना मोठा...

नागपुरात कुख्यात आरोपीला तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसांसह अटक
By Nagpur Today On Saturday, August 29th, 2026

नागपुरात कुख्यात आरोपीला तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसांसह अटक

नागपूर : नागपुरात अवैध शस्त्रांविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट-५ने मोठी कारवाई केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात पोलिसांनी कुख्यात आरोपी आकाश राजन थापा याला तीन देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. आरोपीकडून दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात...

नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ पर्यटकांपैकी चौघे सुखरूप परतले!
By Nagpur Today On Saturday, August 29th, 2026

नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ पर्यटकांपैकी चौघे सुखरूप परतले!

नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ पर्यटकांपैकी चार जण शनिवारी रेल्वेने सुखरूप नागपुरात परतले. यामध्ये इंदिरा चौधरी, सुलोचना खापरे, दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय यांचा समावेश आहे. नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. पर्यटकांनी सांगितले की,...

प्रभावी न्यायालयीन कामगिरीसाठी पोलिसांचा सन्मान; सीपी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र
By Nagpur Today On Saturday, August 29th, 2026

प्रभावी न्यायालयीन कामगिरीसाठी पोलिसांचा सन्मान; सीपी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र

नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात उत्कृष्ट तपास आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते गुणवंत पोलिसांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या...

नागपुरात आयसीआयसीआय गोल्ड लोन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सचिन राऊतला अटक
By Nagpur Today On Friday, August 28th, 2026

नागपुरात आयसीआयसीआय गोल्ड लोन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सचिन राऊतला अटक

File Pic नागपूर : आयसीआयसीआय बँकेच्या बनावट सोन्याच्या तारणावर तब्बल २३ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन राऊत याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. बनावट सोन्याचे दागिने तारण...

नागपुरात यशोधरानगरातील दाट वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; घरमालकाला अटक
By Nagpur Today On Friday, August 28th, 2026

नागपुरात यशोधरानगरातील दाट वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; घरमालकाला अटक

नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाट लोकवस्तीमध्ये घरातच सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी घरमालकाला अटक करून तीन महिलांची सुटका केली. त्यापैकी एक महिला दिल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण शालीकराम...

राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप; रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल
By Nagpur Today On Friday, August 28th, 2026

राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप; रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर : राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकाविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर रामटेक पोलिसांनी पोलीस कर्मचारी अजय सदाशिव सलामे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने सलामे याने लग्नाचे आमिष दाखवून आपले लैंगिक शोषण केल्याचा...