नागपुरात आयसीआयसीआय गोल्ड लोन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सचिन राऊतला अटक
File Pic नागपूर : आयसीआयसीआय बँकेच्या बनावट सोन्याच्या तारणावर तब्बल २३ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन राऊत याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. बनावट सोन्याचे दागिने तारण...
नागपुरात यशोधरानगरातील दाट वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; घरमालकाला अटक
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाट लोकवस्तीमध्ये घरातच सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी घरमालकाला अटक करून तीन महिलांची सुटका केली. त्यापैकी एक महिला दिल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण शालीकराम...
राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप; रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर : राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकाविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर रामटेक पोलिसांनी पोलीस कर्मचारी अजय सदाशिव सलामे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने सलामे याने लग्नाचे आमिष दाखवून आपले लैंगिक शोषण केल्याचा...
राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप; रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर : राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकाविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर रामटेक पोलिसांनी पोलीस कर्मचारी अजय सदाशिव सलामे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने सलामे याने लग्नाचे आमिष दाखवून आपले लैंगिक शोषण केल्याचा...
धंतोली परिसरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेची व पोलीस विभागाची धडक कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन तसेच लक्ष्मीनगर झोन अंतर्गत धंतोली परिसरातील वाहतूकीस निर्माण होणाऱ्या रस्त्यावरील अळथळे निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे करणाऱ्यांविरुद्ध दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या प्रमाणात संयुक्त अतिक्रमण कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका, मा. पोलीस आयुक्त...
कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला मंजुरी; दटकेंची ₹100 कोटींची मागणी
नागपूर शहरातील महाल परिसरातील सुमारे ४०० वर्षे पुरातन आणि ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिराच्या भव्य विकासाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह , मुंबई येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या विकासकामामुळे नागपूरच्या ऐतिहासिक वैभवात आणि पर्यटनात मोठी भर...
अमरावती जिल्ह्यातील सर्वच मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार! •पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
मुंबई: अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांचे अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (Fire Audit) व आग प्रतिबंधक सराव (Fire drill) एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन)बालके मृत्यूच्या घटनेची...
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार; नेहा बोरा आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून नागपुरात वातावरण तापले आहे. सिव्हिल लाइन्स येथील एटीसी कार्यालयात आयसा अध्यक्ष नेहा बोरा यांनी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षणासह विविध मागण्या बोरांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा,...
नागपुरात युवकांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीचा एल्गार; तिरंगा मोटरसायकल मोर्चातून सरकारला इशारा
नागपूर : बेरोजगारी, सरकारी भरतीतील पेपरफुटी आणि वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने नागपुरात तिरंगा दुचाकी मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात युवकांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने...
विजय वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी; चरण वाघमारेंची मागणी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ओबीसी प्रमाणपत्रावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चरण वाघमारे यांनी वडेट्टीवारांनी सुळेंची माफी...
नागपूर आरएसएसचा गड नाही तर संविधानाचा गड; आयसा अध्यक्षा नेहा बोरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
नागपूर : बेरोजगारी, शिक्षणातील अनागोंदी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याच्या कथित प्रवृत्तीवरून एआयएसएच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नागपुरातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेने आता भीती झुगारून लोकशाहीच्या रक्षणासाठी...
महानिर्मितीतील कथित कोळसा गैरव्यवहारावर नाना पटोले यांचा हल्लाबोल; १० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
नागपूर : महानिर्मितीमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महानिर्मितीमध्ये मागील पाच वर्षांत तब्बल १० हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप पटोले यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी...
युवा सेनेच्या शहराध्यक्षपदी निलय कश्यप; नागपुरात युवा शक्तीची नवी बांधणी
Screenshot नागपूर : नागपूर शहरातील युवा सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला वेग देण्यासाठी निलय राजेंद्र कश्यप यांची शिवसेना युवा सेनेच्या नागपूर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बर्डी येथे आयोजित ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी...
नागपुरात दारूसाठी पैसे मागण्यावरून वाद; लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचझोपडा, मिनीमाता नगर परिसरात दारूसाठी पैसे मागण्यावरून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी समीर चिंताराम बांते (१९) याला अटक केली आहे. मृताची ओळख मोहन चिंताराम...
नागपूर जवळच्या चंदनपारडी येथे फार्म हाऊसला भीषण आग; ४० मिनिटांत इमारत जळून खाक!
नागपूर : कोंढाळीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदनपारडी गावाजवळ एका फार्म हाऊसला गुरुवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने अवघ्या ४० मिनिटांत संपूर्ण फार्म हाऊस जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली...
येरवडा कारागृहात सिया गोयलला व्हीआयपी वागणूक? केतन अग्रवालच्या कुटुंबाचा गंभीर आरोप
पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिला येरवडा महिला कारागृहात विशेष सुविधा आणि ‘व्हीआयपी’ वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप केतनच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर...
नागपुरात नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार; पोलीस आयुक्तांकडून पाहणी हल्लेखोरांचा शोध तीव्र
नागपूर : पूर्व नागपुरातील भांडेवाडी परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मोटघरे...
मानकापुरातील लाखो रुपयांच्या चोरीचा छडा; ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोराला अटक
नागपूर- मानकापूर परिसरात बंद घरात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे. कुटुंबीय काही वेळासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. मात्र ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग...
नेपाळमध्ये महापुराचा कहर; १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता, मानसरोवर यात्रेकरूंवरही संकट
काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली असून मोठ्या प्रमाणात पर्यटक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळ पर्यटन बोर्डाच्या माहितीनुसार, पुराच्या तडाख्यात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या ३१ भारतीय...
अंबाझरी तलावात उडी घेतलेल्या १६ वर्षीय किशोरीला स्थानिक गोताखोरांनी वाचवले
नागपूर : अंबाझरी तलावात आत्महत्येच्या प्रयत्नासाठी उडी घेतलेल्या १६ वर्षीय किशोरीला स्थानिक गोताखोरांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. धर्मपेठेतील गवळीपुरा परिसरात राहणारी ही किशोरी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. पहाटे सुमारे ४ वाजता वडिलांना ती...
सोनेगावात किराणा दुकान लुटीचा छडा; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद
नागपूर -नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा दुकानावर चाकूचा धाक दाखवून करण्यात आलेल्या लुटीचा पोलिसांनी छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सागर तिवारी या संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून लुटीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. २० ऑगस्ट रोजी सकाळी सोमलवाडा...

