राज्य मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना कर्जमाफी, एसटी स्थानकांचा पीपीपी मॉडेलवर विकास!

राज्य मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना कर्जमाफी, एसटी स्थानकांचा पीपीपी मॉडेलवर विकास!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी, नागरी विकास, परिवहन, क्रीडा, महिला व बालकल्याण आणि महसूल विभागाशी संबंधित निर्णयांमुळे राज्यातील लाखो नागरिकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी...

by Nagpur Today | Published 2 months ago
नागपुरात सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; तीन दिवसांत सहा घटना, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

नागपुरात सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; तीन दिवसांत सहा घटना, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नागपूर : पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागपूर जिल्ह्यातील तारसा परिसरात विषारी साप चावल्याने ६२ वर्षीय बेबीबाई लोहगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत रसेल्स वायपर या अतिविषारी सापाच्या दंशाच्या सहा घटना समोर आल्याने ग्रामीण भागात...

केंद्रीय मंत्रिमंडळाचा 17 जुलैला विस्तार? शिंदे सेनेला दोन मंत्रीपदांची शक्यता; श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

केंद्रीय मंत्रिमंडळाचा 17 जुलैला विस्तार? शिंदे सेनेला दोन मंत्रीपदांची शक्यता; श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

मुंबई : केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 17 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या विस्तारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद...

नागपुरात इथेनॉल मिश्रणाविरोधात ‘आप’चे आंदोलन; गडकरी निवासाकडे मोर्चा रोखला, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

नागपुरात इथेनॉल मिश्रणाविरोधात ‘आप’चे आंदोलन; गडकरी निवासाकडे मोर्चा रोखला, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

नागपूर : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नागपुरात मंगळवारी आम आदमी पक्षाने जोरदार आंदोलन छेडले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना आधीच अडवत त्यांना...

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का,राष्ट्रवादीत अंतर्गत कलह? पक्ष फुटण्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का,राष्ट्रवादीत अंतर्गत कलह? पक्ष फुटण्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद उफाळून आल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावर सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर आक्षेप घेतला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केला आहे. "अजित पवारांची...

नागपुरात राम मंदिर प्रशासनाची भूमिका; उद्धव ठाकरेंना रामरक्षा पठणाला हिरवा कंदील, घोषणाबाजीला परवानगी नाही
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

नागपुरात राम मंदिर प्रशासनाची भूमिका; उद्धव ठाकरेंना रामरक्षा पठणाला हिरवा कंदील, घोषणाबाजीला परवानगी नाही

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठणासाठी परवानगी मागितली असून मंदिर प्रशासनाने त्यास मंजुरी दिली आहे. मात्र, मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय घोषणाबाजी, भाषणे किंवा आंदोलनास परवानगी दिली...

नागपूर–सावनेर महामार्गावर भीषण अपघात; तिन्ही कारांची धडक, २८ वर्षीय चालकाचा मृत्यू
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

नागपूर–सावनेर महामार्गावर भीषण अपघात; तिन्ही कारांची धडक, २८ वर्षीय चालकाचा मृत्यू

नागपूर : नागपूर–सावनेर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण साखळी अपघात झाला. दहेगाव रंगारी येथील काश्मिरा लॉन्ससमोर तीन चारचाकी वाहनांची धडक होऊन २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात काळ्या रंगाचे...

शहरातील सर्व क्रीडा संघटनाच्या अध्यक्ष, सचिवांशी महापौर, आयुक्तांनी केली क्रीडा विकासाविषयी चर्चा
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

शहरातील सर्व क्रीडा संघटनाच्या अध्यक्ष, सचिवांशी महापौर, आयुक्तांनी केली क्रीडा विकासाविषयी चर्चा

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील २०० खेळाच्या मैदानांच्या सर्वांगीण विकास केला जाणार असून, नागरिकांना सर्व सोयीसुविधायुक्त क्रीडा मैदाने उपलब्ध व्हावी, यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सोमवारी(ता.१३) विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची...

कोळसा घोटाळा प्रकरणात विजय दर्डा यांना  दिलासा; ईडीचे मनी लॉन्डरिंग प्रकरणही न्यायालयाने  काढले निकाली
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

कोळसा घोटाळा प्रकरणात विजय दर्डा यांना दिलासा; ईडीचे मनी लॉन्डरिंग प्रकरणही न्यायालयाने काढले निकाली

नवी दिल्ली : बहुचर्चित बंदर (Bandar) कोळसा ब्लॉक वाटप प्रकरणात माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, उद्योगपती मनोज कुमार जयसवाल आणि इतर आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेले...

सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम! स्मार्ट वीज मीटरमध्ये कॅमेरा नसल्याचे महावितरणचे स्पष्टीकरण
By Nagpur Today On Tuesday, July 14th, 2026

सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम! स्मार्ट वीज मीटरमध्ये कॅमेरा नसल्याचे महावितरणचे स्पष्टीकरण

नागपूर: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट वीज मीटरबाबत विविध प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असून, त्यामध्ये "स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा बसविण्यात आला आहे", "ग्राहकांच्या घरांवर नजर ठेवली जाते", "घरातील हालचालींचे चित्रीकरण केले जाते" अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांचाही समावेश आहे. या अफवांमुळे...

नागपूरच्या गजानन उद्यानात गांजाचे रोपटे आढळल्याचा दावा; माजी नगरसेवक मुन्ना यादव यांचा गंभीर आरोप
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

नागपूरच्या गजानन उद्यानात गांजाचे रोपटे आढळल्याचा दावा; माजी नगरसेवक मुन्ना यादव यांचा गंभीर आरोप

नागपूर : अंजनी परिसरातील गजानन उद्यानात गांजाचे रोपटे आढळल्याचा गंभीर दावा भाजप नेते आणि माजी नगरसेवक मुन्ना यादव यांनी केला आहे. सार्वजनिक उद्यानातच गांजाचे रोपटे उगवल्याच्या या आरोपामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित...

नागपुरात काँग्रेसमध्ये गटनेतेपदावरून पुन्हा संघर्ष; विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर राजकीय भवितव्य ठरणार?
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

नागपुरात काँग्रेसमध्ये गटनेतेपदावरून पुन्हा संघर्ष; विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर राजकीय भवितव्य ठरणार?

नागपूर : महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाच्या वादाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार काँग्रेसचे ११ नगरसेवक विभागीय आयुक्तांसमोर हजर झाल्यानंतर आता गटनेतेपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे नेते राजेश अडुर यांनीही स्पष्ट...

नागपुरात घरबांधणीसाठी खंडणीची मागणी; निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यावर बेसबॉल बॅटने जीवघेणा हल्ला!
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

नागपुरात घरबांधणीसाठी खंडणीची मागणी; निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यावर बेसबॉल बॅटने जीवघेणा हल्ला!

नागपूर : शहरातील पाचपावली परिसरात घराचे बांधकाम सुरू असलेल्या कुटुंबाकडे खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिघांनी निवृत्त पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला...

अटक समजलीच नाही तर ती कायदेशीर कशी? नागपुरात मराठी न कळणाऱ्या ओडिशातील आरोपीला हायकोर्टाचा दिलासा!
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

अटक समजलीच नाही तर ती कायदेशीर कशी? नागपुरात मराठी न कळणाऱ्या ओडिशातील आरोपीला हायकोर्टाचा दिलासा!

नागपूर : अटक केलेल्या व्यक्तीला त्याला समजणाऱ्या भाषेत अटकेची कारणे लेखी स्वरूपात देणे ही केवळ औपचारिकता नसून त्याचा मूलभूत घटनात्मक अधिकार असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एनडीपीएस कायद्यातील एका महत्त्वाच्या प्रकरणात ओडिशातील आरोपीला जामीन मंजूर केला. अटकेची...

नागपुरात येणार असाल तर आधी संघ मुख्यालयात नतमस्तक व्हा; उद्धव ठाकरेंना रवी राणांचे थेट आव्हान
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

नागपुरात येणार असाल तर आधी संघ मुख्यालयात नतमस्तक व्हा; उद्धव ठाकरेंना रवी राणांचे थेट आव्हान

अमरावती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी नागपूर दौऱ्यापूर्वी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरे यांनी नागपुरात आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन डॉ. केशव बळीराम हेडगेवार...

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही;तुकाराम मुंढेंची शाळांच्या कॅन्टीनवर नजर,राज्यभर तपासणी मोहीम सुरू
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही;तुकाराम मुंढेंची शाळांच्या कॅन्टीनवर नजर,राज्यभर तपासणी मोहीम सुरू

मुंबई : राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर धडक कारवाई करून अनेक उत्पादक आणि व्यावसायिकांवर कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता शाळांमधील कॅन्टीन आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि पौष्टिक...

नागपुरात एमडी ड्रग्सविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार; 28 ग्रॅम मेफेड्रोनसह दोन तस्करांना अटक
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

नागपुरात एमडी ड्रग्सविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार; 28 ग्रॅम मेफेड्रोनसह दोन तस्करांना अटक

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात यशोधरा नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 28 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ससह दोन तस्करांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह एक मोबाईल फोनही जप्त केला असून, दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला...

नागपुरातील तीन हॉटेलांचे अन्न परवाने रद्द; एफडीएची मोठी कारवाई
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

नागपुरातील तीन हॉटेलांचे अन्न परवाने रद्द; एफडीएची मोठी कारवाई

नागपूर : नागपुरातील हजारीपहाड येथील याराना हॉटेल, फेट्री येथील द हट आणि फ्रेंड्स कॉलनी येथील इंडियन तंदूर या तीन हॉटेलांचे अन्न परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रद्द केले आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत झालेल्या उल्लंघनांमुळे ही...

नागपुरात विटा भरण्याच्या वादातून फावड्याने वार करत मजुराची हत्या; सहकारी मजूर अटकेत
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

नागपुरात विटा भरण्याच्या वादातून फावड्याने वार करत मजुराची हत्या; सहकारी मजूर अटकेत

नागपूर : कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विटाभट्टीवर क्षुल्लक वादाचे भीषण रूप धारण करत एका मजुराचा जीव गेला. विटा भरण्याच्या कामावरून झालेल्या वादात संतापलेल्या सहकारी मजुराने फावड्याने डोक्यात वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कलमना...

“रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा आंदोलन”; आमदार परिणय फुके यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

“रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा आंदोलन”; आमदार परिणय फुके यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रस्तावित 'रामरक्षा' आंदोलनावर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जोरदार टीका केली आहे. "हे रामरक्षा आंदोलन नसून पक्षरक्षा आंदोलन आहे," असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. फुके म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना रामाची आठवण उशिरा...

बुटीबोरी-नागपूर मार्गावर रस्ता विचारण्याचा बहाणा अन् १.२६ लाखांची लूट; दोघांना एलसीबीकडून अटक!
By Nagpur Today On Monday, July 13th, 2026

बुटीबोरी-नागपूर मार्गावर रस्ता विचारण्याचा बहाणा अन् १.२६ लाखांची लूट; दोघांना एलसीबीकडून अटक!

नागपूर : बुटीबोरी-नागपूर मार्गावर रस्ता विचारण्याच्या बहाण्याने कार अडवून दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत सुमारे १ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अफरोज पठाण आणि रामेश्वर...