Nagpur Gangwar: Citizens Demand MPDA Action Against Golu Totwani
Nagpur: Tension gripped the Venkatesh Nagar area of Khamla late Sunday night after a violent gangwar erupted between two rival groups. The Rana Pratap Nagar police have registered cases against both factions following the clashes. According to police, Manish alias Golu...
नागपूर गँगवार; आरोपी गोलू तोतवानीवर गंभीर गुन्ह्याची नोंद, नागरिकांकडून एमपीडीए कारवाईची मागणी
नागपूर : रविवारी मध्यरात्री खामला येथील व्यंकटेश नगर परिसरात दोन गटांमध्ये भीषण गँगवार उसळला. जुने वैर डोकं वर काढल्याने झालेल्या या हाणामारीनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. राणा प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, खामला येथील रहिवासी मनीष ऊर्फ...
मंत्रालयातील बनावट नोकरी घोटाळा;नागपूरातील एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नागपूर : मंत्रालयातील बनावट नोकरी घोटाळ्याचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. तर सहा आरोपी अजूनही फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मंत्रालयात बनावट मुलाखत घेऊन सात जणांच्या टोळीने एका तरुणाला ९ लाख ५५...
नागपूर-मुंबई दरम्यान धावणार विशेष गाडी; दसरा, दिवाळी व छठपूजेसाठी रेल्वेचा निर्णय
नागपूर : सणासुदीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर आणि मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान अतिरिक्त साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी आणि छठपूजा या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
गाड्यांचे...
फडणवीसांवरील प्रेम व्यक्त करणाऱ्या जाहिरातींवरुन रोहित पवारांच्या पोटात का दुखतंय? बावनकुळे यांचा सवाल
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील प्रेमातून कोणी जाहिरात दिली, तर त्यामुळं रोहित पवारांना एवढा त्रास का होतो? असा सवाल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी केला. सोमवारी (९ सप्टेंबर) नागपूरजवळील कोराडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अलीकडेच काही वृत्तपत्रांमध्ये छत्रपती शिवाजी...
नागपुरातील 130 वर्ष जुनी इम्प्रेस मिलची सुरक्षा भिंत कोसळली; 5 वाहनांचे नुकसान, जीवितहानी नाही
नागपूरमध्ये शिवभोजन केंद्र संचालकांचे आंदोलन; सात महिन्यांपासून प्रलंबित बिलांबाबत नाराजी
नागपूर: नागपूरमध्ये शिव भोजन योजना केंद्र संचालकांनी सात महिन्यांपासून प्रलंबित बिलांबाबत संताप व्यक्त करत संविधान चौकावर सोमवारी धरना दिला. केंद्र संचालकांचा आरोप आहे की सरकारने अद्याप त्यांच्या बकाया बिलांचे भुगतान केलेले नाही.
केंद्र संचालकांचे संतापाचे कारण-
नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील शिवभोजन केंद्र...
नागपुरात स्मार्ट मीटर विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा जनआंदोलन
नागपूर जिल्ह्या न्यायालय परिसरात पॉक्सो प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूने खळबळ
नागपूर : जिल्हा न्यायालय परिसरात आज (८ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पॉक्सो कायद्यातील आरोपी महाजन याचा मृत्यू न्यायालयातील बाथरूममध्ये झाला. अचानक कोसळल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांनी ''नागपूर...
नागपूर सोलर एक्स्प्लोसिव दुर्घटना; मृत कामगारांच्या कुटुंबियांना २५ लाखांच्या मदतीसह कायमस्वरूपी नोकरी
नागपूर : बाजारगाव येथील सोलर एक्स्प्लोसिव कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात जीव गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकार आणि कंपनी प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मृत कामगाराच्या पत्नीला आयुष्यभर...
राजकीय भूकंप;भाजपच्या विरोधकांसोबत शिवसेनेची जुळवाजुळव, युतीची अधिकृत घोषणा
उल्हासनगर : भाजपला मोठा धक्का देत शिवसेना आणि टीम ओमी कलानी (टीओके) यांनी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे. शनिवारी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उल्हासनगरच्या राजकारणात कलानी कुटुंबाचे वजन कायमच निर्णायक राहिले आहे. अनेक वर्ष तुरुंगात राहिलेले माजी...
गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; राज्यात वेगवेगळ्या दुर्घटनांत १८ जणांचा मृत्यू
मुंबई : राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देताना वातावरण भक्तिमय आणि उत्साही होतं. मात्र, आनंदसोहळ्यात काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या असून वेगवेगळ्या अपघातांत १८ जणांचा बळी गेला आहे.
नाशिकमध्ये तिघांचा बळी
नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी तिघांचा मृत्यू झाला.- आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण वाहून गेला. ...
पुढच्या वर्षी लवकर या; नागपूरसह राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात
नागपूर: दहा दिवसांचा आनंद, भक्ती आणि उत्साह संपवून आज गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. घराघरातून, सार्वजनिक मंडळांतून गजर होत आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” मुंबईपासून पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह राज्यभरात विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली...
नागपुरात ईद-ए-मिलादुन्नबीचा जल्लोष; मुस्लिम बांधवांनी केला पैगंबरांच्या शिकवणींचा प्रचार
नागपूर : मुस्लिम बांधवांमध्ये आज 'ईद-ए-मिलादुन्नबी' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी मशिदी, मदरसे आणि चौकांमध्ये सजावट करण्यात आली. हिरव्या झेंड्यांनी, रोषणाईने आणि घोषणाबाजीने वातावरण भारावून गेले. ईद-ए-मिलादुन्नबीला "ईद" म्हटलं जात असलं तरी या दिवशी...
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर पथकाची गडचिरोलीत धाडसी कामगिरी!
गडचिरोली – अतिवृष्टीमुळे पुराच्या संकटात सापडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) नागपूरच्या जवानांनी धाडसी बचाव कार्य करीत अनेकांचे प्राण वाचवले. कठीण परिस्थितीत संयम, साहस आणि वेगवान निर्णयक्षमतेच्या जोरावर दलाने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती...
भारताचा जन्मदर अर्ध्यावर; लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला
नवी दिल्ली – देशाच्या लोकसंख्या आकडेवारीत मोठा बदल होत असल्याचे नवीन आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. १९७१ मध्ये भारताचा जन्मदर ३६.९ इतका होता. गेल्या पाच दशकांत त्यात तब्बल निम्म्याहून अधिक घट झाली असून २०२३ मध्ये हा दर १८.४ वर...
नागपूरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत पत्नी ठार,पती जखमी
नागपूर : सीताबर्डी बुधवारी रात्री परिसरात संविधान चौकात भीषण अपघात झाला. वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती किरकोळ जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोजराज जगन्नाथ भुते (५८, रा. पाटणसावंगी) हे पत्नी वनिता...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जाणार?अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. महापालिका, नगरपरिषद आणि इतर स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारीचा धडाका सुरू केला आहे. मात्र, निवडणुका नेमक्या कधी होणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. दिवाळीनंतर निवडणुकीची तारीख जाहीर...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145








