नागपूरच्या हिंगणा पारिसरात अवैध मोहफुल दारूच्या हातभट्टीवर छापा; एकाला अटक, तिघे फारार

नागपूरच्या हिंगणा पारिसरात अवैध मोहफुल दारूच्या हातभट्टीवर छापा; एकाला अटक, तिघे फारार

नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रपूर रेठी गावातील किन्ही परिसरात सुरू असलेल्या अवैध मोहफुल दारूच्या हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट-१ने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीला...

by Nagpur Today | Published 2 days ago
भारताला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश; न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या नावाची चर्चा
By Nagpur Today On Tuesday, September 8th, 2026

भारताला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश; न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात आजवर एकाही महिलेने सरन्यायाधीशपद भूषवलेले नाही. मात्र, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या नियुक्तीमुळे हा इतिहास बदलण्याची शक्यता आहे. सध्याच्या ज्येष्ठता क्रमवारीनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्यानंतर नागरत्ना या सरन्यायाधीशपदाच्या प्रमुख दावेदार...

नागपुरात गणेश मंडळांच्या मागणीला  गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद; ढोल-ताशा पथकांसाठी नोंदणी सुरू
By Nagpur Today On Tuesday, September 8th, 2026

नागपुरात गणेश मंडळांच्या मागणीला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद; ढोल-ताशा पथकांसाठी नोंदणी सुरू

नागपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांसाठी यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ढोल-ताशा वादन कार्यक्रमासाठी मंडळांची नोंदणी सुरू करण्याच्या सूचना खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीला...

नागपूर मनपाची आर्थिक परिस्थिती अडचणीत, मग उत्सवांसाठी २ कोटी का? संजय महाकाळकरांचा सवाल
By Nagpur Today On Tuesday, September 8th, 2026

नागपूर मनपाची आर्थिक परिस्थिती अडचणीत, मग उत्सवांसाठी २ कोटी का? संजय महाकाळकरांचा सवाल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पारंपरिक उत्सवांसाठी करण्यात आलेल्या २ कोटी रुपयांच्या तरतुदीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसताना उत्सवांसाठी एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करण्यामागील उद्देश काय, असा सवाल काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी केला. नागपुरातील पारंपरिक...

नागपुरात अल्पवयीन मुलीचे विवाहबंधनात अडकवून शारीरिक शोषण; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
By Nagpur Today On Tuesday, September 8th, 2026

नागपुरात अल्पवयीन मुलीचे विवाहबंधनात अडकवून शारीरिक शोषण; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याचा आरोप असून, पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची...

नागपुरात दुकान फोडून १.७० लाखांची रोकड लंपास; पाच आरोपींना अटक
By Nagpur Today On Tuesday, September 8th, 2026

नागपुरात दुकान फोडून १.७० लाखांची रोकड लंपास; पाच आरोपींना अटक

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी ७० हजार...

नागपुरातील रुद्र डेअरी फार्मवर पोलिसांचा छापा; ११० गोवंशीय पशूंची सुटका
By Nagpur Today On Tuesday, September 8th, 2026

नागपुरातील रुद्र डेअरी फार्मवर पोलिसांचा छापा; ११० गोवंशीय पशूंची सुटका

नागपूर : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गादा-नेरी मार्गावरील गादा शिवारातील रुद्र डेअरी फार्मवर परिमंडळ क्रमांक ६ च्या विशेष पथकाने छापा टाकून तब्बल ११० गोवंशीय पशूंची सुटका केली. हे पशू चारा-पाण्याविना निर्दयीपणे बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, डेअरी...

इराण-अमेरिका संघर्षाचा तेल बाजाराला झटका;भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता
By Nagpur Today On Tuesday, September 8th, 2026

इराण-अमेरिका संघर्षाचा तेल बाजाराला झटका;भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षाचा परिणाम आता जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढल्याने कच्च्या तेलाच्या दरात झपाट्याने वाढ झाली असून, त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होण्याची...

स्वच्छ वायू सर्वेक्षणात नागपूरची दमदार कामगिरी; देशात १०वा तर महाराष्ट्रात पटकावला तिसरा क्रमांक
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

स्वच्छ वायू सर्वेक्षणात नागपूरची दमदार कामगिरी; देशात १०वा तर महाराष्ट्रात पटकावला तिसरा क्रमांक

नागपूर: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण-२०२६’ मध्ये नागपूर शहराने उल्लेखनीय कामगिरी करत देशातील मोठ्या शहरांमध्ये आपली छाप पाडली आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नागपूरने १८३.८ गुणांसह राष्ट्रीय स्तरावर दहावा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील...

नितीन गडकरींचा मोठा दावा; उच्चभ्रू भागांपेक्षा रेड-लाइटसह गुन्हेगारी भागातून परिसरात जास्त मतदान
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

नितीन गडकरींचा मोठा दावा; उच्चभ्रू भागांपेक्षा रेड-लाइटसह गुन्हेगारी भागातून परिसरात जास्त मतदान

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत, सुशिक्षित आणि उच्चभ्रू परिसराच्या तुलनेत गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड आणि रेड-लाइट भागातून आपल्याला अधिक...

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय युवतीवर अत्याचाराचा आरोप!
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय युवतीवर अत्याचाराचा आरोप!

नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २६ वर्षीय युवकाविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती नंदनवन...

नागपूर मनपाचा कडक आदेश;नगरसेवकांच्या नावावर नातेवाईकांची दादागिरी होणार बंद!
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

नागपूर मनपाचा कडक आदेश;नगरसेवकांच्या नावावर नातेवाईकांची दादागिरी होणार बंद!

नागपूर : नगरसेवक-नगरसेविकांच्या नावाचा वापर करून महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या नातेवाईकांना नागपूर महानगरपालिकेने चांगलाच दणका दिला आहे. नगरसेवकांचे पती, पत्नी, वडील, मुले, भाऊ आदी नातेवाईकांनी महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये किंवा विकासकामांच्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट निर्देश मनपाने...

सीताबर्डीतील आकाश नेवारे  हत्या प्रकरणी धडक कारवाई; सहा संशयित ताब्यात
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

सीताबर्डीतील आकाश नेवारे हत्या प्रकरणी धडक कारवाई; सहा संशयित ताब्यात

नागपूर : सीताबर्डी परिसरात वर्चस्व आणि खंडणीच्या वादातून आकाश नेवारे याची चाकूंनी भोसकून हत्या केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सीताबर्डी पोलिस, गुन्हे शाखा पथक-२ आणि अंबाझरी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात...

नंदनवन पोलिसांच्या हाती सराईत वाहनचोर; ५ लाख ४० हजारांचे सहा चोरीचे वाहन जप्त
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

नंदनवन पोलिसांच्या हाती सराईत वाहनचोर; ५ लाख ४० हजारांचे सहा चोरीचे वाहन जप्त

नागपूर : नंदनवन पोलिसांनी वाहनचोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत ३१ वर्षीय राहुल उमाकांत ईटनकर याला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ५ लाख ४० हजार रुपये किमतीची सहा चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात तीन ई-रिक्षा, दोन ॲक्टिव्हा आणि एका...

ऐतिहासिक ‘मारबत महोत्सवाच्या’ अनुषंगाने दोन दिवसीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

ऐतिहासिक ‘मारबत महोत्सवाच्या’ अनुषंगाने दोन दिवसीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी

नागपूर,: नागपूरची पारंपारिक आणि ऐतिहासिक ओळख असणारी 'मारबत' आता केवळ शहरापुरती मर्यादित न राहता देशभरात पोहोचली आहे. काळी व पिवळी मारबत या पारंपरिक नावाने सुरू झालेली ही परंपरा आज विविध स्वरूपांत साजरी केली जाते. मारबत महोत्सवच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने...

नागपूरच्या अनेक भागात पाणीटंचाई तर  फुटाळा फाऊंटनसाठी शुद्ध पाण्याची उधळण;नागरिकांचा संताप
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

नागपूरच्या अनेक भागात पाणीटंचाई तर फुटाळा फाऊंटनसाठी शुद्ध पाण्याची उधळण;नागरिकांचा संताप

नागपूर : एकीकडे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. घरातील नळाला पाणी येण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे फुटाळा तलावातील फाऊंटन सुरू ठेवण्यासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ‘नागपूरकरांच्या घशाला...

डीजेमुळे इतरांना त्रास देणे इस्लाममध्ये अमान्य; प्यारे खानांकडून फतव्याचे स्वागत
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

डीजेमुळे इतरांना त्रास देणे इस्लाममध्ये अमान्य; प्यारे खानांकडून फतव्याचे स्वागत

नागपूर : डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे इतरांना त्रास होणे किंवा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणे, हे इस्लाममध्ये अमान्य असल्याचे स्पष्ट करणारा फतवा जारी करण्यात आला आहे. या फतव्याचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्वागत केले आहे. मुज्तबा शरीफ खान अशहरी...

लैंगिक छळ प्रकरणात फरार राज्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डला चंद्रपुरातून अटक
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

लैंगिक छळ प्रकरणात फरार राज्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डला चंद्रपुरातून अटक

नागपूर : लैंगिक छळाच्या प्रकरणात फरार असलेल्या राज्यमंत्र्यांच्या बॉडीगार्ड अजय सदाशिव सलामे (वय 38) याला रामटेक पोलिसांनी चंद्रपुरातून अटक केली. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून शनिवारी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर उशिरा रात्री त्याला रामटेक येथे...

नागपूरच्या अनेक भागात पाणीटंचाई तर  फुटाळा फाऊंटनसाठी शुद्ध पाण्याची उधळण;नागरिकांचा संताप
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

नागपूरच्या अनेक भागात पाणीटंचाई तर फुटाळा फाऊंटनसाठी शुद्ध पाण्याची उधळण;नागरिकांचा संताप

नागपूर : एकीकडे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. घरातील नळाला पाणी येण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे फुटाळा तलावातील फाऊंटन सुरू ठेवण्यासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ‘नागपूरकरांच्या घशाला पाणी नाही, पण...

नंदनवन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

नंदनवन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या

नागपूर टुडे - नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या ई-रिक्षाचा तपास करताना पोलिसांनी एका संशयित वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजार रुपये किमतीची सहा वाहने जप्त केली. राहुल उमाकांत ईटनकर (वय ३१, रा. दर्शन कॉलनी, सरकारी दवाखान्याजवळ,...

राजस्थानात चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावात; दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी
By Nagpur Today On Monday, September 7th, 2026

राजस्थानात चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावात; दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचा अनुभव आता राजस्थानमध्ये वापरण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बावनकुळे यांची राजस्थान महापालिका निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या १५...